#झणझणीतमालवणी प्रान्स ग्रेव्ही

#रविवारचा नॉनवेज मेनु हा तर ठरलेलाच असतो आमच्या कडे ह्या दिवशी शक्यतो माशांचे प्रकार केले जातात जास्त आवडणारी डिश म्हणजे प्रान्स चे प्रकार चला तर मी आज झणझणीत मालवणी प्रान्सची ग्रेव्ही बनवली आहे रेसिपी बघुया चला

कुकिंग सूचना
- 1
प्रान्स स्वच्छ धुवुन त्यातील काळा धागा काढुन टाका व परत स्वच्छ धुवुन ताटात ठेवुन हळद, मालवणी तिखट, मिठ, आलेलसुण पेस्ट, कोकम आगळ लावुन मॅरीनेट करून ठेवा१० मिनिटे ओले खोबरे, आल, लसुण, कांदा, मिरची मिरी धणे हयाचे वाटण करून ठेवा
- 2
मसाल्याचा डबा रेडी ठेवा कुकरमध्ये तेल गरम करून त्यात ठेचलेला लसुण हिंग परता व तयार वाटण परता हळद मालवणी तिखट घाला त्यात मॅरिनेट केलेले प्रान्स घालुन२ मिनिटे परता चविनुसार मिठ व आवश्यकते नुसार गरमपाणी मिक्स करा व शिजवा. झणझणीत मालवणी प्रान्स ग्रेव्ही रेडी
- 3
बाऊलमध्ये प्रान्स ग्रेव्ही वरून कोथिंबीर व ओलेखोबरे भुरभुरून ग्रेव्ही सर्व्ह करा सोबत तांदळाची, ज्वारीची भाकरी, भात देता येईल
- 4
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या