कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कैरी पुदिना सरबत
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कैरी पुदिना सरबत रेसिपी चे मुख्य फोटो

कैरी पुदिना सरबत

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

कैरी पुदिना सरबत

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१० मिनिट
४
  1. 3मध्यम कैरी
  2. 1/3 कपखडीसाखर
  3. 3/4टिस्पून जीरे पावडर
  4. 1/2टिस्पून काळ मीठ
  5. 1/4टिस्पून पुदिना पावडर
  6. 1 टेबलस्पूनसब्जा
  7. 7-8बर्फ क्यूब
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१० मिनिट
  1. 1

    प्रथम कैऱ्या स्वच्छ धुऊन साल काढून त्याचे पिसेस करून घेतले. सर्व साहित्य संकलित केले

    कैरी पुदिना सरबत रेसिपी स्टेप 1 फोटो
    कैरी पुदिना सरबत रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिक्सर जार मधे कैरीच्या फोडी, खडीसाखर, काळ मीठ, जीरे पावडर, पुदिना पावडर, बर्फ, सर्व घालून पेस्ट करून घेतली.मग त्यात थोडे पाणी घालून परत एकदा मिक्सर फिरवून घेतले.

    कैरी पुदिना सरबत रेसिपी स्टेप 2 फोटो
    कैरी पुदिना सरबत रेसिपी स्टेप 2 फोटो
    कैरी पुदिना सरबत रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता तयार सरबत गाळून घेतले त्यात पुरेसं पाणी घालून त्यात सब्जा व बर्फ घालून कैरी पुदिना सरबत ग्लासमध्ये ओतले.

    कैरी पुदिना सरबत रेसिपी स्टेप 3 फोटो
    कैरी पुदिना सरबत रेसिपी स्टेप 3 फोटो
    कैरी पुदिना सरबत रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    हे सरबत चवीला तर छान आहेच. पण उन्हाळ्यात थंडावा देणारे एक समर ड्रिंक म्हणून उत्तम आहे.

    कैरी पुदिना सरबत रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
01 मे 2023 10:42 रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. काजु बोंडाचे सरबत
  2. पनीर कॉर्न ब्रेड पिझ्झा ट्रँगल
  3. वाटॅरमॅलन, मिटं,लेमन जूस (watermelon, mint,,lemon juice in Marathi)
  4. चिक्कु मिल्क शेक
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16914563
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close