भेंडीची चटकदार भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)

माझी मैत्रिण @hemawane_5557 हिने केलेली भेंडीची चटकदार भाजी मी cooksnap केली आहे. हेमा, खूप खमंग आणि चटपटीत अशी ही भेंडीची भाजी झालीये.घरी सगळ्यांना खूप आवडली.Thank you so much dear for wonderful recipe.😊🌹❤️

कुकिंग सूचना
- 1
प्रथम खालील प्रमाणे सर्व तयारी करुन घ्या.. भेंडी धुवून पुसून नंतर उभी चिरून घ्यावीत.
- 2
आता पॅन मधे तेल घालून भेंडी फ्राय करून घ्या..लिंबाचा रस टाकून परत थोडी परतून करा. आता चण्याचे पीठ बाजूला ठेवून वरील मसाले, खोबरे, दाण्याचे कूट भाजीवर पसरवून टाका आणि भाजी सारखी परतत रहा.
- 3
10 ते 15 मिनीटांनी चण्याचे पीठ घाला आणि साधारण 15/20 मिनिटे परतत रहा.. बेसन खमंग भाजले गेल्यावर आणि थोडी भेंडी क्रीस्पी झाली की गॅस बंद करा.
- 4
तयार झाली आपली खमंग चटकदार भेंडीची भाजी..ही भाजी भात,पोळीबरोबर खाऊ शकता किंवा starter म्हणून पण खाऊ शकता.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)