#झणझणीतमालवणी प्रान्स ग्रेव्ही

#रविवारचा नॉनवेज मेनु हा तर ठरलेलाच असतो आमच्या कडे ह्या दिवशी शक्यतो माशांचे प्रकार केले जातात जास्त आवडणारी डिश म्हणजे प्रान्स चे प्रकार चला तर मी आज झणझणीत मालवणी प्रान्सची ग्रेव्ही बनवली आहे रेसिपी बघुया चला
#झणझणीतमालवणी प्रान्स ग्रेव्ही
#रविवारचा नॉनवेज मेनु हा तर ठरलेलाच असतो आमच्या कडे ह्या दिवशी शक्यतो माशांचे प्रकार केले जातात जास्त आवडणारी डिश म्हणजे प्रान्स चे प्रकार चला तर मी आज झणझणीत मालवणी प्रान्सची ग्रेव्ही बनवली आहे रेसिपी बघुया चला
कुकिंग सूचना
- 1
प्रान्स स्वच्छ धुवुन त्यातील काळा धागा काढुन टाका व परत स्वच्छ धुवुन ताटात ठेवुन हळद, मालवणी तिखट, मिठ, आलेलसुण पेस्ट, कोकम आगळ लावुन मॅरीनेट करून ठेवा१० मिनिटे ओले खोबरे, आल, लसुण, कांदा, मिरची मिरी धणे हयाचे वाटण करून ठेवा
- 2
मसाल्याचा डबा रेडी ठेवा कुकरमध्ये तेल गरम करून त्यात ठेचलेला लसुण हिंग परता व तयार वाटण परता हळद मालवणी तिखट घाला त्यात मॅरिनेट केलेले प्रान्स घालुन२ मिनिटे परता चविनुसार मिठ व आवश्यकते नुसार गरमपाणी मिक्स करा व शिजवा. झणझणीत मालवणी प्रान्स ग्रेव्ही रेडी
- 3
बाऊलमध्ये प्रान्स ग्रेव्ही वरून कोथिंबीर व ओलेखोबरे भुरभुरून ग्रेव्ही सर्व्ह करा सोबत तांदळाची, ज्वारीची भाकरी, भात देता येईल
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झणझणीत मालवणी प्रान्स ग्रेव्ही (Malvani Prawns Gravy Recipe In Marathi)
#झणझणीतमालवणीप्रान्स ग्रेव्ही#नॉनवेज मध्ये सगळ्यांना आवडणारी डिश म्हणजे प्रान्सची ग्रेव्ही ती अनेक प्रकारे बनवली जाते मी आज मालवणी ग्रेव्हीतील प्रान्स बनवले आहे. चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
झणझणीत प्रान्स ग्रेव्ही (Prawn Gravy Recipe In Marathi)
#नॉनवेज शिवाय आमच्या घरात कोणालाही जेवण जात नाही उलट नेहमी पेक्षा जेवण जास्तच जात चला तर प्रान्स ग्रेव्ही ची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
आग्री प्रान्स ग्रेव्ही आणि तवा मसाला प्रान्स (tawa and gravy prawns recipe in marathi)
#नॉनवेज जे कोणतेही पदार्थ आमच्या घरी जास्तच आवडतात त्याच्यासोबत २ पोळ्या जास्तच खाल्ल्या जातात त्यातल्या त्यात प्रान्स म्हणजे सगळ्यात आवडीचे त्याची कोणतीही डिश करताना घरभर जो सुगंध पसरतो त्यामुळे जास्त भुक लागते चला अशाच प्रान्सच्या २ रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
झणझणीत प्रान्स फ्राय (Prawns Fry Recipe In Marathi)
#प्रान्स च्या सगळ्याच डिश मस्त टेस्टी लागतात हॉटेलमध्ये महागडे प्रान्स स्टार्टर खाण्यापेक्षा घरी आपण कमी खर्चात पोटभर खाऊ शकतो चला तर प्रान्स फ्रायची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
झणझणीत प्रान्स तवा मसाला
#संडे स्पेशल नॉनवेज रेसिपी सगळ्यांच्या आवडीची झणझणीत प्रान्स तवा मसाला चला तर पटकन रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
ठाणे#झणझणीत चिकन रस्सा
# नॉनवेज डेला अनेक घरी चिकन केले जाते त्यामुळे दोन घास जास्तच जातात चला तर झणझणीत चिकन रस्सा रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
प्रान्स मसाला करी व सुरमई फ्राय (prawns masala curry surmai fry recipe in marathi)
#tmr #३० मिनिट्स रेसिपी चॅलेंजनॉनवेज मध्ये फिश, प्रान्स च्या रेसिपी झटपट व शिजायला पण लवकर होतात व टेस्टी ही चला तर अशाच २ पटकन होणार्या फिशच्या रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi)
#GA4 #week19 #Prawn प्रान्स हा माशांचा प्रकार सगळ्यांच्या आवडीचा प्रान्स मध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपुर असते तसेच व्हिटॅमिन डी , कॅल्शियम , मॅग्नेशियम , कार्बोहायड्रेड भरपुर मिळते प्रान्स खाल्ल्याने वजन कमी होते त्वचा टवटवीत होते अशा बहुगुणी प्रान्सची प्रान्स मसाला रेसिपी चला तर बघुया Chhaya Paradhi -
झटपट प्रान्स बिर्याणी (Prawns Biryani Recipe In Marathi)
#ASR #आषाढ स्पेशल # श्रावण महिना सुरू होण्या अगोदर आषाढ महिन्यात तळणीचे गोड तिखट पदार्थ घरोघरी बनवले जातात त्याच प्रमाणे श्रावणात नॉनवेज खाल्ले जात नाही म्हणुन आषाढ महिन्यातच नॉनवेज, फिशच्या रेसिपी घरोघरी बनवुन खालल्या जातात. चला तर प्रान्स ची सगळ्यांना आवडणारी झटपट प्रान्स बिर्यांणीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
झणझणीत चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
#वीकेंड रेसिपी चॅलेंज आमच्या घरी रविवारी शक्यतो नॉनवेज चिकन, फिशच्या रेसिपी ठरलेल्या असतातच रविवारी मी झणझणीत चिकन ग्रेव्ही रेसिपी बनवली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
प्रान्स मसाले भात (Prawn Masale Bhat Recipe In Marathi)
#पावसाळी चमचमीत रेसिपी आपण आषाढ, श्रावण पाळतो त्या दिवसात नॉनवेज खाण बंद करतो . पण त्याच्या अगोदर नॉनवेज खाणाऱ्या घरोघरी फिश, चिकन, मटणाचे वेगवेगळे प्रकार केले जातात तसाच ऐक प्रकार प्रान्स मसाले भात मी केलाय चला तर बघुया त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
मालवणी प्रान्स करी (malwani prawns curry recipe in marathi)
#pcr सकाळच्या घाईगडबडी च्या वेळी सैंपाकासाठी कुकर खुपच उपयोगी पडतो मी लहान आकाराचे २-३ कुकर घेऊन ठेवलेत त्याचा रोज वापर करते आज मी जी प्रान्स करी बनवली आहे. ती माझ्या नेहमीच्या नॉनवेज चा कुकर वापरूनच केली आहे चला तर बघुया मालवणी प्रान्स करी . कशी झटपट करायची ते बघुया Chhaya Paradhi -
फोडणीचे वरण व भात
# RJR # रात्रीचे जेवण रेसिपिस # रात्रीच्या जेवणात शक्यतो हलका आहार असावा म्हणुन मी सगळ्यांच्या आवडीचा मेनु वरणभात चटणी हा केला चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
चिकन ग्रेव्ही व वडे (Chicken Gravy Recipe In Marathi)
#ASR #आषाढी स्पेशल रेसिपीज #चिकन ग्रेव्ही वडे हा खास आमचा मेनु हा आषाढात ठरलेलाच आहे. चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi)
#फॅमिली कुटुंबाचाच आपण सतत विचार करत असतो घरच्याच्या खाण्याच्या आवडीनिवडी जपत आपण रोजचा नाष्टा व दोन्ही वेळेचा सैपाक बनवत असतो आमच्या घरी सगळयांना नॉनवेज डिश जास्त आवडतात त्यामुळे बुधवार शुक्रवार रविवार हे नॉनवेजचे दिवस ठरलेले चिकन फिश सुकी मच्छी इतर चला आज माझ्या फॅमिली मेंबरची आवडती रेसिपी मी तुम्हाला दाखवते चला तर Chhaya Paradhi -
झणझणीत चिकन सुक्का (Chicken Sukka Recipe In Marathi)
#आमच्या घरात अस्लल नॉनवेज खाणारी( चवीने) माणसे आहेत त्यामुळे ठराविक दिवशी ताटात ते असलेच पाहिजे असा नियमच ठरवुन चिकन, फिश आणले जातात व मनसोक्त खाल्लेही जाते. चला तर अशीच झणझणीत चिकन सुक्काची रेसिपी तुमच्या साठी सांगते Chhaya Paradhi -
प्रान्स बिर्याणी (prawns biryani recipe in marathi)
#बिर्याणी व्हेज व नॉनवेज दोन्ही प्रकारे बिर्याणी केली जाते बिर्याणी करण थोड वेळ खाऊ काम आहे पण बिर्याणी रेडी झाल्यावर घरात मस्त घमघमाट पसरलेला असतो त्या सुगंधी वातावरणानेच खाण्याची इच्छा वाढते चला तर आज मी तुम्हाला प्रान्स बिर्याणी कशी करायची ते दाखवते चला Chhaya Paradhi -
सुरमई तवा फ्राय (surmai tawa fry recipe in marathi)
#EB11 #W11 आमच्या घरात सगळ्यांना आवडणारी सुरमई तवा फ्राय रेसिपी मी आज कशी बनवली आहे चला तर बघुया Chhaya Paradhi -
#उपवासाचे स्टफ अप्पे
#उपवासाचे तेच तेच पदार्थ नेहमी खाऊन कंटाळा येतो चला तर आज मी नवीन रेसिपी उपवासाचे स्टफ अप्पे बनवले आहे चला तर रेसिपी बघुया( हेल्दी ही) Chhaya Paradhi -
प्रान्स सुक्का मसाला (Prawn Sukha Masala Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOk #माझीआवडती रेसिपी #फिश मधील प्रान्स च्या वेगवेगळ्या रेसिपी माझ्या घरात सगळ्यांनाच आवडतात त्या तर मी नेहमीच बनवते पण माझी सगळ्यात आवडती डिश आहे प्रान्स सुक्का मसाला चला तर मी ही डिश कशी बनवते ते बघुया Chhaya Paradhi -
झणझणीत क्रॅब रस्सा (Crab Rassa Recipe In Marathi)
#VNR #व्हेज/ नॉनव्हेज #राईस आणि करी रेसिपीस # दिवाळीचा गोड फराळ, मिठाई खाऊन कंटाळा आला ना तर चला नॉनव्हेज मधील झणझणीत क्र्यॉब रस्सा कसा करायचा ते बघुया Chhaya Paradhi -
#डाळखिचडी कढी
#रात्रीच्या जेवणाच्या रेसिपी#रात्रीच्या जेवणाचा मेनु सुटसुटीत व पचनास हलका असावा म्हणुन मी डाळ खिचडी व कढी बनवली आहे चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
झणझणीत अंडा मसाला करी (Anda Masala Curry Recipe In Marathi)
#RJR # रात्रीचे जेवण रेसिपी # रात्रीच्या जेवणात डाळ खिचडी, पोळी भाजी, कढी भात असे व्हेज प्रकार केले जातात पण नॉनवेज खाणार्या साठी झणझणीत अंडा मसाला करी पोळी भाकरी भातासोबत खाता येते चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
सोडे बटाटा मसाला (Sode Batata Masala Recipe In Marathi)
# पावसाळ्यात मासेमारी चे प्रमाण कमी असल्यामुळे ताजे फिश कमी प्रमाणात मिळतात त्यामुळे त्याला पर्याय म्हणुन सुके मासे केले जातात मी पण आज मीठ लावुन सुकवलेले प्रान्स( सोडे) केले सोडे बटाटा मसाला केला चला रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
मालवणी सुरमई मसाला फ्राय (Malvani surmai masala fry recipe in marathi)
#MBRचमचमीत मालवणी मसाल्यातील ही सुरमई फ्राय चवीला फार भन्नाट लागते..😋😋सोबतीला तांदळाची गरमागरम भाकरी , वाफाळता भात, सुरमईचा सार, सोलकढी असली की जेवणाची चव आणखी वाढते.चला तर मग पाहूयात चमचमीत मालवणी सुरमई फ्राय..😋 Deepti Padiyar -
बांगड्याचे तिखले (bangdyache tikhale recipe in marathi)
नमस्कार मंडळी 🙏चवीचे खाताय ना......अहो खाल्लेच पाहिजे......तर मंडळी आज आपण बांगडा हा मत्सप्रेमींचा आवडता मासा शिजवणार आहोत.चवीला अतिशय उत्कृष्ट अश्या माशाबद्दल ची मला माहित असलेली थोडीशी माहिती मी इथे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे...बांगडा (इंग्रजीत Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो.हा मासा शाकाहारी आहे.या माशाला अंजारी असेही म्हणतात.या माशाचे शास्त्रीय नाव बहुधा Sromber srombus असावे.बांगडा हा मासा उष्ण असतो.बोंबलानंतर बांगड्याला कॅल्शिअमचा स्रोत म्हणून ओळखला जाते.याशिवाय,ओमेगा ३ व प्रथिने, जीवनसत्त्व ‘ड’ व ‘क’ हे घटकही बांगडय़ात असतात.बांगडा भाजून खाण्यापेक्षा आमटीतून शिजवून खाल्ल्यास त्यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड अधिक प्रमाणात टिकून राहते...चला तर मंडळी आज आपण बनवूया झणझणीत, चमचमीत असे " बांगड्याचे तिखले "Anuja P Jaybhaye
-
बांगड्याचे तिखले
#सीफूडनमस्कार मंडळी 🙏चवीचे खाताय ना......अहो खाल्लेच पाहिजे......तर मंडळी आज आपण बांगडा हा मत्सप्रेमींचा आवडता मासा शिजवणार आहोत.चवीला अतिशय उत्कृष्ट अश्या माशाबद्दल ची मला माहित असलेली थोडीशी माहिती मी इथे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे...बांगडा (इंग्रजीत Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो.हा मासा शाकाहारी आहे.या माशाला अंजारी असेही म्हणतात.या माशाचे शास्त्रीय नाव बहुधा Sromber srombus असावे.बांगडा हा मासा उष्ण असतो.बोंबलानंतर बांगड्याला कॅल्शिअमचा स्रोत म्हणून ओळखला जाते.याशिवाय,ओमेगा ३ व प्रथिने, जीवनसत्त्व ‘ड’ व ‘क’ हे घटकही बांगडय़ात असतात.बांगडा भाजून खाण्यापेक्षा आमटीतून शिजवून खाल्ल्यास त्यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड अधिक प्रमाणात टिकून राहते...चला तर मंडळी आज आपण बनवूया झणझणीत, चमचमीत असे " बांगड्याचे तिखले " Anuja Pandit Jaybhaye -
जिरा राईस सांबार
#RJR # रात्रीचे जेवण रेसिपिस # रात्रीच्या जेवणासाठी होणारा सोप्पा व चटकन होणारा मेनु चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या