मटार इडली (Matar Idli Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मटार, हिरवी मिरची, आलं स्वच्छ धुऊन त्यात तीन टेबलस्पून पाणी घालून मिक्सरवर वाटून घेतले.
- 2
ते मिश्रण एका वाडग्यात काढून त्यात बारीक रवा व फेटलेले दही, मीठ मिक्स करून घेतले.
- 3
आता हे मिश्रण गरजेनुसार पाणी घालून फेटून घेतले व पंधरा मिनिट झाकून ठेवले. आणि आणि एका छोट्या कढईमध्ये तेल मोहरी, उडदाची डाळ, हिंग व कडीपत्ता यांची फोडणी करून ती पण वरील मिश्रणात घातली.
- 4
गॅसवर इडली पात्रात पाणी गरम करत ठेवले. आता इडली करतेवेळी त्यात इनो व त्यावर एक चमचा कोमट पाणी घालून बॅटर हलक्या हाताने मिक्स करून घेतले व ग्रीसिंग केलेल्या इडली स्टॅण्ड मधे घालून तो स्टॅन्ड इडली पात्रात ठेवून इडल्या करून घेतल्या.
- 5
तयार इडल्या डिशमध्ये काढून चटणी बरोबर सर्व्ह केल्या. या हेल्दी तर आहेच पण झटपटही होतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
रागी इडली (Ragi idli recipe in marathi)
#worldidliday#idliday#idli#इडली#नाचणीइडली#रागीआज पूर्ण विश्वास इडली दिवस साजरा केला जात आहे30 मार्च या दिवशी संपूर्ण विश्वभरात इडली दिवस साजरा केला जातो सर्वात आधी 2015 मध्ये इडली दिवस साजरा केला गेला होता.याचे कारण जाणून घेऊया कारण पूर्ण विश्वभरात इडली या पदार्थाला सगळ्यांच्या आवडीचा नाश्त्याचा प्रकार म्हणून एका सर्वेत लक्षात आले. विश्वभरात बर्याच देशांमध्ये हा पदार्थ खाल्ला जातो सैन फ्रान्सिस्को ते लंडन, न्यू जर्सी या देशात इडलीला नाश्त्यात खाण्यासाठी खूप पसंत केले गेले. आत्तापर्यंत आपल्याला सगळ्यांना असे वाटत होते की इडली आपल्या भारतातच खाल्ला जाणारा प्रकार आहे तर तसे नाही इडली बऱ्याच देशांमध्ये खाल्ली जाते तुम्हाला जाणून आश्चर्य होईल इडली हा भारतात इंडोनेशिया या देशातून आलेला प्रकार आहे. व्यापार आणि व्यापाऱ्याच्या मुळे इडली ही भारतात आली असावी असे सांगितले जाते.आज इडली दिवस साजरा करण्यासाठी मी तयार केलेल्या इडली रेसिपी कडे वलूया आणि पौष्टिक अशी नाचणी पासून तयार केलेली इडलीची रेसिपी मी शेअर केली आहे. नक्कीच चेक करा Chetana Bhojak -
पुडाची वडी / कोथिंबीर वडी / सांबार वडी (No Garlic, No onion) (Sambhar Vadi Recipe In Marathi)
#BWRबाय बाय विंटर रेसीपी#पुडाची वडी#कोथिंबीर वडी#सांबार वडी Sampada Shrungarpure -
मसाला रवा इडली (masala rava idli recipe in marathi)
#ccs#cookpad ची शाळा#मसाला रवा इडलीझटपट होणारा आणि पोट भरीचा पदार्थ....मुलांच्या टिफीन साठी अतिशय पौष्टिक...पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi -
-
-
-
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त वाफाळळेला मटार भातSheetal Talekar
-
-
मटार करंजी
मटार करंजीबाय बाय विंटर रेसिपीज#BWR हिवाळ्याला बाय बाय करताना पुन्हा एकदा ताज्या ताज्या खमंग खुसखुशीत मटार करंजीचा बेत करुन त्यावर ताव मारणं हा दरवर्षीचा नित्यनियमच..😍😋 कारण खाण्यासाठी काय पण..😀 त्यासाठी मटार आणा.. ते निवडून ठेवा..मटार करंजीची तयारी करा.. हे सर्व कष्ट त्या गरमागरम खमंग खुसखुशीत मटार करंजीच्या पहिल्या घासासाठी आणि त्यानंतरच्या अनेक घासांसाठी बरं का..😜..त्याच बरोबर करंजी तळताना घरभर दरवळणार्या खमंग सुवासासाठी पण..🤩चला तर मग या वर्षीच्या हिवाळ्याला बाय बाय करताना मस्त मटार करंजीचा आस्वाद घेऊ या आणि पुढच्या वर्षीच्या हिवाळ्याची आतुरतेने वाट पाहू या..😍 Bhagyashree Lele -
झटपट इडली (idli recipe in marathi)
शाळेचा डबा म्हणजे मुलांना पौष्टिक पण पोट भरले पाहिजे असा हवा असतो. मुलांना मधल्या सुट्टीत खेळायला आवडते म्हणून घाईघाईत डबा खायचा असतो. त्यासाठी गाजर मक्याचे दाणे युक्त पौष्टिक इडली नक्कीच चांगली. पटकन खाता येते. म्हणून मी नातवाला डब्यामध्ये अशी इडली नेहमी देत असते#CCS Vidyullata Doshi -
इंस्टंट रवा इडली चटनी (rava idli chutney recipe in marathi)
#ccs#इडलीइंस्टंट रवा इडली इडली माझ्या सासूबाई खूप छान बनवतात माझ्या परिवारात त्यांच्या हातची इडली सगळ्यांनाच खूप आवडते माझ्या नवरोबाना त्यांच्या आईच्या हातची इडली जास्त आवडते मी प्रयत्न करते त्यांच्यासारखी बनवण्याची पण त्यांच्यासारखे टेस्टी रवा इडली नाही होत त्या साऊंड डिशेस सगळ्याच खूप छान तयार करतात वेगवेगळ्या चटण्या आणि लोणची खूप छान बनवतात मी पण प्रयत्न करत असते त्यांना विचारून तयार करण्याची त्या बनवतात तेव्हा त्यांना नेहमी विचारून तयार करण्याचा प्रयत्न करत असतेरेसिपी तून बघूया इंस्टंट रवा इडली Chetana Bhojak -
इडली (IDLI RECIPE IN MARATHI)
#स्टीमआज त्रिकोणी आकारात इडली बनवली आहे, मुलांना काही तरी वेगळं पाहिजे म्हणून गाजराची फुल आणि कढीपत्त्याची पानाने आज इडली ला सजावट केली आहे Pallavi paygude -
-
-
-
मेदुवडा सांभार चटणी (Medu Vada Sambar Chutney Recipe In Marathi)
#BWR बाय बाय विंटर साठी मी माझी मेदुवडा सांभार चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार इडली (Matar Idli Recipe In Marathi)
#CookpadTurns6फ्रेश मटार घालून केलेली इडली अतिशय स्वादिष्ट होते Charusheela Prabhu -
-
-
-
पॉपकॉर्न इडली फ्राय (popocorn idli fry recipe in marathi)
#SR केएफसी ची खासियत असलेली चिकन पॉपकॉर्न पार्टीज् मध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये खूपच पॉप्युलर आहे.. #Starters theme मध्ये मी हीच रेसिपी पण चिकन ऐवजी इडली वापरून ट्राय केली, आणि bingo .. रेसिपी सुपरहिट झाली. आतमध्ये इडलीचा सॉफ्टनेस आणि बाहेरचा क्रिस्पी क्रस्ट ह्या पदार्थाला अफलातून बनवतात. शर्वरी पवार - भोसले -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीWeek-6#EB6हिवाळा आला की मार्कट मध्ये मटार शेंगा भरपुर प्रमाणात येतात .गावरानीमटार आणी कॅप्सुल मटार शेंगा या थोड्या गोडसर कोवळे दाणे असतात. चविला छान असतात. Suchita Ingole Lavhale -
इडली सांबार (Idli Sambar Recipe In Marathi)
#SIR#साऊथ इंडियन रेसिपी चॅलेंज 🤪साऊथ इंडियन रेसिपी सर्वांनाच आवडता इडली, सांबार,दोसा, खोबरं चटणी, उत्तपम,मी आज इडली सांबार खोबरं चटणी चा बेत केला 🤪🤪 Madhuri Watekar -
-
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs #coodpad ची शाळा#सत्र दुसरे रवा इडली पौष्टीक तसेच झटपट होणारी सकाळचा पोटभरीचा नाष्टा चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
दुधी भोपळ्याची रिंग भजी (Dudhi Bhoplyachi Ring Bhajji Recipe In Marathi)
#BWRबाय-बाय विंटर रेसिपीसकाही जणांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही.अशा प्रकारे भजी करूनही तुम्ही खाऊ शकता. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16832083
टिप्पण्या