कुकिंग सूचना
- 1
वांगी स्वच्छ धुवून चिरा देऊन पाण्यात घालून ठेवा.सर्व साहित्य एकत्र करून ठेवा.
- 2
कढईत धणे, जीरे, लवंग, दालचिनी तुकडा, वेलची कोरडे भाजून घ्या.नंतर त्यात खोबरे किस मंद आचेवर खमंग भाजून घ्या.बाजूला ठेवा.
- 3
कढईत तेल घालून कांदा भाजून घ्या भाजतांनाच त्यात लसूण आणि आले घाला.लालसर करून घ्या.
- 4
आधी कोरडा मसाला नंतर कांदा लसूण बारीक वाटून घ्या.थोडी कोथिंबीर घाला.
- 5
कढईत तेल तापवून त्यात वरील मसाला, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
- 6
वांगी आणि गरजेनुसार पाणी घालून झाकण ठेवून 15 मिनिटे भाजी शिजवून घ्या.कोथींबीर घालून भाजी पोळी, भाकरी सोबत सर्व्ह करा.
Similar Recipes
-
-
-
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#cookpad#EB2#W2#रेसिपी 1 Shubhangee Kumbhar -
सुकट भरलेली वांगी (sukat bharleli Vangi Recipe in marathi)
#cpm3#week3वांग्याला भाज्यांचा राजा म्हटले जातं...आणि या राजाची शान वाढवली जाते ते निरनिराळे प्रकार करून .या वांग्याला निखाऱ्यात भाजलं की बनतं भरीत ,डाळीमधे शिजवलं की बनतं चविष्ट डाळ वांगं....आणि यात मसाला भरला की बनतात भरली वांगी...😋😋पण ,या व्यतिरिक्तही वांग्याचा एक असा प्रकार आहे .जो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.शाकाहार आणि मांसाहार ह्यांचा सुवर्ण सगंमम्हणजेच,सुकट भरलेलं वांगं..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
-
-
-
-
-
लग्नाच्या पंगतीतील वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी रोहिनी ताईंची ही रेसिपी कुकस्नॅप केली .फारच छान झाली भाजी ...👌👌😋😋 Deepti Padiyar -
विदर्भ स्पेशल भरली वांगी मसाला (bharli vangi masala recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर - सोमवार- भरली वांगीवांगी आणि त्यांचे महाराष्ट्रीयन वेगवेगळे प्रकार खूप आहेत.त्यातलाच माझा आवडता ,विदर्भ वांगी मसाला .भाकरी सोबत याचा स्वाद निराळाच!!😋😋 Deepti Padiyar -
-
चिकन रस्सा (Chicken Rassa Recipe In Marathi)
#KSबालक दिनानिमित्त नातु आणि त्यांचे आईवडील सर्वांसाठी त्यांच्या आवडीचा चिकन रस्सा! मस्त झणझणीत! Pragati Hakim -
भरली वांगी मसाला (bharli vangi masala recipe in marathi)
#mdमाझी आई सुगरण तर आहेच पण तिच्या हाताला चवही खूप आहे. मला आईच्या हातच्या सगळ्याच रेसिपी आवडतात तीच्या कडूनच मी बघुन बघुन अनेक रेसिपी शिकलेय. तिने बनवलेले सर्वच पदार्थ खूप आवडतात पण बुंदीचे लाडू अनारसे गव्हाच्या चिकाची गोडवडी भरलेली वांगी बटाट्याची भाजी पुरणपोळी तसेच नॉनव्हेज मध्ये ही चिकन, बांगडा फ्राय हे जास्त प्रिय आहे. माझे लग्न अठराव्या वर्षी झाले मी बहुतांश स्वयंपाक लग्न झाल्यावर शिकले परंतु ती ज्या पद्धतीने बनवायचे ते मी लहानपणापासून बघत आले आणि तिला मी स्वयंपाकात मदत ही करायची पण मी एकटीने कधी पूर्ण स्वयंपाक केला नव्हता पण ते माझं निरीक्षण आई कसं बनवायची त्या पद्धतीने मी लग्नानंतरही जेवण बनवत गेले.... तिच्याकडूनच मी अनारसे घरगुती मसाला गव्हाच्या गोड चिकवड्या कुरडया पापड इ.असे बरेच अवघड पदार्थ शिकले. तिच्या हातची अजून एक खासियत कांदा खोबरे मसाला हे सर्व भाज्यांची चव अजूनच वाढवते. माझ्या मुलांनाही तिच्या हातची बटाट्याची भाजी खूपच आवडते. मुलांच्या बरोबर मी कधीही माहेरी गेले की तिला ती बटाट्याची भाजी आवर्जून करायला सांगतात अशी माझी आई खूपच सुगरण आहे तिच्याच हातची मसाला भरलेली वांगी ही आम्हा सर्वांनाच खूप प्रिय आहे चला तर मग त्याची रेसिपी बघूया.... Vandana Shelar -
हिरव्या मसाल्याची वांगी (किंवा मसाला वांगी) (hirvya masalyache vangi recipe in marathi)
#mfr कावेरी ढाबा वाकड पुणे येथे मी ही भाजी खूप वेळ खाल्लेली आहे खूप मस्त 😋😋 म्हणून आज मी बनवली आहे..... Rajashree Yele -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2#WK2# विंटर स्पेशल रेसिपीचला बघूया सगळ्यांच्या आवडीची झणझणीत भरली वांगी ची रेसिपी .. Rashmi Joshi -
सुकट भरलेली वांगी (sukat bharleli Vangi Recipe in marathi)
#EB2#wk2#winterspecialrecipes#E-Book challengeवांग्याला भाज्यांचा राजा म्हटले जातं...आणि या राजाची शान वाढवली जाते ते निरनिराळे प्रकार करून ...😊या वांग्याला निखाऱ्यात भाजलं की बनतं भरीत ,डाळीमधे शिजवलं की बनतं चविष्ट डाळ वांगं....आणि यात मसाला भरला की बनतात भरली वांगी...😋😋पण ,या व्यतिरिक्तही वांग्याचा एक असा प्रकार आहे .जो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.शाकाहार आणि मांसाहार ह्यांचा सुवर्ण सगंमम्हणजेच,सुकट भरलेलं वांगं..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cooksnap- स्नेहल राऊळ यांची भाजी वेगळ्या पद्धतीने कुकस्नॅप केली आहे.सुरेख चव झाली आहे. Shital Patil -
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
#NVRमहाराष्ट्रीयन थाळीमध्ये काही असे पदार्थ आहेत की त्यांच्या समावेशाशिवाय त्या थाळीला रंगतच येत नाही. कुठल्याही महाराष्ट्रीयन फेस्टिवल च्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रीयन थाळीमध्ये स्पेशल असलेली अशी ही पाककृती म्हणजे भरली वांगी. इथे मी हिरव्या रंगाची वांगी म्हणजे काही लोक त्या वांग्याला गुळ वांगी असे म्हणतात, ती वापरलेली आहेत जी अतिशय पटकन म्हणजे एका बाफेत शिजून येतात, त्यामुळे ती सोयीस्कर ठरतात आणि अतिशय रुचकर अशी ही मालवणी पद्धतीची भरली वांगी आज आपण पाहूया. Anushri Pai -
-
-
मसाला वांगी आणि ज्वारीची भाकरी (masala vangi anijowarichi bhakhri recipe in marathi)
#md आपण कितीही मोठे झालो तरी जोपर्यंत आई बाबा आहेत तोपर्यंत माहेरी जाऊन आईच्या हातचे खाण्यात वेगळेच सुख आणि समाधान असते.माझी आई वांगी, फणसाची भाजी खुप छान करायची.साधी , कमी मसाले वापरून पण तिच्या हाताला वेगळीच चव होती.सासुबाई देखील फोडणी चा भात, थालीपीठ छान चुलीवर करायच्या.भन्नाट लागायचे.आईच्या हातची वांग्याची भाजी आज मी केली. Archana bangare -
-
चमचमीत वांगी मसाला (vangi masala recipe in marathi)
#EB2#W2#E-Book2# विंटर_स्पेशल_ इ-बुक रेसिपी चॅलेंज#भरली_वांगी Jyotshna Vishal Khadatkar -
वांगी बटाटा भाजी.. बिना कांदा लसूण (vangi batata bhaji recipe in marathi)
#Cooksnap # बटाटा # रात्री जेवताना, भाग्यश्री हिच्या स्टाईलने वांगी बटाटा रस्सा भाजी केलीय.. बिना कांदा लसूनाची... मस्त झालीय.. पोटभर जेवलो आम्ही... तेव्हा एकदा नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
वांगी मसाला (vangi masala recipe in marathi)
वैदर्भिय पाहूणचाराची सिग्नेचर डिश .. श्रीमंत असुदे वा गरीब ..आनंद असो वा दुःख ..ग्रामिण भागात तर विशेष महत्व आहे ह्या भाजीचे, कारण सुद्धा तसेच आहे, एकतर बाराही महिने ऊपलब्ध, शिवाय खिशालाही कम्फर्टेबल, चवीला तर विचारूच नका .. Bhaik Anjali -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2 चॅलेंज साठी किवर्ड भरली वांगी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
मस्त चमचमीत विदर्भ स्टाईल भरली वांगी...... Supriya Thengadi -
जळगाव वांगी भरीत (Jalgaon Vangi Bharit Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#भरीत#वांगी Sampada Shrungarpure -
वांगी भात (Vangi bhat recipe in Marathi)
तसे आत्तापर्यंत आपण भाताचे विविध प्रकार करुन पाहिले आहे पण वांगीभात हा वांगी असलेल्या वेगळ्या चवीमुळे अप्रतिम लागतो त्यात मी जो मसाला घातला आहे अशा पद्धतीने केल्यानंतर या वांगी भाताची चव लाजवाब लागते. Prajakta Vidhate
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16797690
टिप्पण्या