रताळी फेणी (Ratali Feni Recipe In Marathi)

Pragati Hakim @cook_21873900
कुकिंग सूचना
- 1
रताळी स्वच्छ धुवून साले काढून पुन्हा एकदा धुवून बारीक किसणीवर किसून घ्या.
- 2
तव्याला तूप लावून त्यावर थालीपीठासारखा रताळ्याचा किस दाबुन पसरवून घ्या.गरज भासल्यास पुन्हा तुप घाला.
- 3
मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
- 4
गॅस बंद करून त्यावर पिठीसाखर, वेलची पूड,केसर, सुकामेवा काप पसरवा.
- 5
हा पदार्थ खुप छान लागतो.पण करतांना नाजुकपणे करावा लागतो.विशेष पाहुणे आले की, करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अमृतफळ (amrutfad recipe in marathi)
#shravanqueen #रेसिपी नं ३ अमृतफळ ही रेसिपी माझी मैत्रिण अंजनी ह्यांनी लाईव्ह शेअर केली खुप छान प्रत्येक स्टेप निट समजवुन सांगितल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद तीच रेसिपी मी केली आहे. माझ्या घरात व माझ्या शेजारच्यांनाही अमृतफळ खुप आवडले Chhaya Paradhi -
उपवासासाठी रताळ्याची खीर (ratadyachi kheer recipe in marathi)
#cooksnap # Sapna Sawaji. आज सपनाची रताळ्याच्या खिरीची रेसिपी मी कुक स्नॅप केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या रेसिपी केल्यानंतर, खरेच आपण नेहमी प्रमाणे करतो त्यापेक्षा वेगळे चव वाटते.. तेव्हा थँक्यू सपना... छान झाली आहे खीर.... Varsha Ingole Bele -
रताळ्याचे पेढे (ratalyache peda recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#रताळ्याचे पेढेझटपट होणारा उपवासाचा गोड पदार्थ..... Shweta Khode Thengadi -
-
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#mfr#masaladudhहे पारंपारिक महाराष्ट्रीयन मसाला दूध सणासुदीला, हळदी कुंकू समारंभात आवर्जून केलं जातं. करायला अगदी सोपं आणि सगळ्यांच्या आवडीचं. चला तर मग पाहू याची कृती. Shital Muranjan -
-
-
साधी सोपी रताळ्याची खीर (ratyalyachi kheer recipe in marathi)
#GA4 #week11#डिकोडदपिक्चर#स्वीटपोटॅटोआपल्याकडे कितीतरी नावांनी ओळखले जाते. रताळी,साखरू,कंद असे. बहूमुल्य गुणी अशा या रताळ्याची खीर हेल्दी होते. Jyoti Chandratre -
-
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#gur रव्याची खीरझटपट व घरात असलेल्या वस्तुं मधे होणारी रेसीपी Shobha Deshmukh -
स्ट्रॉबेरी फिरणी (strawbery firni recipe in marathi)
#पूर्व भारत#बंगालबंगाली लोक हे गोड पदार्थ खाणारे लोक.फिरणी हि सनाला बनवला जाणारा पदार्थ आहे.लग्न समारंभात हि हा पदार्थ बनवला जातो. Supriya Devkar -
-
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm आम्रखंड ची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करतेय. आज बर्याच दिवसांनी रेसिपी शेअर करते घरगुती प्रॉब्लेम मुळे मला नवीन रेसिपी लिहिता आल्या नाहीत. तर माझी रेसिपी नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰Dipali Kathare
-
बेसन मलाई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
#GA4#week9#keyword-mithaiमिठाई मध्ये बरेच प्रकार आहेत....घरच्या घरी अनेक प्रकारे मिठाई केल्या जाते....घरी उपलब्ध साहित्यातून मी बेसन मलाई बर्फी केली आहे खूपच छान होते....त्यासाठी ही रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
उपवासाचा मालपुवा (upwasacha malpua recipe in marathi)
उपवासाचा मालपुवा ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे.आज मला वेगळं काही तरी करायचं होतं. सुचल्या प्रमाणे केली.तुम्हालाही आवडेल. Pragati Hakim -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm#week1#रेसिपी मॅगझिन#आम्रखंडआंब्याचा सिझन असला की, नवीन नवीन पदार्थांची रेलचेल सुरू असते...नुसता आंब्याचा रस खाऊन कंटाळा आला की... आंबा लस्सी, आम्रखंड या पदार्थांकडे आपली धाव असते....उन्हाळा असल्यामुळे शरीराला थंडावा देण्यासाठी दह्याचा वापर करून हा पदार्थ केला जातो.... पाहूया त्याची रेसिपी Shweta Khode Thengadi -
रव्याची खीर (Ravyachi Kheer Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#स्वीट रेसिपीअर्चना बंगारे यांची रेसिपी कुकस्नॅप केली. खीर खुप छान झाली.धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
अँपल बनाना पराठा (Apple Banana Paratha Recipe In Marathi)
#ATW2#स्वीट रेसिपीशेफ स्मीत सागर ह्यांच्या रेसिपी वरून बनवला. अप्रतिम टेस्टी पराठा झाला. धन्यवाद शेफ स्मीत. Sumedha Joshi -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#cooksnap वर्षा ताईची रेसिपी आज बनवून पाहीली खूप छान तयार होते हि रबडी. Supriya Devkar -
बासुंदी (Basundi Recipe In Marathi)
#SSRपहिला सोमवार म्हणून गोड बासुंदी केली ही पटकन होते व टेस्टला अतिशय छान असते Charusheela Prabhu -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#cooksnap #कुकपॅड वरची 200 वी रेसिपी म्हणून काहीतरी गोड करावे मैत्रीणी साठी म्हणून चारूशीला प्रभू यांची रेसिपी cooksnap केली आहे.खुपच अप्रतिम झाली चारू रेसिपी.अर्थात थोडा बदल केला आहे फक्त मिल्कमेड ऐवजी जरा दुध जास्त आठवले नि पेढे टाकले त्यात. Hema Wane -
केशर ड्रायफ्रुट श्रीखंड (keshar dryfruit shrikhanda recipe in marathi)
गोडधोड पदार्थाशिवाय सणासुदीच्या उत्सवाची कल्पनाच होऊ शकत नाही. काही सण आणि गोडाचे पदार्थ यांचं नातं अतूट आहे. गुढीपाडव्याच्या सणाशी जोडला गेलेला गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड. श्रीखंड-पुरीचा बेत म्हणजे सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोने पे सुहागा....शिखरिणी’ या पदार्थनामाचा अपभ्रंश म्हणजे श्रीखंड.....तसेच क्षीर-खंड यापासून श्रीखंड हा शब्द निर्माण झाला असावा असेही वाटते. क्षीर अर्थात दूध, त्याचे दही आणि त्यापासून निर्माण श्रीखंड असा हा प्रवास आहे.महाभारतातील भीम हा जेव्हा बल्लव या नावाने स्वयंपाक करत होता तेव्हा हा पदार्थ प्रथम केला गेला. याच्या सेवनाने श्रीकृष्णाला झोप लागली होती. त्यामुळे त्यांच्या कामकाजात खंड पडला. म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो. Sanskruti Gaonkar -
-
मसाला दुध (Masala Dudh Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK MY FAVOURITE RECIPE CHALLENGE Shobha Deshmukh -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
बंद का मिठा#fdrछाया पारधी ताई तुमच्या साठी ही गोड रेसिपी.तुम्ही खाल्ला आहे का मग हि रेसिपी अगदी तशीच आहे अगदी किंचीत फरक आहे यात चला मग बनवूयात बंद का मिठा. Supriya Devkar -
रताळ्याची रबडी (ratalyachi rabadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रपुंडलिक वरदा हरी.....विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम...... Mangal Shah -
मखान्याची खीर (makhana kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी खीर पुरी आपल्या सगळ्यांच घरी आवडीने केली जाते व खाल्ली ही जाते तशीच आज मी पौष्टीक व उपवासाला सुद्धा खाल्ली जाणारी खीरीची रेसिपी कशी बनवायची ते सांगते Chhaya Paradhi -
मॅंगो फिरणी (Mango Phirni Recipe In Marathi)
#MDR आई म्हणजे अंगणातील तुळसआई म्हणजे दुधावरची साय.आई म्हणजे अथांग सागर या दोन अक्षरांत आपले पुर्ण विश्व सामावले आहे 💞 Rajashree Yele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16820330
टिप्पण्या (8)