कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#SWR स्वीट रेसिपीज साठी मी माझी झटपट भूक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे.

#SWR स्वीट रेसिपीज साठी मी माझी झटपट भूक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा

झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#SWR स्वीट रेसिपीज साठी मी माझी झटपट भूक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे.

#SWR स्वीट रेसिपीज साठी मी माझी झटपट भूक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीन
  1. 200 ग्रॅमशेंगदाणे
  2. 200 ग्रॅमजाडे पोहे
  3. 200 ग्रॅमसुके खोबरे
  4. 200 ग्रॅमपांढरे तीळ
  5. 200 ग्रॅमभाजलेली भाजकी डाळ
  6. 2-3 चमचेतूप
  7. वेलची पावडर, जायफळ पावडर
  8. 300 ग्रॅमगूळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    गुळ सोडून बाकी सर्व साहित्य खरपूस भाजून घेतले.

    झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भाजून घेतलेले सर्व साहित्य मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतले.

    झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग वितळवून घेतलेलया गुळामध्ये, भाजून घेतलेले जिन्नस घालून ते चांगले मिक्स करून घेतले. आणि त्यात थोडीशी वेलची पावडर व जायफळ पावडर घालून लाडू वळून घेतले.

    झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपले झटपट भूक लाडू. हे लाडू भूक लागल्यावर पटकन तयार होतात म्हणून त्यांना झटपट भूक लाडू हे नाव दिले गेले आहे. हे लाडू चवीला अतिशय सुंदर लागतात.

    झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
29 जानेवारी 2023 17:11 रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बेरी केक (Beri Cake Recipe In Marathi)
  2. झणझणीत गावरान चिकन (Gavran Chicken Recipe In Marathi)
  3. मखाना चिवडा (Makhana Chivda Recipe In Marathi)
  4. मुखवास, पुदिना गोळी (Mukhwas Pudina Goli Recipe In Marathi)
  5. कांद्याची कोशिंबीर (Kandyachi Koshimbir Recipe In Marathi)
  1. कांद्याची कोशिंबीर (Kandyachi Koshimbir Recipe In Marathi)
  2. पान श्रीखंड (Pan Shrikhand Recipe In Marathi)
  3. आंबा पोळी, वडी (Amba Poli Vadi Recipe In Marathi)
  4. दुधी कोकोनट हलवा (Dudhi Coconut Halwa Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16777801
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close