#झटपट मिनी दहीवडे(जिरा बटरचे)

#सध्या उन्हाळ्याचा सिजन तपमान वाढल्यामुळे सतत गरम होत आहे घामाच्या धारा, थकवा येतोय अशावेळी शरीरात थंडावा निर्माण व्हावा म्हणुन सोपी व सुटसुटीत सर्वांच्या आवडीची डिश मिनी दही वडे बनवलेत चला तर रेसिपी बघुया

कुकिंग सूचना
- 1
बटर व बुंदी थोड्या पाण्यात २-४ मिनिटे भिजत ठेवा, दही फेटुन त्यात साखर मिठ घालुन फेटुन फ्रिजमध्ये थंड करा
- 2
चिंचु गुळ साखरेची चटणी करून थंड करा, हिरवी चटणी वाटुन ठेवा
- 3
प्लेटमध्ये भिजवलेले बटर व बुंदी ठेवुन त्यावर थंडगार दही पसरवा वरून चिंच गुळ साखरेची चटणी पसरवा
- 4
हिरवी चटणी व जिरा पावडर भुरभुरा
- 5
तयार प्लेट सोबत गोड व तिखट चटणी देऊन दहीवडे सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या