चपाती / पोळी चे मऊसूत पीठ कसे मळावे (Soft Dough For Chapati Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#गव्हाचे पीठ
#मऊसूत
#मऊसर
#नरम

साधारण एक वाटी पिठात 4 पोळ्या / चपात्या होतात.
त्या प्रमाणे पीठ मोजून नंतर छान मळून घ्यावे.

चपाती / पोळी चे मऊसूत पीठ कसे मळावे (Soft Dough For Chapati Recipe In Marathi)

#गव्हाचे पीठ
#मऊसूत
#मऊसर
#नरम

साधारण एक वाटी पिठात 4 पोळ्या / चपात्या होतात.
त्या प्रमाणे पीठ मोजून नंतर छान मळून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 ते 7 मिनिटे
  1. 4 वाटीगव्हाचे पीठ
  2. 1/4 टीस्पूनमीठ चवीनुसार
  3. पाणी
  4. 1पळी तेल

कुकिंग सूचना

5 ते 7 मिनिटे
  1. 1

    प्रथम पीठ मोजून घ्या. त्यात मीठ चवीनुसार घालुन मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    थोडे थोडे पाणी घालून गोळा मळून घ्या.

  3. 3

    गोळा मळून तयार आहे. आता त्यात 1 पळी तेल घालावे. व ते छान पूर्ण भिजलेल्या गोळ्याला लावून घ्या.

  4. 4

    आता हाताचा मुठीने त्या पिठात लागणार्‍या गाठी मोडून घ्या. व नंतर पीठ मऊ होई पर्यंत मळून घ्या.

  5. 5

    पिठाचा गोळा मळून तयार आहे. 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवा. म्हणजे पीठ छान टिंबते. त्यामुळे पोळ्या मऊसर / मऊसूत होतात.

  6. 6

    ह्याच पिठाच्या पोळ्या/चपाती/फुलके केले. तवा तापवत ठेवा. तयार पिठाचे एक सारखे गोळे करून घ्या. एक गोळा घेऊन तो कोरड्या पिठात घोळवून पोळपाटावर लाटून घ्या. तापलेल्या तव्यावर पोळी/चपाती भाजून घ्या.

  7. 7

    पोळी छान मऊसर / मऊसूत होते. पापुद्रे देखील छान सुटतात.

  8. 8

    पोळ्या नेहमी तव्यावरून काढल्यावर एका जाळी चा डिश वर ठेवते. त्यामुळे पोळ्या ओलसर राहत नाही आणि वाफ त्यातली निघून जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Similar Recipes