कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ब्रेडचा दहीवडा
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ब्रेडचा दहीवडा रेसिपी चे मुख्य फोटो

ब्रेडचा दहीवडा

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

झटपट होणारा व कमी साहित्यात होणारा असा पदार्थ. पाहुणे आल्यानंतर पण तुम्ही पटकन करू शकता.

झटपट होणारा व कमी साहित्यात होणारा असा पदार्थ. पाहुणे आल्यानंतर पण तुम्ही पटकन करू शकता.

पुढे वाचा

ब्रेडचा दहीवडा

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

झटपट होणारा व कमी साहित्यात होणारा असा पदार्थ. पाहुणे आल्यानंतर पण तुम्ही पटकन करू शकता.

झटपट होणारा व कमी साहित्यात होणारा असा पदार्थ. पाहुणे आल्यानंतर पण तुम्ही पटकन करू शकता.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15-20 मिनिटे
2 जणांसाठी
  1. 1 कपदही
  2. 6ब्रेड स्लाइस
  3. 1मोठा उकडलेला बटाटा
  4. 1 टेबलस्पूनबेदाणे
  5. 1 टेबलस्पूनकाजूचे तुकडे
  6. चवीप्रमाणे मीठ,लाल तिखट, जिरे पावडर बटाटयावर घालण्यासाठी
  7. 2-3 टेबलस्पूनहिरवी चटणी
  8. 3-4 टेबलस्पूनचिंचेची आंबटगोड चटणी
  9. 1/4 टीस्पूनदहीवडा मसाला
  10. सजावटीसाठी बारीक पिवळी शेव
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    एक कप दहयातील एक टेबलस्पून दही एका पसरट वाडग्यात काढून घेणे व त्यात किंचित मीठ व पाणी घालून साधारण अर्धा ग्लास पाणी घालून घेणे. व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवणे. उरलेल्या दह्यात थोडेसे पाणी घालून घेणे. चवीपुरती साखर व किंचित मीठ घालून घेणे व ते दही थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणे.

    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 1 फोटो
    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 1 फोटो
    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    उकडलेल्या बटाट्याची साल काढून घेणे. व्यवस्थित कुस्करून घेणे. लाल तिखट, चाट मसाला, मीठ व जिरेपूड घालून व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणे. काजूचे तुकडे व बेदाणे घालून घेणे.

    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 2 फोटो
    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 2 फोटो
    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणे व त्याचे समप्रमाणात गोल करून घेणे. ब्रेड घेऊन,त्याच्याकडा सुरीने कापून घ्यावे.

    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 3 फोटो
    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 3 फोटो
    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    1टीस्पून पुदीना पावडर, 1टीस्पून जिरे पावडर, 1टीस्पून चाट मसाला, 1/2टीस्पून लाल तिखट,1/4 टीस्पून गरम मसाला,1/4 टीस्पून मीठ. सर्व एकत्र करून व्यवस्थित मिक्स करणे. चाट मसाल्यात मीठ असते त्यामुळे मीठ कमी घेतले. मिक्स करून हा मसाला एखादा डब्यात भरून ठेवा. तुम्ही हवा तेव्हा वापरू शकता.

    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 4 फोटो
    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कडा कापून घेणे किंवा एका मोठ्या वाटीने गोल कट करून घेणे. चौकोनी तुकडा किंवा गोल तुकडा घेऊन दह्याच्या पाण्यात भिजवून घेणे. दोन्ही हातावर स्लाईस ठेवून, दाबत त्यातील पाणी काढून घेणे. पाणी काढून घेतलेल्या स्लाईस वर बटाट्याचे एक गोळा ठेवणे व व्यवस्थित सर्व बाजूंनी दाबत त्याचा गोल करून घेणे.

    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 5 फोटो
    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 5 फोटो
    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    अशाप्रकारे सर्व गोल करून झाल्यानंतर सर्विस डिशमध्ये ब्रेडचा दहिवडा ठेवून घेणे. त्यावर फ्रिजमध्ये थंड करत ठेवलेले दही घालून, वरून तयार करून ठेवलेला दहिवडा मसाला घालून घेणे.

    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 6 फोटो
    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 6 फोटो
    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    नंतर चिंचेची चटणी व हिरवी चटणी घालून घेणे. सजावटीसाठी वरून बारीक शेव घालणे.
    *खाण्यासाठी झटपट तयार होणारा ब्रेडचा दहीवडा.

    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 7 फोटो
    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 7 फोटो
    ब्रेडचा दहीवडा रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
19 मार्च 2023 11:22 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बनाना मफिन्स (Banana Muffins Recipe in Marathi)
  2. डाळव्याची चटणी रेसिपी
  3. मंचुरियन स्वादाचे थालीपीठ
  4. हेल्दी थंडाई लाडू
  5. रताळ्याची पुरी 🤪🤪
  1. डाळव्याची चटणी रेसिपी
  2. हेल्दी थंडाई लाडू
  3. रताळ्याची पुरी 🤪🤪
  4. ओल्ला काजु मसाला
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16856742
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close