मेंथीआंबा (Methiamba recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
मेंथीआंबा (Methiamba recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कच्चे आंबे स्वच्छ पाण्याने धुऊन सालं काढून काप करून घेतले.
- 2
नंतर तिखट मीठ हळद धने पूड जीरे मोहरी हिंग मीठ,गुळ काढून बारीक करून घेतले.
- 3
एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग घालून फोडणी करून त्यात आंब्याचे काप घालून तिखट मीठ हळद घालून परतून थोडावेळ झाकून ठेवले.
- 4
नंतर त्यात गुळ, थोडं पाणी घालून उकवुन घेतले नंतर त्यात सांबार घालून मेंथीआंबा तयार झाला.
- 5
मेथी आंबा तयार झाल्यावर डिश सर्व्ह केली.
Similar Recipes
More Recipes
- गाजर काकडी ची कोशिंबीर(Gajar Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
- खोबऱ्याची चटणी(Khobrachi Chutney Recipe In Marathi)
- दाल तडका भगत ताराचंद स्टाईल(Dal Tadka Bhagat Tarachand Style Recipe In Marathi)
- खमंग दही काकडी (तडका)(Khamang Dahi Kakdi Recipe In Marathi)
- मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16831065
















टिप्पण्या