"हरभरा पाल्याची भाजी"(Harbhara Palyachi Bhaji Recipe In Marathi

लता धानापुने @lata22
"हरभरा पाल्याची भाजी"
"हरभरा पाल्याची भाजी"(Harbhara Palyachi Bhaji Recipe In Marathi
"हरभरा पाल्याची भाजी"
कुकिंग सूचना
- 1
हरबऱ्याच्या पाला भाजी स्वच्छ निवडून, धुवून घ्या. कढईत दोन टेबलस्पून तेल घालून गरम झाल्यावर जीरे घालून फुलले की चेचून घेतलेला लसूण घाला व तो छान सोनेरी रंगावर तळून घ्या मग मिरची चा ठेचा, हिंग घालून परतून घ्या..
- 2
खमंग फोडणी झाली की मग भाजी घालावी आणि परतून घ्यावे.. दोन तीन टेबलस्पून पाणी, मीठ घालून झाकण ठेवून मंद गॅसवर दहा मिनिटे शिजू द्यावे.. शेंगदाणे कूट घालून मिक्स करा.. एक वाफ येऊ द्यावी..
- 3
तयार भाजी भाकरी, चपाती सोबत सर्व्ह करा..आंबट, तिखट चवीची ही भाजी खुप छान होते..
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16821228












टिप्पण्या