कुकिंग सूचना
- 1
मुग शिजवून घ्या.
गैसवर कढ ईमध्ये तेल टाकून बारिक चिरलेला कांदा परतून घ्या त्यात लसुण,लाल तिखट,सर्व मसाले घालून परतून घ्या आणी शिजवलेली मुग घाला चवीनुसार मीठ घालून 3 ते 4 मीनीट बारिक गैसवर ठेवा. - 2
3 ते 4 मीनीटा ने एका भांड्यात काढून घ्या.
(भाजीत कितीपत पाणी हव तेवढ ठेवू शकता मी वरुन पाणी फक्त मूग शिजवलेले पाणी च वापरल आहे.) - 3
आता गैसवर कढ ईमध्ये तेल टाकून कांदा परतुन घ्या आणी अंड फोडून घाला
व चवीनुसार मीठ घालून 2 मिनिट परतून घ्या गैसबंद करा. - 4
आता कढईमध्ये 2 तेल टाकून जीरे,मोहरी,कढीपत्ता,हिंग,लाल मिरची,लाल तिखट,चिरलेला लसूण घालून फोडणी करून घ्या आणी परतलेल अंड घालुन सर्व हलवून घ्या आणी तयार तडका मुगा वर घालुन 2ते3 मीनीट झाकुन ठेवा जेणेकरून खमंग तडका मुगाला बसेल.
- 5
2 ते 3मीनीटाने झाकण खोलू न चमच्या ने हलवून घ्या वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर घाला. मस्त गरमा गरम अंडा तडका खाण्यासाठी तयार.
- 6
खाताना वरुन लिंबाचा रस घालून खा
चपाती,भाकरी,फुल्के या सोबत अप्रतिम लागत.
Similar Recipes
More Recipes
- गाजर काकडी ची कोशिंबीर(Gajar Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
- खोबऱ्याची चटणी(Khobrachi Chutney Recipe In Marathi)
- दाल तडका भगत ताराचंद स्टाईल(Dal Tadka Bhagat Tarachand Style Recipe In Marathi)
- खमंग दही काकडी (तडका)(Khamang Dahi Kakdi Recipe In Marathi)
- मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi)




















टिप्पण्या