"मटार बटाटा रस्सा भाजी"(Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)

लता धानापुने @lata22
"मटार बटाटा रस्सा भाजी"
"मटार बटाटा रस्सा भाजी"(Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
"मटार बटाटा रस्सा भाजी"
कुकिंग सूचना
- 1
मटार सोलून धुवून घ्या.. बटाटा कापून फोडी करून पाण्यात ठेवा.. कांदा कोथिंबीर टाॅमेटो बारीक कापून घ्या..
- 2
कढईत तेल गरम करून त्यात जीरे मोहरी हिंग कढीपत्ता कोथिंबीर घालून फोडणी करावी.कांदा घालून परतून घ्या ट्रान्सपरंट झाल्यावर टाॅमेटो घालून मिक्स करा
- 3
कांदा टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत मंद गॅसवर शिजू द्यावे.. सर्व सुके मसाले घालून तेल सुटेपर्यंत परतावे नंतर बटाट्याच्या फोडी घालून मिक्स करा.. मीठ घालावे, दोन कप गरम पाणी घालून झाकण ठेवा बटाटे शिजत आल्यावर त्यात डाळव पावडर आणि मटार घालून मिक्स करा व परत पाच सहा मिनिटे शिजू द्यावे
- 4
- 5
तयार भाजी वर कोथिंबीर घालून मिक्स करा व भाकरी चपाती,भातासोबत सर्व्ह करा..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओला मटार बटाटा रस्सा भाजी (Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी मी माझी ओला मटार बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाटा ची रस्सा भाजी (batata chi rassa bhaji recipe in marathi)
#pr#बटाटा रस्सा भाजीमाझ्या मुलांना बटाटा कुठल्याही स्वरूपात आवडतो.कुठलीही भाजी नसली तरी बटाटा असतोच.त्यात ही रस्सा भाजी जास्त आवडीची . Rohini Deshkar -
मटार बटाटा रस्सा भाजी (no onion, no garlic) (Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#मटार#बटाटा Sampada Shrungarpure -
मटार -आलू रस्सा भाजी (Matar Aloo Rassa Bhaji Recipe In Marathi)
#MR#मटार रेसिपी ।चवदार मटर बटाटा भाजी भात आणि चपाती सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
मटार बटाटा रस्सा..... पितृपक्ष रेसिपी (Matar Batata Rassa Recipe In Marathi)
#PRR पितृपक्षात अनेक प्रकारच्या भाज्या, अळूवडी,अळूची पातळ भाजी, खिरी तयार करतात. येथे मटार, बटाटा रस्सा भाजी तयार केली. कमी वेळात, झणझणीत, टेस्टी भाजी तयार होते. चला तर काय साहित्य लागते ते पाहूयात ... Mangal Shah -
मटार बटाटा कांदा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRभज्या आणि करी रेसीपी#मटार#बटाटा#कांदा Sampada Shrungarpure -
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#DR2कांदा लसूण न घालता केलेली ताजे मटार बटाटा भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
फ्लॉवर, मटार रस्सा भाजी (flower mutter rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week24#cauliflowerआज मी फ्लॉवर, मटार, बटाटा, टोमॅटोची रस्सा भाजी बनविली. Deepa Gad -
बटाटा रस्सा भाजी (batata rassa bhaji recipe in marathi)
नेहमी पेक्षा वेगळी भाजी आहे.कारण, यात कांदा आणि लसूण न वापरता केलेली झणझणीत बटाटा रस्सा भाजी. Padma Dixit -
बटाटा मेथी विथ मटार (Batata methi with matar recipe in marathi)
#भाजी # चटपटीत, पटकन होणारी, बटाटा मेथी मटार भाजी... सर्वांना आवडणारी... Varsha Ingole Bele -
मटार बटाटा भाजी (matar batata bhaji recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक#EB6#W6मटार सर्वांना आवडतात असे नाही, पण मटार ची अशी चमचमीत भाजी केली असेल तर कुणी ही मिटक्या मारत खाईल. खरं नाही वाटत तुम्हीच करुन पहा ना. Anjali Tendulkar -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#रेसिपी_मॅगझीन "सिमला मिरची रस्सा भाजी"सोप्या पद्धतीने झटपट होणारी भाजी लता धानापुने -
वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5" वांगे बटाटा रस्सा भाजी" झटपट होणारी,साधी सोप्पी मस्त रस्सा भाजी..👌👌 Shital Siddhesh Raut -
वांगी बटाटा रस्सा (Vangi Batata Rassa Recipe In Marathi)
#GRU वांग्याची बटाटा मिक्स रस्सा भाजी Shobha Deshmukh -
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#TBR"टिफीन बाॅक्स रेसिपी"खुप दिवसांनी रेसिपी पोस्ट करत आहे.. पंधरा दिवसांपूर्वी एक रेसिपी पोस्ट केली होती.. काय करणार, खुप वाटत होते रेसिपी पोस्ट कराव्यात, तुमच्या रेसिपीज बघाव्यात पण जास्त वेळ हातात मोबाईल घ्यायचा नाही अशी डॉ. सक्त ताकीद..अलीकडे काय कोणते कोणते आजार होतील, सांगता येत नाही.. म्हणजेच _फ्रोजन शोल्डर _मला खरच माहित नव्हते असा काही आजार असतो.. कोणाला सांगताना तर फ्रोजन मटार असेच पटकन माझ्या तोंडून निघते 🤣🤣असो.. आता थोडे ठिक वाटत आहे.. म्हणून लगेचच सुरुवात..😊झटपट होणारी रेसिपी आहे व चवीला ही टेस्टी होते..मुले आवडीने खातात.. लता धानापुने -
बटाटा टोमॅटो रस्सा भाजी(batata-Tomato rassa bhaji recipe in marathi)
बटाट्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर थोडा बदल म्हणून हा बटाटा आणि टोमॅटोचा रस्सा नक्की करून बघा... Prajakta Vidhate -
पंगतीतील वांगी बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#Cooksnap मी ही भाजी आपली मैत्रीण Vasudha Gudhe हीची cooksnap केली आहे.. थोडासा बदल करून बनवली आहे.तर्री वाली नाही बनवली."पंगतीतील वांगी बटाटा रस्सा भाजी" लता धानापुने -
मटार -बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#cooksnap-ही भाजी आमच्याकडे सर्वांना आवडणारी अशी आहे, प्रियाका कुलकर्णी यांचीभाजी कुकस्नप केली आहे.मटारचा सिझन आहे तेव्हा मटार-बटाटा भाजीची रेसिपी करू या.. Shital Patil -
वाल वांग बटाटा भाजी (Val Vang Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2कडवे वाल याची वांगा, बटाटा बरोबरची सुकी भाजी अतिशय सुंदर लागते . Anushri Pai -
वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5#Week5#वांगी_बटाटा_रस्सा_भाजी.. अतिशय चमचमीत अशी वांगी बटाटा भाजीचे घराघरात स्थान अबाधित आहे..एवढेच नव्हे तर लग्नकार्यात,उत्सवांमध्ये,अन्नदानाच्या प्रसादामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते.. करायला अतिशय सोपी, सुटसुटीत अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
-
बटाटा वाटाणा रस्सा भाजी (स्पायसी) (batata vatana rassa recipe in marathi)
#बटाटा वाटाणा रस्सा Jyoti Chandratre -
वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi)
भरली वांगी, मसाला वांगी, वांगी बटाटा रस्सा भाजी असे प्रकार करतो. वांगे बटाटा वापरुन सुकी भाजी तेवढीच चविष्ट लागते आणि डब्यात द्यायला सोयीस्कर. पटकन होणारी बघूया ही भाजी... Manisha Shete - Vispute -
चणा बटाटा रस्सा भाजी (कुकर मधील)(Chana Batata Bhaji Recipe In Marathi)
#CCR... कुकरमध्ये, पदार्थ करताना, मी केली आहे गावरानी किंवा काळा चणा बटाटा रस्सा भाजी.. ही भाजी सहसा, झारखंड मधील पदार्थ, धुस्का सोबत सर्व्ह करतात. मी मात्र आपल्या पोळी, सोबत जेवण्यासाठी केलीय... Varsha Ingole Bele -
रस्सा बटाटा भाजी (Rassa batata bhaji recipe in marathi)
#MLR. ( रस्सा बटाटा, राइस,चपाती सोबत कुरकुरी भिड़ी)आवडते दुपारचे जेवण, आणि थोड्या वेळात तयार करा.लोणचे आणि भातासोबत रस्सा बटाटा ही दुपारच्या जेवणासाठी अतिशय स्वादिष्ट रेसिपी आहे. Sushma Sachin Sharma -
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी (Batata Soyabean Vadi Rassa Bhaji Recipe In Marathi)
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी Mamta Bhandakkar -
-
-
मटार पनीर भाजी (matar paneer bhaji recipe in marathi)
#EB2#W2थंडीमध्ये बाजारात ताजा मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.इथे मी मटार घालून पनीरची भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16795370
टिप्पण्या