कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सगळे साहित्य एकत्र करून घेऊ त्यानंतर पालक कोथिंबीर हिरवी मिरची जीरा पेस्ट तयार करून घेऊ भिजवलेले पोहे मध्ये बटाटे घालून मिक्स करून घेऊ.
- 2
त्यानंतर पालक पेस्ट आणि सगळे मसाले घालून घेऊ आणि कॉर्नफ्लॉवर घालून एक गोळा तयार करून घेऊ.
- 3
त्यानंतर एका प्लेटात ब्रेडक्रम्स दोन चमचे भिजवलेल्या कॉर्नफ्लॉवर पेस्ट तयार ठेव आता कबाब तयार करून पहिले कॉर्नफ्लॉवर पेस्ट त्यानंतर ब्रेडक्रम्स मध्ये छान परतून शॅलो फ्राय करून घेऊ.
- 4
वरून काजू लावून मध्यम गॅसवर शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे,तुम्ही तेलातून तळुण पण शकता.
- 5
गरमागरम हरभरा कबाब तयार आहे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16820657



















टिप्पण्या