कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रवा बेसन ढोकळा
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रवा बेसन ढोकळा रेसिपी चे मुख्य फोटो

रवा बेसन ढोकळा

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

रवा बेसन ढोकळा

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिट
४
  1. 1/2मेजरींग कप बारीक रवा
  2. 1/4 कपबेसन
  3. 1/2 कपफेटलेले दही
  4. 2बटाटे
  5. 1 इंचआलं
  6. 3हिरव्या मिरच्या
  7. 1/2 कपकोथिंबीर
  8. मीठ चवीनुसार
  9. 1/2टिस्पून जीरे
  10. 1/2टिस्पून तिखट
  11. 1/2टिस्पून सोडा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम रवा व फेटलेले दही दोन्ही एका बाऊलमध्ये मिक्स करून घेतले.

    रवा बेसन ढोकळा रेसिपी स्टेप 1 फोटो
    रवा बेसन ढोकळा रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बटाटे स्वच्छ धुऊन साल काढून फोडी करून घेतल्या. मग बटाट्याच्या फोडी, हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर सर्व वाटून घेतले. वाटताना त्यात १/२ कप पाणी व मीठ घातले.

    रवा बेसन ढोकळा रेसिपी स्टेप 2 फोटो
    रवा बेसन ढोकळा रेसिपी स्टेप 2 फोटो
    रवा बेसन ढोकळा रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता रव्याचे मिश्रण व वाटण दोन्ही मिक्स केले. बेसन, जीरे, मीक्स केले.

    रवा बेसन ढोकळा रेसिपी स्टेप 3 फोटो
    रवा बेसन ढोकळा रेसिपी स्टेप 3 फोटो
    रवा बेसन ढोकळा रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता गॅसवर इडली पात्रात पाणी उकळत ठेवले. केक टीन ग्रिसींग करून घेतले. मग ढोकळ्या च्या मिश्रणात कोथिंबीर,बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने मिक्स करून घेतले. व केकटीन मध्ये ओतले व इडली पात्रात ठेवून वाफवून घेतले.

    रवा बेसन ढोकळा रेसिपी स्टेप 4 फोटो
    रवा बेसन ढोकळा रेसिपी स्टेप 4 फोटो
    रवा बेसन ढोकळा रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता टेस्टी व झटपट होणारा ढोकळा तयार.

    रवा बेसन ढोकळा रेसिपी स्टेप 5 फोटो
    रवा बेसन ढोकळा रेसिपी स्टेप 5 फोटो
    रवा बेसन ढोकळा रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
05 मे 2023 15:58 रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. शेवग्याच्या शेंगांचे डोसे
  2. आलू,पालक भाजी(,Aaloo, palak bhaaji in Marathi)
  3. शुगर फ्री आमरस
  4. आंबे कोळ
  1. आलू,पालक भाजी(,Aaloo, palak bhaaji in Marathi)
  2. शुगर फ्री आमरस
  3. शेवग्याच्या शेंगांचे डोसे
  4. मुगडाळ, मेथी पकोडे
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16919235
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close