कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तोंडली स्वच्छ धुऊन घ्या आणि लांब चिरून घ्या त्यानंतर तेलात तळून काढून घ्या. आता एका भांड्यात तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि चणाडाळ ते फोडणी देऊन त्यानंतर कमी गॅस मध्ये शिजू देऊ.
- 2
आता आला लसूण पेस्ट तिखट मीठ आणि सगळे मसाले घालून परतून घेऊ आणि झाकून दहा मिनिटं.
- 3
एक ग्लास पाणी घालून पुन्हा दहा मिनिटे शिजू देऊ आता वरून कोथिंबीर घालून त्यात पण करून ठेव.
- 4
गरमागरम तोंडली की रस्सा भाजी तयार आहे.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16893078













टिप्पण्या