कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi)

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji

#HR1
होळी या सणाला घरोघरी पुरणपोळी बनवली जाते.
होळीच्या पवित्र अग्नी मध्ये ‌ नैवेद्य अर्पण करून अमंगळाचा नाश होवून सर्व ‌मंगल‌ व्हावे यासाठी प्रार्थना केली जाते. महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण भारतभर पुरणपोळी‌ या पक्वान्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
  • 250 ग्रामचना डाळ
  • 250 ग्रामगूळ
  • 2 चमचेसुंठ वेलची पूड
  • 250 ग्रामगहू पीठ
  • 100 ग्राम‌साजूक तूप
  • चिमूटभरमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    गव्हाचे पीठ सैलसर मळून घ्यावे.

    पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    चनाडाळ स्वच्छ धुऊन शिजवून घ्यावी.

    पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यातील ‌पाणी काढून शिजवलेल्या डाळी मध्ये गूळ घालून पुरण करून घ्यावे सुंठ वेलची पूड घालावी.

    पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार मिश्रण पुरणयंत्रातून किंवा ‌ मिक्सरमधून बारीक करून घ्यावे

    पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कणकेचा उंडा घेऊन त्यात पुरण भरून
    पोळपाटावर पुरणपोळी ‌लाटून घ्यावी

    पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गॅस वर तवा ठेवून त्यावर तयार केलेली पुरणपोळी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावी कडेने साजूक तूप सोडावे.

    पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    नैवेद्य दाखवून साजूक तूप आणि दूध किंवा आपल्या आवडीप्रमाणे ‌ खाण्यासाठी तयार आहे पुरणपोळी.

    पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    शिजवलेल्या डाळीचे पाणी वाटण घालून चविष्ट कटाची आमटी तयार करावी.भुरका मारून खावी इतकी चवदार बनते.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji
06 मार्च 2023 11:48 रोजी

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
24 मार्च 2023 07:51
@asha_manoji Waah bahut swadisht
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पुरणपोळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
  2. मटार- वांग -बटाटा भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
  3. मालपुआ (Malpua Recipe In Marathi)
  4. उडीद डाळ चे वडे टॉमेटो चटणी (Urad Dal Vade Tomato Chutney Recipe In Marathi)
  5. चवळीची गरम मसाल्याची आमटी (Chavlichi Garam Masala Amti Recipe In Marathi)
  1. उडीद डाळ चे वडे टॉमेटो चटणी (Urad Dal Vade Tomato Chutney Recipe In Marathi)
  2. पुदिना- कोथिंबीर शाही पुलाव (Pudina Kothimbir Pulao Recipe In Marathi)
  3. मटार- वांग -बटाटा भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
  4. कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16838642
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close