झणझणीत बटाटा आणि मटार रस्सा

आशा मानोजी @asha_manoji
कुकिंग सूचना
- 1
बटाटे,कांदे टोमॅटो स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावे.
- 2
गॅसवर पातेल्यामध्ये तेल घालून त्यात
कांदे टोमॅटो आलं लसूण पेस्ट घालून परतावे. - 3
नंतर त्यामध्ये मटार,बटाटे घालून सर्व मसाले फोडणीत घालून परतून घ्यावे.
- 4
नंतर गरम पाणी घालून झाकण ठेवून छान शिजवून घ्यावे.
- 5
झणझणीत बटाटा आणि मटार रस्सा तयार आहे.गरमागरम पोळी किंवा भाताबरोबर अप्रतिम लागतो.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16860384











टिप्पण्या