मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मटारचे दाणे २/३ पाण्याने धुऊन घ्या. दगडाच्या खलबत्त्यामध्ये कोथिंबीर कांदा टोमॅटो बारीक चिरून वाटुन घ्या.
- 2
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, हिंग,हळद वाटलेला मसाला घालून परतून घ्या.
- 3
तयार मसाल्यात थोडं पाणी घाला. धुतलेले मटार त्यात घालून छान दणदणीत वाफ येऊ द्या. आता यात चवीनुसार मीठ कांदा लसूण मसाला घाला. आणि शिजल्यावर गरम गरम खायला द्या पोळी किंवा भाताबरोबर
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16788137









टिप्पण्या (2)