वांगे बटाटा भाजी (Vange Batata Bhaji Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma @shushma_1
वांगे बटाटा भाजी (Vange Batata Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
हिरवा कांदा,बटाटे व वांगी चिरून घ्यावी. खोबरे खवून घ्या.
खोबरे,टमाटर व कोथिंबीर मिक्सरमधून फिरवून घ्यावे। - 2
आता कढईत तेल गरम करत ठेवावे तापले कि हिंग घाला नि लगेच हिरवा कांदा घालून परतून घ्या. कांदा परतला कि मसाले घाला एक मिनीटे परतून लगेच वाटलेल खोबरे, टमाटर, कोथिंबीर, मीठ घालून परता।
- 3
.बटाटे घाला नि थोडे शिजवून घ्या.नंतर वांगी घाला(गरम पाणी) अवशकताअनुसार आणि1 टीस्पून किंग गरम मसाला घालून भाजी शिजवून घ्या.
वांगे बटाटा भाजी तयार आहे.चपाती, भाकरी किंवा भात कशाबरोबरही छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5बर्याच जणांना आवडणारी किंवा न आवडणारे पण खुप आहेत .बघा तर कशी करायची ते Hema Wane -
-
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
वांग बटाट्याची भाजी म्हणजे मटणाला ही फिकी पाडणारी भाजी आहे बऱ्यापैकी अनेक लग्नांमध्ये ही वांगे बटाट्याची चमचमीत भाजी बनवली जाते चला तर मग आज बनवूयात पण वांगी बटाटे भाजी Supriya Devkar -
चमचमीत वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5महाराष्ट्रातीय खाद्य परंपरेत सर्वात आवडीने खाल्ली जाते ती एकच भाजी अर्थात ,'वांग्याची भाजी ' .😊पातळ भाजी असो किंवा सुकी भाजी वांग्याचे सर्वच प्रकार आपल्याकडे आवडीने खाल्ले जातात.चला तर पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
-
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
ही भाजी सर्वात सोपी आणि छान पण. जर कोणाला वांगे आवडत नसेल तर त्यातील बटाटे पण भाजी म्हणून वाढायचे ऑप्शन आपल्याला.😊#cpm5 Anjita Mahajan -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांगी बटाटा रस्सा भाजी लग्नाच्या पंक्तीतील सर्वांच्याच आवडीची भाजी आहे. कोणताही कार्यक्रम असो वांगे आणि बटाटा भाजी शिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन week5वांगी बटाट्याची भाजी आमच्याकडे खूप लोकप्रिय आहे. परभणी ची भाजी जरा वेगळ्या प्रकारे करते. ती चवीला तर अप्रतिम आहेच शिवाय देखणी पण आहे. Rohini Deshkar -
वांगे बटाटा भाजी - फ्रेंच ग्रेटिन (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5 ग्रेटिन हा बटाटा आणि किसलेलं चीज वापरून केला जाणारा फ्रेंच पदार्थ आहे. त्यात चिकन / अंडी / भाज्या वापरून ग्रेटिन बेक करून सर्व्ह केलं जातं. सुप्रिया घुडे -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#Serve it with paratha. Sushma Sachin Sharma -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5 #वांगे बटाटा भाजी # वांगी बटाट्याची भाजी म्हटले की त्याला रस्सा आलाच... पण आज मी , थोडी कोरडी, बिना रस्स्याची, वांगे बटाट्याची भाजी केली आहे. छान झाली आहे भाजी.. Varsha Ingole Bele -
-
-
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5Week5Recipe magazineझटपट होणारी टिफिन साठी एकदम मस्त वांग बटाटा भाजी Suvarna Potdar -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5वांगे बटाटा भाजी Mamta Bhandakkar -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5#Week 5#रेसिपी मॅगझीनवांगी बटाटा भाजी भाज्याचा राजा असतो अंगतीपंगतीत वांग्याच्या भाजी ची मजाच वेगळी असते😋 Madhuri Watekar -
हिरवा कांदा-बटाटे भाजी (Hirva Kanda Batata Bhaji Recipe In Marathi)
#TR#तडका रेसिपी । Sushma Sachin Sharma -
पंगतीतील वांगे बटाटा रस्सा भाजी (vange batata rassa bhaji recipe in marathi)
#KS3#विदर्भविदर्भामध्ये आधी कुठेही लग्न असले की घरीच आचारी लावून स्वयंपाक केला जायचा .पंगती बसवल्या जायच्या.आणि स्वयंपाक देखील किती रुचकर, साधा सोपा आणि मन तृप्त करणारा असायचा.. त्यातील मेनू आजकालच्या मेनू सारखे नसले तरी,लग्नातील भाजी आणि तिही वांगी आलूची त्याच्यासोबत कढी, जिलेबी, साधा वरण भात, मसाले भात आणि झालेच तर कधी कधी कुठल्या कुठल्या लग्नकार्यात भजे देखील असायचे. इतके साधे जेवण राहत होते तरीही पंगतीवर पंगती उठायच्या.. आणि मुख्य म्हणजे पत्रावळी मधील सर्व पदार्थ चाटून पुसून संपलेले असायचे..हे जरी आता मागे पडले असले तरी त्यातील एक मेनू असूनही आपल्या घरी कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात बनविला जातो आणि तो म्हणजे *पंगतीतील वांगे आलूची रस्सा भाजी*.. कधीही कुठेही ऑल टाइम फेवरेट असलेली विदर्भ स्टाइल वांगे आलू ची भाजी तेवढ्याच हक्काने हजेरी लावते...माझ्या घरी माझ्या अहोना आणि मला देखील प्रचंड आवडणारी ही भाजी.... 😋तेव्हा चला करूया मग लग्नाच्या पंगतीत वाढली जाणारी टेस्टी चमचमीत वांगी बटाटा रस्सा भाजी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
पंगतीमधील वांगेबटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cooksnapछान अशी झणझणीत पंगतीमधील वांगेबटाटा भाजी.....मी ही वसुधा गुढे यांची रेसिपी cooksnap केली आहे.खुप छान रेसिपी आहे,भाजी खुप छान टेस्टी झाली आहे. Supriya Thengadi -
वांगी बटाटा भाजी (Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वांगी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वांगे बटाटा मिक्स भाजी (vange batata mix bhaji recipe in marathi)
#cpm5पुर्वी लग्नकार्यात हमखास हिच भाजी असायची.एक तर छान टेस्टी होते आणि रस्सा भाजी भाजी म्हणुन पुरवठा ही होते.अजुनही जास्त पाहुणे आले की घरोघरी हि रस्स्याची भाजी असतेच......सगळ्यांची आवडती अशी भाजी......चला तर करुया...,, Supriya Thengadi -
दोडका-बटाटा मसाला भाजी (Dodka Batata Masala Bhaji Recipe In Marathi)
#BKRभाज्या अणि करी रेसिपी Sushma Sachin Sharma -
लग्नातील किंवा प्रसादासाठी ची वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5आजची रेसिपी सोपी पण तेवढीच चविष्ट अशी भाजी आहे..लग्न समारंभातील किंवा मंदिराच्या प्रसादाचे जेवणात या प्रकाराची भाजी केली जाते काही गावांमध्ये...सो त्याच चवीला लक्षात ठेऊन मी आजची सोपी अशी वांग बटाटा भाजी ही रेसिपी घेऊन आली आहे.. Megha Jamadade -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#वांगेबटाटाभाजी#भाजी#बटाटे#वांगे#eggplantबाराही महिने बाजारात मिळणारे वांगे आणि बटाटे ही भाजी आपल्याला नेहमीच मिळते त्यामुळे नेहमीच आपण ही भाजी तयार करून खाऊ शकतो सगळ्यांच्याच आवडीची ही भाजी पूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक प्रांताच्या आपापल्या आवडीनिवडींनुसार ही भाजी तयार केली जाते. वांग बटाटा चे कॉम्बिनेशन खूप छान लागते बऱ्याच समारंभात ही भाजी तयार केली जाते. इथे मी झटपट कुकर पँनमध्ये भाजी कशी तयार करता येईल ते रेसिपीतुन दाखवले आहेजवळपास सगळ्यांनाच ही भाजी खुप आवडते भाकरी, पोळी ,भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते Chetana Bhojak -
आलू वांगे भाजी (नागपूरी) (aloo vange bhaji recipe in marathi)
आलू वांगे भाजी ही नागपूर विदर्भाची खासियत आहे.मी बरीच वर्षे तिकडे राहिल्याने माझ्या पदार्थांवर ती छाप आहे.आमच्या घरी सर्वांना तशाच प्रकारच्या भाज्या आवडतात.आलू वांगे भाजी खुप तेल आणि तिखट टाकून बनविली जाते परंतु मी कमी तेला-तिखटाचा वापर केला आहे. Pragati Hakim -
-
वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi)
भरली वांगी, मसाला वांगी, वांगी बटाटा रस्सा भाजी असे प्रकार करतो. वांगे बटाटा वापरुन सुकी भाजी तेवढीच चविष्ट लागते आणि डब्यात द्यायला सोयीस्कर. पटकन होणारी बघूया ही भाजी... Manisha Shete - Vispute -
मसाले वांगे (masale vange recipe in marathi)
शाकाहारी लोकांसाठी मसाले दार अशी ही भाजी.:-) Anjita Mahajan -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16829547
टिप्पण्या