कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#MR
#मटार रेसिपी

#MR
#मटार रेसिपी

पुढे वाचा

मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#MR
#मटार रेसिपी

#MR
#मटार रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 2कप हिरवे वाटाणे
  2. 5हिरव्या मिरच्या
  3. 4-5लसूण पाकळ्या
  4. 2चमचे शेंगदाण्याचा कूट
  5. तेल
  6. चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    हिरवे वाटाणे कढईमध्ये थोडेसे भाजून घ्यावे त्याला स्वतःचे तेल सुटते त्यानंतर त्याच्याकडे लसूण आणि हिरवी मिरची ही दोन-तीन मिनिटे भाजून घ्यावी.

    मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    लसूण हिरवी मिरची थंड झाल्यावर मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घ्यावी.

    मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईमध्ये थोडसं तेल गरम करून त्यामध्ये जिरं हिंग याची खमंग फोडणी देऊन त्यामध्ये वाटलेले वाटाण्याचे मिश्रण घालावे.

    मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वाटाण्याचा ठेचा थोडासा परतला की त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यावे. मटार ठेचा तयार आहे.

    मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मटार ठेचा चपाती,‌‌ भाकरीबरोबर खूप छान लागते.

    मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
08 फेब्रुवारी 2023 17:39 रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
09 फेब्रुवारी 2023 06:26
wow
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. "मटार बटाटा रस्सा भाजी"(Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
  2. झणझणीत चिकन ग्रेव्ही मसाला (Chicken Gravy Masala Recipe In Marathi)
  3. चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipes In Marathi)
  4. "ढाबा स्टाईल मशरूम मसाला सब्जी" (Dhaba Style Mushroom Masala Sabji Recipe In Marathi)
  5. पौष्टिक लाडू (Paushtic Ladoo Recipe In Marathi)
  1. मटार चीज ट्रॅंगल्स (Matar Cheese Triangle Recipe In Marathi)
  2. झणझणीत चिकन ग्रेव्ही मसाला (Chicken Gravy Masala Recipe In Marathi)
  3. भेंडीची भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
  4. मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16795506
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close