कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#MR
# हिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मशरूम मटार ग्रेव्ही अतिशय पोष्टीक कॅल्शियम युक्त असते 🤪

#MR
# हिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मशरूम मटार ग्रेव्ही अतिशय पोष्टीक कॅल्शियम युक्त असते 🤪

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिटे
४
  1. 1 मेजरींग कप ओले मटार
  2. 1 पाव मशरूम
  3. 2टमाटर
  4. 2कांदे
  5. 2-3हिरव्या मिरच्या
  6. 3-4लसूण पाकळ्या
  7. 1 इंचअंदरक
  8. 2 टीस्पूनतिखट
  9. 1 टीस्पूनधने पूड
  10. 1-2 टीस्पूनमगजबी
  11. 1 टीस्पूनजीरे
  12. 1/3हळद
  13. 1 टीस्पूनकांदा लसूण मसाला
  14. चवीनुसारमीठ
  15. फोडणीसाठी तेल
  16. सांबार
  17. 1 टीस्पूनआमचुर पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम मशरूम स्वस्छ पाण्याने धुऊन साफ करून घेतले मटार काढून घेतले.

    मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर मशरूम 🍄 चे काप करून घेतले टमाटर, कांदा, लसूण पाकळ्या, अंदरक काढून घेतले.

    मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर एका कढईत तेल घालून ग्रेव्ही साठी टमाटर, कांदे, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या अंदरक मगजबी घालून परतून घेतले नंतर थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतले.

    मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी जीरे ची फोडणी करून त्यात कांदा घालून टमाटर प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतले.

    मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर त्यात तिखट मीठ हळद धने पूड घालून मटार, मशरूम घालून परतून घेतले थोडं पाणी घालून उकवुन घेतले.

    मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नंतर सांबार घालून मटार मशरूम ग्रेव्ही तयार झाल्यावर मुळा, लिंबू, चपाती बरोबर डिश सर्व्ह केली.

    मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
04 फेब्रुवारी 2023 09:38 रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
08 फेब्रुवारी 2023 06:05
chaan
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi)
  2. पंजाबी मिक्स व्हेज मसाला (Punjabi Mix Veg Masala Recipe In Marathi)
  3. झटपट लापशी (Lapsi Recipe In Marathi)
  4. मसाला पराठा (Masala Paratha Recipe In Marathi)
  5. मटार भात (Matar Bhat Recipe In Marathi)
  1. भरल्या मिरच्या (Stuff Mirchi Recipe In Marathi)
  2. मटारची कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi)
  3. मटार बटाटा ग्रिल सँडविच (Matar Batata Grill Sandwich Recipe In Marathi)
  4. मटार पॅटीस (Matar Pattice Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16787701
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close