कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य जमा करून घ्या. कणकेत तेल व मीठ घालून घ्या चांगले एकत्र मिसळून घ्या.
- 2
आता पाणी घालून गोळा घट्ट सर भिजवून घ्यावा. दहा मीनीट झाकण ठेवून मुरवत ठेवा. आता बट्या बनवून घ्या.
- 3
कुकरच्या डब्याला आतून तूपाचा हात लावून घ्या. बट्या त्यात ठेवा व कुकरला लावून 3शीट्या काढून घ्या.
- 4
आता कुकर थंड झाले कि बट्या काढून घ्या तूकडे करा तोपर्यंत तूप तापवून घ्या. तुम्ही तूपा ऐवजी तेलही वापरू शकता.
- 5
आता बट्या तळून घ्या. नाॅर्मल टेंप्रेचरला आले की मिक्सरमधून फिरवून घ्या. चूरमा तयार होईल.
- 6
आता चूरमा एका भांड्यात काढून घ्या. आता गुळ घाला ओल खोबर किसून घाला.तूप घाला
- 7
मीक्स करा हव तसे सर्व्ह करा. हा चुरमा 2_3 दिवस टिकतो.
- 8
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16778904






















टिप्पण्या