कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
"चटपटीत भरल कारल"
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
"चटपटीत भरल कारल" रेसिपी चे मुख्य फोटो

"चटपटीत भरल कारल"

लता धानापुने
लता धानापुने @lata22

"चटपटीत भरल कारल"

लता धानापुने
लता धानापुने @lata22
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

अर्धा तास
दोन
  1. 1/4 किलोकारली
  2. 1/4 कपसुक्या खोबऱ्याचे काप
  3. 1/4 कपशेंगदाणे
  4. 2 टेबलस्पूनतीळ
  5. 1 टीस्पूनजिरे
  6. 1कांदा बारीक कापून
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1 टीस्पूनकाळा मसाला
  9. 1 टीस्पूनधने पूड
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1/4 टीस्पूनहिंग
  12. 7आठ लसणाच्या पाकळ्या
  13. 5सहा कडिपत्ता पाने
  14. कोथिंबीर
  15. चवीनुसारमीठ
  16. 1 टेबलस्पूनचिंच गूळाचा कोळ
  17. तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    कारली स्वच्छ धुवून देठ कापून घ्या.. उभे काप देऊन आतील बिया काढून टाकाव्यात. हळद मीठ लावून कुकरच्या डब्यात ठेऊन दोन शिट्या काढून घ्या.

    "चटपटीत भरल कारल" रेसिपी स्टेप 1 फोटो
    "चटपटीत भरल कारल" रेसिपी स्टेप 1 फोटो
    "चटपटीत भरल कारल" रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा, खोबरे,तीळ, शेंगदाणे, लसूण, कडिपत्ता पॅनमध्ये भाजून घ्यावे..व थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटून घ्या. कोथिंबीर मीठ सुके मसाले घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या..

    "चटपटीत भरल कारल" रेसिपी स्टेप 2 फोटो
    "चटपटीत भरल कारल" रेसिपी स्टेप 2 फोटो
    "चटपटीत भरल कारल" रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वाटलेले मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्या. चिंचगुळाचा कोळ करून घ्या..वाफवलेले कारले थंड झाल्यावर त्यांना चिंच गूळाचा कोळ लावून घ्या..मग मसाला भरून घ्या.

    "चटपटीत भरल कारल" रेसिपी स्टेप 3 फोटो
    "चटपटीत भरल कारल" रेसिपी स्टेप 3 फोटो
    "चटपटीत भरल कारल" रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पॅनमध्ये तेल गरम करून त्यात सर्व कारली फ्राय करून घ्या..

    "चटपटीत भरल कारल" रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    भाकरी चपाती सोबत सर्व्ह करा..

    "चटपटीत भरल कारल" रेसिपी स्टेप 5 फोटो
    "चटपटीत भरल कारल" रेसिपी स्टेप 5 फोटो
    "चटपटीत भरल कारल" रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

लता धानापुने
लता धानापुने @lata22
30 एप्रिल 2023 03:54 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पनीर कॉर्न ब्रेड पिझ्झा ट्रँगल
  2. #अंडा ग्रेव्ही(वऱ्हाडीमसाल्यातली)
  3. काजु बोंडाचे सरबत
  1. मॅंगो कस्टर्ड
  2. चना भेल
  3. #अंडा ग्रेव्ही(वऱ्हाडीमसाल्यातली)
  4. काजु बोंडाचे सरबत
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16913830
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close