कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#BR2

#BR2

पुढे वाचा

हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#BR2

#BR2

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

पंचवीस मिनिट
2_3 सर्व्हिंग
  1. 500 ग्रॅमहिरवे टोमॅटो
  2. 1/4 कपमुग डाळ
  3. 1 1/4 टीस्पूनलाल तिखट आवडीने कमी अधिक करू शकता
  4. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 3 टेबलस्पूनतेल
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 1/4 टीस्पूनजीरे
  9. 8-10 कढीपत्ता पाने
  10. 1/4 टीस्पूनहिंग
  11. 1 1/2 टीस्पूनमीठ
  12. 1 1/4 टीस्पूनगुळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. टोमॅटो स्वच्छ धुवुन पुसून चिरून घ्या. मुग डाळ अर्धा तास आधी भिजवून ठेवा.

    हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता कढईत तेल घालून गरम करा तेलात मोहरी जीरे घाला हे तडतडले हिंग,तीखट व हळद टोमॅटो घालून घ्या.

    हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मुग डाळ व टोमॅटो,कढीपत्ता चीरून घालून घ्या व झाकण ठेवून 4_5 मिनिट लो मिडीयम फ्लेमवर शीजवून घ्या.आता झाकण काढून गुळ व मीठ घालून परतून घ्या.व परत झाकण ठेवून 3_4 मिनिट लो मिडीयम फ्लेमवर शीजवून घ्या.

    हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता कोथिंबीर घालून घ्या. व सर्व्ह करा गरमागरम पोळी किंवा डब्यात देऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी सर्व्ह करा.

    हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    हिरव्या टोमॅटोची मुगडाळ घालून भाजी (Green Tomato Moongdal Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
09 फेब्रुवारी 2023 17:00 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
  2. भेंडीची चटकदार भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
  3. भेंडीची भाजी(Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
  4. पिंडी छोले (Pindi Chole Recipe In Marathi)
  5. पाटवडी रस्सा (Patwadi Rassa Recipe In Marathi)
  1. मुग चिला (Moong Chila Recipe In Marathi)
  2. स्ट्रॉबेरी केळी शुगर पॉप्स (Strawberry Banana Sugar Pop Recipe In Marathi)
  3. भेंडीची चटकदार भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
  4. वांगी-बटाटा फ्राय भाजी (Vangi Batata Fry Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16797027
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close