कुकिंग सूचना
- 1
गैसवर पातेल्यात तेल टाकून त्यात कांदा,जिरेमोहरी,लसुण,तमालपत्र,लवंग,वेलची,टोमॅटो,हिरवी मिरची,कढीपत्ता सर्व छान तेलात परतून घ्या लाल तिखट,हळद,धणेजिरेपूड गरम मसाला घाला
- 2
आता सुरणा चे काप घाला व चवीनुसार मीठ घालून एकदा छान हलवून घ्या आणी पातेल्यावर खोलगट ताट ठेऊन ताटात पाणी ओतून बारिक गैसवर भाजी शिजवून घ्या
(पाणी हवच असेल तर गरम झालेलच पाणी घाला तुम्हाला कितपत रस्सा हवा) - 3
सुरण शिजायला फार वेळ नाही लगत लगेच शिजत मी पाणी न वापरता शिजवल आहे. तयार भाजी गरमागरम भाता सोबत किंवा भाकरी सोबत अप्रतिम लागते.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16843148












टिप्पण्या