झणझणीत प्रान्स तवा मसाला

#संडे स्पेशल नॉनवेज रेसिपी सगळ्यांच्या आवडीची झणझणीत प्रान्स तवा मसाला चला तर पटकन रेसिपी बघुया
झणझणीत प्रान्स तवा मसाला
#संडे स्पेशल नॉनवेज रेसिपी सगळ्यांच्या आवडीची झणझणीत प्रान्स तवा मसाला चला तर पटकन रेसिपी बघुया
कुकिंग सूचना
- 1
प्रान्स स्वच्छ करून त्यांना आलेलसून पेस्ट, हळद, घरगुती तिखट, काश्मिरीतिखट, लिंबाचा रस लावुन१५ मिनिटे मॅरिनेट करा
- 2
लोखंडी तव्यावर तेल गरम झाल्यावर भरपुर ठेचलेला लसुण व हिंग टाकुन परता२ लालमिरच्या चे तुकडे व कोथिंबिर चिरून टाका व परता लगेचच ३-४ उभे चिरलेले कांदे मिक्स करून परता त्यातच हळद, घरगुती मसाला, काश्मिरीतिखट मिक्स करून थोडे मिठ टाकुन परता
- 3
कांदा थोडा शिजल्यावर बारीक चिरलेले टोमॅटो मिक्स करून परता व झाकण ठेवुन ५ मिनिटे शिजवा नंतर त्यात मॅरिनेट केलेले प्रान्स मिक्स करा
- 4
सर्व मिश्रण परतुन चविनुसार मिठ टाकुन झाकण ठेवुन ५ मिनिटे शिजवा वरून कोथिंबिर मिक्स करा आपला झणझणीत प्रान्स तवा मसाला रेडी
- 5
प्लेटमध्ये गरमागरम प्रान्स तवा मसाला तांदळाची भाकरी, पोळी, चिरलेला कांदा, लिंबाची फोड ठेवुन डिश सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
#झणझणीतमालवणी प्रान्स ग्रेव्ही
#रविवारचा नॉनवेज मेनु हा तर ठरलेलाच असतो आमच्या कडे ह्या दिवशी शक्यतो माशांचे प्रकार केले जातात जास्त आवडणारी डिश म्हणजे प्रान्स चे प्रकार चला तर मी आज झणझणीत मालवणी प्रान्सची ग्रेव्ही बनवली आहे रेसिपी बघुया चला Chhaya Paradhi -
ठाणे#झणझणीत चिकन रस्सा
# नॉनवेज डेला अनेक घरी चिकन केले जाते त्यामुळे दोन घास जास्तच जातात चला तर झणझणीत चिकन रस्सा रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
झटपट प्रान्स बिर्याणी (Prawns Biryani Recipe In Marathi)
#ASR #आषाढ स्पेशल # श्रावण महिना सुरू होण्या अगोदर आषाढ महिन्यात तळणीचे गोड तिखट पदार्थ घरोघरी बनवले जातात त्याच प्रमाणे श्रावणात नॉनवेज खाल्ले जात नाही म्हणुन आषाढ महिन्यातच नॉनवेज, फिशच्या रेसिपी घरोघरी बनवुन खालल्या जातात. चला तर प्रान्स ची सगळ्यांना आवडणारी झटपट प्रान्स बिर्यांणीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
आग्री प्रान्स ग्रेव्ही आणि तवा मसाला प्रान्स (tawa and gravy prawns recipe in marathi)
#नॉनवेज जे कोणतेही पदार्थ आमच्या घरी जास्तच आवडतात त्याच्यासोबत २ पोळ्या जास्तच खाल्ल्या जातात त्यातल्या त्यात प्रान्स म्हणजे सगळ्यात आवडीचे त्याची कोणतीही डिश करताना घरभर जो सुगंध पसरतो त्यामुळे जास्त भुक लागते चला अशाच प्रान्सच्या २ रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
झणझणीत मालवणी प्रान्स ग्रेव्ही (Malvani Prawns Gravy Recipe In Marathi)
#झणझणीतमालवणीप्रान्स ग्रेव्ही#नॉनवेज मध्ये सगळ्यांना आवडणारी डिश म्हणजे प्रान्सची ग्रेव्ही ती अनेक प्रकारे बनवली जाते मी आज मालवणी ग्रेव्हीतील प्रान्स बनवले आहे. चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi)
#GA4 #week19 #Prawn प्रान्स हा माशांचा प्रकार सगळ्यांच्या आवडीचा प्रान्स मध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपुर असते तसेच व्हिटॅमिन डी , कॅल्शियम , मॅग्नेशियम , कार्बोहायड्रेड भरपुर मिळते प्रान्स खाल्ल्याने वजन कमी होते त्वचा टवटवीत होते अशा बहुगुणी प्रान्सची प्रान्स मसाला रेसिपी चला तर बघुया Chhaya Paradhi -
झणझणीत प्रान्स फ्राय (Prawns Fry Recipe In Marathi)
#प्रान्स च्या सगळ्याच डिश मस्त टेस्टी लागतात हॉटेलमध्ये महागडे प्रान्स स्टार्टर खाण्यापेक्षा घरी आपण कमी खर्चात पोटभर खाऊ शकतो चला तर प्रान्स फ्रायची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
प्रान्स सुक्का मसाला (Prawn Sukha Masala Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOk #माझीआवडती रेसिपी #फिश मधील प्रान्स च्या वेगवेगळ्या रेसिपी माझ्या घरात सगळ्यांनाच आवडतात त्या तर मी नेहमीच बनवते पण माझी सगळ्यात आवडती डिश आहे प्रान्स सुक्का मसाला चला तर मी ही डिश कशी बनवते ते बघुया Chhaya Paradhi -
झणझणीत प्रान्स ग्रेव्ही (Prawn Gravy Recipe In Marathi)
#नॉनवेज शिवाय आमच्या घरात कोणालाही जेवण जात नाही उलट नेहमी पेक्षा जेवण जास्तच जात चला तर प्रान्स ग्रेव्ही ची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
प्रान्स फ्राय (prawns fry recipe in marathi)
#नॉनवेज स्नॅक्स ची रेसिपी सगळ्यांच्या आवडीची व करायला सोपी व झटपट Chhaya Paradhi -
झणझणीत चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
#वीकेंड रेसिपी चॅलेंज आमच्या घरी रविवारी शक्यतो नॉनवेज चिकन, फिशच्या रेसिपी ठरलेल्या असतातच रविवारी मी झणझणीत चिकन ग्रेव्ही रेसिपी बनवली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
प्रान्स तवा मसाला (prawns tawa masala recipe in marathi)
#GA4 #Week #Shrimp शिंपल्यात राहणारा शिजल्यावर गुलाबी होणारे अनेक पाय असणारा समुद्रातील जलचर कोळंबी ( प्रान्स ) चला तर प्रान्सची चटपटीत झणझणीत रेसिपी बघुया कशी करायची ते दाखवते तुम्हाला Chhaya Paradhi -
तवा मसाला प्रान्स (Tawa masala prawns recipe in marathi)
#MBR#मसाला बॉक्स किचन नॉनवेज मध्ये फिशची कोणती ही रेसिपी बनवायची तर ती झणझणीत च व्हायला पाहिजे त्यासाठी मसाल्या डब्यातील मसाले वापरावेच लागतात चला तर असे तिखट मसाले वापरून केलेली प्रान्स ची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
अंडा करी (Anda Curry Recipe In Marathi)
#नॉनवेज रेसिपीत सगळ्यात सोपी व झटपट होणारी सगळ्यांच्या आवडीची अंडा करी चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
प्रान्स मसाला करी व सुरमई फ्राय (prawns masala curry surmai fry recipe in marathi)
#tmr #३० मिनिट्स रेसिपी चॅलेंजनॉनवेज मध्ये फिश, प्रान्स च्या रेसिपी झटपट व शिजायला पण लवकर होतात व टेस्टी ही चला तर अशाच २ पटकन होणार्या फिशच्या रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मटण कलेजी मसाला (Mutton Kaleji Masala Recipe In Marathi)
#NVR #व्हेज/ नॉनव्हेज रेसिपीस #लहान मोठ्या सगळ्यांच्या आवडीची नॉनव्हेज डिश कलेजी मसाला चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi)
#फॅमिली कुटुंबाचाच आपण सतत विचार करत असतो घरच्याच्या खाण्याच्या आवडीनिवडी जपत आपण रोजचा नाष्टा व दोन्ही वेळेचा सैपाक बनवत असतो आमच्या घरी सगळयांना नॉनवेज डिश जास्त आवडतात त्यामुळे बुधवार शुक्रवार रविवार हे नॉनवेजचे दिवस ठरलेले चिकन फिश सुकी मच्छी इतर चला आज माझ्या फॅमिली मेंबरची आवडती रेसिपी मी तुम्हाला दाखवते चला तर Chhaya Paradhi -
झणझणीत अंडा मसाला करी (Anda Masala Curry Recipe In Marathi)
#RJR # रात्रीचे जेवण रेसिपी # रात्रीच्या जेवणात डाळ खिचडी, पोळी भाजी, कढी भात असे व्हेज प्रकार केले जातात पण नॉनवेज खाणार्या साठी झणझणीत अंडा मसाला करी पोळी भाकरी भातासोबत खाता येते चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
झणझणीत चिकन सुक्का (Chicken Sukka Recipe In Marathi)
#आमच्या घरात अस्लल नॉनवेज खाणारी( चवीने) माणसे आहेत त्यामुळे ठराविक दिवशी ताटात ते असलेच पाहिजे असा नियमच ठरवुन चिकन, फिश आणले जातात व मनसोक्त खाल्लेही जाते. चला तर अशीच झणझणीत चिकन सुक्काची रेसिपी तुमच्या साठी सांगते Chhaya Paradhi -
झणझणीत सुक्का मसाला चिकन (Sukha masala chicken recipe in marathi)
#MBR #मसाला बॉक्स स्पेशल किचनचा राजा आपला मसाल्याचा डबा हो त्याच्याशिवाय आपले पानही हालत नाही त्यातील मसाले, खडे मसाले वापरूनच आपण चवदार रेसिपी बनवतो हो ना चला तर अशीच झणझणीत ( तोंडाला😋 सुटल ना) सुक्के चिकनची रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
-
प्रान्स मसाले भात (Prawn Masale Bhat Recipe In Marathi)
#पावसाळी चमचमीत रेसिपी आपण आषाढ, श्रावण पाळतो त्या दिवसात नॉनवेज खाण बंद करतो . पण त्याच्या अगोदर नॉनवेज खाणाऱ्या घरोघरी फिश, चिकन, मटणाचे वेगवेगळे प्रकार केले जातात तसाच ऐक प्रकार प्रान्स मसाले भात मी केलाय चला तर बघुया त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
झणझणीत चिकन ग्रेव्ही मसाला (Chicken Gravy Masala Recipe In Marathi)
#BR2 नॉनवेज भाजी रेसिपी Chhaya Paradhi -
प्रान्स बिर्याणी (prawns biryani recipe in marathi)
#बिर्याणी व्हेज व नॉनवेज दोन्ही प्रकारे बिर्याणी केली जाते बिर्याणी करण थोड वेळ खाऊ काम आहे पण बिर्याणी रेडी झाल्यावर घरात मस्त घमघमाट पसरलेला असतो त्या सुगंधी वातावरणानेच खाण्याची इच्छा वाढते चला तर आज मी तुम्हाला प्रान्स बिर्याणी कशी करायची ते दाखवते चला Chhaya Paradhi -
मसाला अंडा करी (Masala anda curry recipe in marathi)
#MBR #मसाला बॉक्स स्पेशल प्रत्येकाच्या किचनमध्ये रेसिपी करण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे मसाल्याचा डबा त्यात आपण सर्व सुके पावडर मसाले व खडे मसाले ही ठेवतो. चला तर अशा सर्व कलरफुल मसाल्या पासुन च आज मी मसाला अंडा करी बनवली आहे. चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मटकीची उसळ रस्सा
#गुढी मटकीची उसळ रस्सा सगळयांच्या आवडीची ही उसळ पोळी पुरी ब्रेड पाव कशासोबतही खाता येते चला तर उसळ कशी करायची बघुया Chhaya Paradhi -
#मटार पनीर पुलाव
#RJR # रात्रीचे जेवण रेसिपिस # रोज रोज तेचतेच खाऊन मुलांना, मोठ्या माणसांना ही कंटाळा येतो घरातल्या सुगरणीला ही वाटत असत झटपट सगळ्यांच्या आवडीची व सोप्पी अशी डिश बनवावी मग वाट कुणाची बघता चला तर मी केलेली रेसिपी शेअर करते पटकन बघा व आपल्या लाडक्यांन साठी लगेच बनवा ठाणे Chhaya Paradhi -
मिसळ पाव (misal pav recipe in Marathi)
#स्नॅक्स # मिसळपाव सगळ्यांच्या आवडीची व पोटभरीची स्नॅक्स डिश म्हणजे मिसळपाव झटपट होणारी रेसिपी चला तर बघुया मिसळपाव रेसिपी Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या