कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
फ्लॉवर बटाटा फ्राय भाजी (Flower Batata Fry Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
फ्लॉवर बटाटा फ्राय भाजी (Flower Batata Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

फ्लॉवर बटाटा फ्राय भाजी (Flower Batata Fry Bhaji Recipe In Marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#Weekly_Cooksnap_Recipe
#बटाटा_रेसिपी .आज जगात सर्वत्रच बटाटा पिकवला जात असला, तरी त्याचं मूळ स्थान हे दक्षिण अमेरिकेतील पेरुव्हियन आणि बोलीव्हियन हा परिसर आहे. या परिसरात इसवी सनाच्या ५ हजार वर्षांपूर्वीपासून बटाट्याचा वापर केला जायचा. बटाट्याचा वापर दक्षिण अमेरिकेत अनेक शतकं होत होता. त्यानंतर काही काळाने उत्तर अमेरिकतेही त्याचा वापर सुरू झाला.कोलंबसने अमेरिकचा शोध लावल्यावर १५३२ मध्ये स्पॅनिश सैन्याला बटाट्याचं पीक प्रथम आढळलं. स्पॅनिश लोकांनीच जमिनीखाली उगवणाऱ्या या कंदाला पोटॅटो हे नाव दिलं.१७ व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात सर्वप्रथम बटाटा आणला. आज सर्रास वापरलं जाणारं बटाटा हे नावही पोर्तुगीजांनीच दिलेलं आहे. तर असा हा परदेशी असणाराबटाटा.आपल्या मातीत,आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये बटाटा असा काही मिळून मिसळून गेला आहे की तो आपलाच आहे, देशी आहे असं वाटतं..जिथे कमी तिथे आम्ही या न्यायाने बटाटा जिथे तिथे हजर असतो आणि गृहिणींना साथ देत असतो..सदैव मदतीला तयार..कुठल्याही पदार्थात असा काही मिसळून जातो आणि त्या पदार्थाची लज्जत वाढवतो..ते ही अगदी गपगुमान ..न बोलता..कुठलाही नखरा नाही.. एखादा पदार्थ खारट झाला असेल तर गृहिणी त्यात बटाट्याच्या दोन चार फोडी टाकते..आणि जादूची कांडी फिरवल्यागत पदार्थातला खारटपणा गायब होतो..तर असा हा माझा जिवलग बटाटा.माणसानेदेखील भाज्यांकडून बटाट्याकडून हा मदतीचा ,परोपकाराचा वसा नक्की गिरवला पाहिजे..पटतंय ना.माझी मैत्रिण @charu81020 हिची फ्लॉवर बटाटा फ्राय भाजी ही रेसिपी कांदा लसूण न घालता cooksnap केली आहे. चारु, खूप मस्त झाली भाजी..Thank you so much dear for wonderful recipe.😊🌹❤️

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
4 जणांना
  1. 1/2 किलोफ्लावर
  2. 2मध्यम बटाटे
  3. 2टोमॅटो
  4. 2 टीस्पूनतिखट कमी जास्त आवडीनुसार
  5. 2 टीस्पूनधने पावडर
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. मीठ चवीनुसार
  8. कोथिंबीर बारीक चिरलेली
  9. 1 टीस्पूनआल्याचे तुकडे
  10. चार-पाच कढीपत्त्याची पाने
  11. फोडणी करता तेल,मोहरी,जीरे,हिंग,हळद
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम फ्लॉवर स्वच्छ धुऊन त्याचे मध्यम आकाराची फुले किंवा तुरे काढून घ्या..तसेच बटाटा आणि टोमॅटोच्या मध्यम फोडी करून घ्या.आले,कोथिंबीर बारीक चिरून घ्या.ऐदं

    फ्लॉवर बटाटा फ्राय भाजी (Flower Batata Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका कढईमध्ये तेल घालून ते तापले की त्यात मोहरी, जीरे, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करा.. आता त्यामध्ये आल्याचे तुकडे, कढीपत्ता व थोडी कोथिंबीर घालून व्यवस्थित परतून घ्या. नंतर त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून त्या सोनेरी रंगावर परतून घ्या आणि नंतरच टोमॅटो घालून टोमॅटो पूर्ण शिजवून घ्या.

    फ्लॉवर बटाटा फ्राय भाजी (Flower Batata Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता टोमॅटो शिजले की यामध्ये तिखट आणि धने पावडर घाला आणि छान पैकी परतून घ्या. नंतर यामध्ये साखर,मीठ घालून पुन्हा व्यवस्थित परतून घ्या आणि मग फ्लॉवरचे तुरे घालून भाजी परत व्यवस्थित परतून घ्या.

    फ्लॉवर बटाटा फ्राय भाजी (Flower Batata Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    नंतर भाजीवर पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून मंद आचेवर भाजी पूर्णपणे शिजवून घ्या..वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

    फ्लॉवर बटाटा फ्राय भाजी (Flower Batata Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    तयार झाली आपली खमंग फ्लॉवर बटाटा फ्राय भाजी...भात पोळी बरोबर ही गरमागरम भाजी सर्व्ह करा.

    फ्लॉवर बटाटा फ्राय भाजी (Flower Batata Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    फ्लॉवर बटाटा फ्राय भाजी (Flower Batata Fry Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
02 मार्च 2023 20:04 रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Vaishali Suhas
Vaishali Suhas @HealthisWealth
04 मार्च 2023 19:32
Waah yummy 😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आलू-मटार भाजी (Aloo Matar Bhaji Recipe In Marathi)
  2. मिरची भजी (Mirchi Bhajji Recipe In Marathi)
  3. चवळीचे खुसखुशीत वडे (Chavliche Vade Recipe In Marathi)
  4. पोहे वडे(Pohe Vade Recipe In Marathi)
  5. मटार इडली (Matar Idli Recipe In Marathi)
  1. सुरती उंधीयु पुरी (Surti Undhiyu Puri Recipe In Marathi)
  2. साबुदाणा गुळ लाडू (Sabudana Gul Ladoo Recipe In Marathi)
  3. ब्रोकोली भुर्जी (Broccoli Bhurji Recipe In Marathi)
  4. कुर्मा पुरी (Kurma Puri Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16821431
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close