कुकिंग सूचना
- 1
प्रथम चुरमुरे चाळून स्वच्छ करून धुऊन त्यात १ कप पाणी घालून रात्रभर भिजत ठेवले. तसेच पोहे पण चाळून, धुऊन थोडेसे पाणी शिंपडून रात्रभर भिजत ठेवले. ४-५ तास पण चालेल.
- 2
सकाळी चुरमुरे व पोहे दोन्ही एकत्र करून चांगले मळून घेतले.त्यात थोडे ब्लॅंडर फिरवले. मळून गोळा बनवला.
- 3
आता त्यात तिखट, मीठ, तीळ व जीरे मिक्स करून परत चांगले मळून घेतले. व झाकून ठेऊन त्यातील सोऱ्यात मावेल एवढा गोळा घेऊन मळून सोऱ्यात भरला. सोऱ्यात आतून तेलाचा हात फिरवला.
- 4
पेपरवर सोऱ्यामधे चकल्या घालून उन्हात २ दिवस वाफवून घेतल्या.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16880358













टिप्पण्या