मोदक (Modak Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
कुकिंग सूचना
- 1
2 नारळ फोडून खाऊं घ्यायचे.
- 2
गूळ बारीक चिरून घ्यावा
- 3
कढईत तूप घालून ते वितळू द्यावे
- 4
त्यात नारळाचा किस घालुन परतावा आणि गूळ टाकून परतून घ्यावे. गूळ चांगला एकजीव होई पर्यंत.
- 5
सारण छान परतून घ्यावे.
- 6
कणकेच्या लाहान पुऱ्या लाटून. सारण घालुन मोडक तयार करावेत.
- 7
तयार मोडक छान गुलाबी तळून घ्यावेत.
- 8
मस्त मोदक तयार जाहले
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16797790








टिप्पण्या