कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पीठ पेरून मेथीची पालेभाजी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पीठ पेरून मेथीची पालेभाजी रेसिपी चे मुख्य फोटो

पीठ पेरून मेथीची पालेभाजी

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#RJR रात्रीचे जेवण या थीम साठी मी आज माझी पीठ पेरून मेथीची पालेभाजी, चपाती, भात, मटकीची उसळ आणि तूरडाळीची आमटी ही रेसिपी पोस्ट करणार आहे.

#RJR रात्रीचे जेवण या थीम साठी मी आज माझी पीठ पेरून मेथीची पालेभाजी, चपाती, भात, मटकीची उसळ आणि तूरडाळीची आमटी ही रेसिपी पोस्ट करणार आहे.

पुढे वाचा

पीठ पेरून मेथीची पालेभाजी

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#RJR रात्रीचे जेवण या थीम साठी मी आज माझी पीठ पेरून मेथीची पालेभाजी, चपाती, भात, मटकीची उसळ आणि तूरडाळीची आमटी ही रेसिपी पोस्ट करणार आहे.

#RJR रात्रीचे जेवण या थीम साठी मी आज माझी पीठ पेरून मेथीची पालेभाजी, चपाती, भात, मटकीची उसळ आणि तूरडाळीची आमटी ही रेसिपी पोस्ट करणार आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

3 लोक
  • 1जुडी मेथीची पालेभाजी
  • 1 छोटा चमचाराई, 1 मोठा कांदा बारीक चिरून
  • 1 छोटा चमचाहळद, 2 चमचे डाळीचे पीठ
  • 4ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • 3ते 4 लसूण पाकळ्या ठेचून
  • फोडणी साठी 2 मोठे चमचे तेल
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम मेथीची पालेभाजीची पाने खुडून घेतली. आणि स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुऊन घेतली. आणि बारीक चिरून घेतली.

    पीठ पेरून मेथीची पालेभाजी रेसिपी स्टेप 1 फोटो
    पीठ पेरून मेथीची पालेभाजी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग एका कढईत 2 चमचे तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात 1 छोटा चमचा राई घालून ती चांगली तडतडल्यावर नंतर त्यात सोलून, आणि ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 1 मोठा कांदा बारीक चिरून घातला.

    पीठ पेरून मेथीची पालेभाजी रेसिपी स्टेप 2 फोटो
    पीठ पेरून मेथीची पालेभाजी रेसिपी स्टेप 2 फोटो
    पीठ पेरून मेथीची पालेभाजी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर कांदा चांगला परतून घेतला, मग त्यात 1 छोटा चमचा हळद घालून ते सर्व साहित्य चांगले परतून घेतले. आणि त्यात बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी घालून ती चांगली परतून घेतली. आणि मंद गॅसवर 5 ते 7 मिनिटे शिजवून घेतली.

    पीठ पेरून मेथीची पालेभाजी रेसिपी स्टेप 3 फोटो
    पीठ पेरून मेथीची पालेभाजी रेसिपी स्टेप 3 फोटो
    पीठ पेरून मेथीची पालेभाजी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आणि मग त्यात 2 चमचे चणा डाळीचे पीठ घालून, मग त्यात चवीनुसार मीठ घालून,सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपली गरमा गरम पीठ पेरून तयार केलेली मेथीची भाजी. ही मेथीची भाजी चवीला अतिशय सुंदर लागते.

    पीठ पेरून मेथीची पालेभाजी रेसिपी स्टेप 4 फोटो
    पीठ पेरून मेथीची पालेभाजी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    ही पीठ पेरून तयार केलेली मेथीची भाजी चपाती बरोबर, किंवा भाकरी बरोबर खूप छान लागते. तसेच तुरडाळीची आमटी, मटकीची उसळ आणि भात असा आज रात्रीच्या जेवणाचा बेत आखला आहे. हा बेत एकदम झकास झाला आहे. त्याचा घरातील सर्वांनी खूप छान आस्वाद घेतला.

    पीठ पेरून मेथीची पालेभाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
    पीठ पेरून मेथीची पालेभाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
14 मार्च 2023 17:04 रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
15 मार्च 2023 09:55
ही रेसिपी मी काल स्वतः बनवली आहे. हा प्रश्र्न का विचारला जातो?
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 6th for पालेभाजी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. होम मेड पिज्जा
  2. मालवणी चिकन ग्रेव्ही आणि जिरा मसाला राईस
  3. घोसाळी भजी (मिश्र पिठाची)
  4. ढाबा स्टाईल मशरूम मसाला भाजी
  5. हेल्दी स्प्राऊट & व्हेजी सॅलड
  1. मालवणी चिकन ग्रेव्ही आणि जिरा मसाला राईस
  2. व्हेजिटेबल सौटे
  3. "कुरकुरीत मटकी"
  4. लाल भोपळ्याची भाजी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16850382
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close