शुगर फ्री आमरस

SONALI SURYAWANSHI @SPS21
कुकिंग सूचना
- 1
आंबे कापून चमच्याने गर काढून घ्या आता मीक्सर जार मधे गूळ,गर,मीठ,सुठ पावडर घालून छान एकदा फिरवून घ्या.
(आंब्याच्या गोडी वर गूळाच प्रमाण कमी जास्त करु शकता) - 2
छान घट्टसर आमरस खाण्यासाठी तयार.
तयार आमसर पूरी,चपाती,पुरण पोळी या सोबत अप्रतिम लागतो.😍😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शुगर फ्री शंख
कूकपॅड ही एक आपण बनवलेल्या पदार्थाना मिळालेली शाबासकीची थाप. या मध्ये माझी पहिली रेसिपी . सर्वांची उत्कृष्ट रेसिपीज पाहून मला हि माझी रेसिपी पोस्ट करावी वाटली . माझी रेसिपी हि ज्या लोकांना साखरे मूळे गोड खाता येत नाही त्यांसाठी गुळ वापरून बनवली आहे. Dhanashree Suki -
थंडगार आमरस (Aamras recipe in marathi)
#GPR #गुढीपाडवा रेसिपीज गुढी पाडव्यापासुन वसंत ऋतुचे आगमन सुरु होते. नव्या शालिवाहन संवत्सराला या दिवसापासुन सुरवात होते गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नव्या प्रतिष्ठानांचे उद्घाटन केले जाते. सोन्याची खरेदी नव्या वास्तुत गृहप्रवेश, व्यवसायाला प्रारंभ अशा महत्वाच्या गोष्टीसाठी गुढी पाडव्याच्या दिवशी सुरवात केली जाते. हिंदु बांधव एकमेकांना नविन वर्षाच्या व गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतात. घरोघरी गुढी उभारली जाते व तीची पुजा करून गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. चला तर नैवेद्याचा च व सिजनमधील प्रकार म्हणजे आमरस चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
पौष्टिक आंब्याचे मोदक (ambyache modak recipe in marathi recipe in marathi)
#amr फळांच्या राजाची एक चविष्ट आणि मजेदार रेसिपी Prachi Pal -
आंब्याच्या रसातील मोदक (ambyachya rasatil modak recipe in marathi)
#KS1#late postकोकण थिम लक्षात घेऊन संकष्टी चतुर्थी निमित्त केलेले आंब्याच्या रसातले मोदक.. Dhanashree Phatak -
आमरस कच्च्या आंब्याचा (Amras kachya ambyacha recipe in marathi)
#amr #आमरस ... म्हणजे कच्च्या आंब्याचे शिजविलेले पन्हे... हा आमरस फक्त अक्षयतृतीया या दिवशीच केला जातो विदर्भात... आणि यासोबत अर्थातच कुरोड्या, पापड्या, सरोळे असतात.. Varsha Ingole Bele -
-
चटकदार चहा (शुगर फ्री)
नाव वाचलं की असं वाटेल की चहा सारखी रेसिपी ह्यात कोणती विशेष गोष्ट आहे. हजरी शुगर-फ्री चहा असला तरी खरोखरच टेस्टी लागतो. कारण ह्यात काही घटक असे आहेत की त्यामुळे त्यांना आपसूकच गोडवा येतो. करून बघा एकदा आवडेल सगळ्यांना. Sanhita Kand -
आमरस (amras recipe in marathi)
आंब्याचा सिझन मध्ये आमरस चे जेवण म्हणजे ....आहह! आमरस आपण दोन्ही प्रकारे करतों गूळ आणि सुंठ घालून आणि साखर आणि वेलची पूड घालून... दोन्ही प्रकारे अगदी अप्रतिम लागतो,मग कोणी तो पोळी सोबत किंवा पुरण पोळी सोबत किंवा भाताबरोबर सुध्दा खातात... आमरस पचायला जड असतो त्यावर तूप सोडून खावे, माझा मुलाला तर भाताबरोबर सुधा खातो Smita Kiran Patil -
आमरस (amras recipe in marathi)
#gpएप्रिल - मे महिन्यात आंब्यांचा सीजन म्हणूनच ओळखला जातो. आंब्यांच्या सीजनमध्ये आंब्यांच्या वेगवेगळ्या रेसिपिंनाही बहार येतो.🥰 मँगो मिल्क शेक, आमरस, मँगो कुल्फी, आईस्क्रीम, अंबापोळी, अंबावडी, बरेच काही... आंबा संपेपर्यंत सर्वकाही आंबामय होऊन जाते. असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही..😍तेव्हा या रेसिपिंपैकी मी 'आमरस ' ची रेसिपी शेअर करत आहे Manisha Satish Dubal -
नारळाच्या दुधातल्या शेवया (आंबा फ्लेवर्ड) (dudhatlya seviya recipe in marathi)
#KS1आमच्या घरी महिन्यातून एकदा सुट्टीच्या दिवसाचा ठरलेला बेत म्हणजे नारळाच्या दुधातल्या shevya Dhanashree Phatak -
-
-
शुगर फ्री हायप़ोटीन्स लस्सी
#पेय......कार्न नेहमी मिळतात तेव्हा हे पेय करून बघा. कार्न उरले की मी ही लस्सी करते,कारण त्यात साखर न घालताच गोड पेय तयार होते.मला हे पेय खूप आवडते, कोणी आले की झटपट करण्यासारखे पौष्टिक ,फायबर कलरीज भरपूर .....चला तर मग करू या लस्सी.........थंडगार पेयसी Shital Patil -
न्यूट्रिबार (शुगर फ्री) (nutribar recipe in marathi)
#EB8 #W8खजुराच्या अत्यंत पौष्टिक अशा बर्फीचा प्रकार-न्यूट्रिबार. हेल्दी आणि टेस्टी... Shital Muranjan -
-
शुगर फ्री डेट्स खीर.
#goldenapron3 16thweek dates , kheer ह्या की वर्ड साठी शुगर फ्री डेट्स खीर केली आहे. Preeti V. Salvi -
मँगो फिरनी (Mango Phirni recipe in Marathi)
#amr # आंब्याची फिरनी ...आंब्याचे विविध प्रकार करताना उत्तर भारतातील फिरणी केली आहे मी आज... खीरीच्या जवळपास जाणारी ही फिरनी आंब्यामुळे आणखीनच स्वादिष्ट लागते चवीला... Varsha Ingole Bele -
-
-
-
आंबा वडी (amba wadi recipe in marathi)
#फॅमिली -माझा जन्म कोकणातला आणि त्यात करून देवगड चा. देवगड म्हटलं कि डोळ्यासमोर येतो हापूस आंबा. पूर्ण कुटंबाला आंबा खूप आवडीचा.त्यातलाच एक सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ जो आपण येताजाता तोंडात टाकू शकतो तो म्हणजे आंबावडी.Geeta suki
-
आमरस पापड (Aamras Papad Recipe In Marathi)
विकेंड रेसिपी चॅलेज 😋😋🍑🍑उन्हाळ्यात आमरस पुरी आमरस सरगुडे,आमरस पापड कुरुडी सोबत खायला खूप छान वाटते.😋😋😋🍑🍑🍑🍑 Madhuri Watekar -
मलाईचे बटर (malai butter recipe in marathi)
जमवलेल्या मलाईचे व्हाईट बटर.(लोणी)2 in 1 रेसिपी 😊💪 Madhuri Watekar -
"मॅंगो बर्फी" (mango burfi recipe in marathi)
#amr"मॅंगो बर्फी"ही बर्फी बनवण्यासाठी खुप कमी साहित्य लागते व स्वाद तर आ..हा... अतिशय रुचकर, चविष्ट..ही बर्फी बनवुन घरच्यांना खाऊ घातली तर नक्कीच सगळे खुश... चला पटकन रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
आम्रखंड (चैत्री पाडवा स्पेशल) (amrakhand recipe in marathi)
#gp वसंत सरताना आणि ग्रीष्म सुरू होतानाचा संधिकाळ म्हणजे चैत्रमास !! मस्त आंब्याची रेलचेल, चैत्रा गौरीची आरास, डाळ - पन्ह, हळदी कुंकू ,गुढीपाडवा.सगळंच मनाला मोहविणार ! म्हणूनच आम्रखंड करण्याचा मोह आवरता आला नाही .गुढी पाडव्याला महाराष्ट्रात बहुतांश लोक पुरणपोळी ,श्रीखंड / आम्रखंड करणं पसंत करतात. चला तर पाहूया ह्याची रेसिपी Madhuri Shah -
मॅंगो इडली (mango idli recipe in marathi)
आंब्यांचा सीजन संपत आला म्हणून काय झालं खाण्याची इच्छा दर अजूनही जागृत आहे ना म्हणून हा सगळा घाट.... Seema Mate -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#कुकपॅड_रेसिपी_मॅगझीन#cpm#week1#मॅंगो_कस्टर्ड लता धानापुने -
-
आमरस (Aamras Recipe In Marathi)
Weekend Recipe Challenge..आमरस..🥭🥭 फळांचा राजा आंबा दर वर्षी नित्यनेमाने आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपल्या दारात हजर होतच असतो.. निसर्गाने आपल्याला दिलेलं हे अप्रतिम असे सुमधुर देणं..🥭🥭 साधारणपणे महाशिवरात्रीला भगवान शंकरांना आंब्याचा मोहर वाहण्याची प्रथा आहे आणि त्यानंतरच आपल्याला बाजारात इटुकल्या पिटुकल्या कैऱ्या दिसू लागतात आणि मग या कैर्यांचे पन्हे, सरबत, लोणचे ,मेथांबा, कांदा कैरी चटणी, टक्कू,कैरी भात,गुळांबा,साखरांबा असे चमचमीत ,चटपटीत पदार्थ करण्यात आपण दंग असतानाच साधारणपणे गुढीपाडव्याच्या दरम्यान हा फळांचा राजा आपल्या घरी मोठ्या दिमाखात विराजमान होतो आणि नवीन वर्षाची सुरुवात आपल्या अत्यंत स्वर्गीय अशा चवीने करतो आणि मग सुरू होतो फळांच्या राजाचा आंब्याचा सिलसिला...😍 म्हणजे बघा हं.. आंबा खायला काही काळ वेळ नसतो मुळी... कधीही मनात आले की आंबा कापून खा, त्याचा रस काढा किंवा पुडिंग करा ,सायंबा , वड्या , आंबा कढी , खरवस ,आंबा शिरा ,आंबा लाडू करा ,मँगो पार्फे,जेली ,जाम , आंबापोळी , मॅंगो कस्टर्ड ,मँगो पियुष , आंबा श्रीखंड , मँगो मस्तानी ,आंबा पोळी करा ,आंबा बासुंदी ,आंबा फिरनी,मँगो चमचम,मँगो मूस ,मँगो पन्ना कोटा करा.....या व अशा देशी आणि विदेशी आंब्यांच्या पाककृती करण्यात घरची गृहिणी दंग असते आणि या फळांच्या राजाचा यथोचित तिला जमेल तसा सत्कार ,आदर आणि त्याचा मान राखत असते आणि तमाम कुटुंबियांच्या रसनेची तृप्तता करत असते..😋🥭 चला तर मग आज आपण सर्वांच्याच आवडीचा आणि तितकाच पारंपारिक आमरस तयार करू या आणि त्याचा आस्वाद घेऊ या... एक गोष्ट मात्र नक्की ..ती म्हणजे आमरस पुरीच्या चवीची तोड कशालाच नाही.. 😍❤️ Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16920295
टिप्पण्या