कारल्याचे वडे

लहान मुले कारले खात नाही. अशा प्रकारे वडे करून,त्यातून मुलांना खाऊ घालू शकतो.
नक्की करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडतील.
कारल्याचे वडे
लहान मुले कारले खात नाही. अशा प्रकारे वडे करून,त्यातून मुलांना खाऊ घालू शकतो.
नक्की करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडतील.
कुकिंग सूचना
- 1
डाळ स्वच्छ धुऊन,रात्रभर भिजत ठेवणे किंवा सात-आठ तास तरी डाळ भिजली पाहिजे.
कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घेणे. कारले उभे चिरून त्यातील सर्व बिया काढून घेणे.किसनीने किसून घेणे.
मिक्सरच्या भांड्यात निथळून घेतलेली हरभऱ्याची डाळ, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या,आल्याचे तुकडे घालून पाणी न घालता जाडसर बारीक वाटून घ्यावे. - 2
डाळीचे वाटलेले मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणे. त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ व सर्व मसाले घालून घेणे. व्यवस्थित मिक्स करणे. वरून अर्धा लिंबू पिळून घेणे.
- 3
गॅसवर कढईत तेल घालून तापत ठेवणे. गॅस मध्यम आचेवर ठेवावा.हव्या त्या आकाराचे वडे,छोटासा गोळा घेऊन, हातावर थापून घेणे. कढईत बसतील तेवढे वडे घालून घेणे.दोन्ही बाजूने छान लालसर तळून घेणे.
- 4
अशाप्रकारे सर्व वडे व्यवस्थित तळून घेणे.
हे वडे टोमॅटो केचप,हिरवी चटणी याबरोबर किंवा नुसते ही खाऊ शकतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालेभाज्यांची भजी
ही माझी 625 वी.रेसिपी आहे.पौष्टिक असा हा पदार्थ आहे. मुले काही पालेभाज्या खात नाहीत. अशावेळी आपण वडे करून खाऊ घालू शकतो. Sujata Gengaje -
मिक्स डाळींचे पौष्टिक वडे (mix daliche paushtik vade recipe in marathi)
#cpm5 week-5#मिक्स डाळींचे पौष्टिक वडे.मुले काही डाळी व भाज्या खात नाही. तेव्हा अशाप्रकारे पदार्थ करून खाऊ घालणे.हे वडे चटपटीत व छान लागतात. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
दुधी भोपळ्याचे थालीपीठ (dudhi bhoplyache thalipeeth recipe in marathi)
दुधी भोपळा लहान मुले खात नाही. वडी,भजी अशाप्रकारे आपण पदार्थ करून खाऊ घालणे.आज मी थालीपीठ केले.खूप छान लागतात. Sujata Gengaje -
मसाला डाळ वडे (Masala dal vade recipe in marathi)
#स्नॅक्ससंध्याकाळचा नाश्ता म्हणून हे मसाला डाळ वडे नक्की करून बघा. Deepa Gad -
बिटरुट डाळ वडा
हेल्दी रेसिपी कूकस्नॅप यासाठीमी भारती सोनवणे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.आज रंगपंचमी त्यामुळे नाष्टा ही रंगीतच केला. लाल बिट,पिवळी हरबरा डाळ, हिरव्या रंगाची मिरची व कोथिंबीर . Sujata Gengaje -
पालक-पुदिना पुरी (palak pudina puri recipe in marathi)
#cpm6 week-6#पालक-पुदीना पुरीपौष्टिक पदार्थ आहे. मुले पालेभाज्या जास्त खात नाही. त्यावेळी पराठे,पुरी,डोसा,इडली असे त्याचे पदार्थ बनवून खाऊ घातले की,मुले खातात. Sujata Gengaje -
रव्याचे वडे (Ravyache Vade Recipe In Marathi)
#JPR-१झटपट रेसिपी. यासाठी मी उडदाचे वडे करतो, तसे रव्याचे वडे केले आहे.खूप छान कुरकुरीत होतात तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरलहान मुलं भाज्या खात नाहीत मग त्याच भाज्या वेगळ्या पद्धतीने रेसिपी मध्ये वापरून मुलांना खायला घातले की मुलंही खुश आणि हेल्दी, पौष्टिक पदार्थही पोटात जातात. सुरणची भाजी मुलं आवडीने खात नाहीत तर तुम्ही हे कटलेट ट्राय करून त्यांना खाऊ घालू शकता. Sanskruti Gaonkar -
कारल्याच्या चकत्या (karlyachya chaktya recipe in marathi)
कारले कडू असल्याने बर्याच लोकांना आवडत नाही मात्र कारले कडू असले तरी ते शरिराला आवश्यक आहे. Supriya Devkar -
पराठा (paratha recipe in marathi)
#GA4 week कोणी सुद्धा पालेभाज्या सहज खात नाही लहान मुले तर तोंड वाकडी करतात. मग अशी काहीतरी आयडिया वापरून मुलांना खाऊ घालावे लागते. दिपाली महामुनी -
फ्राय कारले (fry karle recipe in marathi)
#GA4#week4कारले म्हटले की सगळ्यां लहान मुलांना टेन्शन येतं की कारले ,,ही भाजी लहान मुलांना आवडत नाही टेस्टी आणि झटपट होईल अशी ही तयार करणार आहे आणि लहान मुलांना नक्की आवडेल. Gital Haria -
मूग डाळीची भजी (moong dalichi bhaji recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्ररेसिपी क्र. 2#मूग भजीभजीचे अनेक प्रकार आहेत.त्यापैकी एक मूग भजी.नासिकला जाताना नारायणगाव बसस्टॅन्डच्या पुढे एक छोटे हाॅटेल आहे. तेथे मूग भजी खूप छान मिळतात. आम्ही नेहमी जाताना-येताना घेतो.करायला सोपी, पौष्टिक व खमंग, चटकदार अशी ही भजी.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
पोहे वडे(Pohe Vade Recipe In Marathi)
#BWR#तोच तोच नास्ता खावून कंटाळा आला मग पोह्याचे वडे करा छान कुरकुरीत होतात.करून बघा नक्कीच आवडतील. Hema Wane -
मुग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
हि रेसिपी मी वर्षा इंगोले यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला आहे. पिठात तेल न घालत तांदळाचे पीठ घातले आहे. खूप छान चवीला झालेले वडे. थँक्स वर्षाताई. Sujata Gengaje -
ज्वारीच्या पिठाचे वडे (Jwarichya Pithache Vade Recipe In Marathi)
ही रेसिपी मी प्रगती हाकीम यांची कूकस्नॅप केली आहे.ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी ही रेसिपी मी केली आहे.खूप छान झाले वडे. तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
कुरकुरीत कारल्याची भाजी (Kurkurit Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRR कारले म्हणजे कडू पण आज मी कुरकुरीत कारल्याची भाजी बनवली आहे हे रेसिपी माझ्या छोट्या बहीणी ची आहे लहान मुलांना पण खूप आवडले नक्की बनवून बघा.. Rajashree Yele -
मिक्स कडधान्यांची वडी (Mix Kadhanyachi Vadi Recipe In Marathi)
मी ही रेसिपी संहिता कंड यांची कूकस्नॅप केली आहे.पौष्टिक अशी ही मिक्स कडधान्यांची वडी आहे. नक्की करून पहा. मुलेही आवडीने सर्व कडधान्य खातील. Sujata Gengaje -
मटारची भजी (Matar Bhajji Recipe In Marathi)
#MRमटार रेसिपीयासाठी मटारची भजी बनवली आहे. खूप छान होतात. नक्की करून बघा. त्यासोबत एक वेगळ्या प्रकारची चटणीही केली आहे. ती ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
आत्ता मटारचा सिझन चालू आहे. मटार पासून आपण विविध रेसिपी बनवू शकतो. आज मी मटर पॅटीस बनवले आहे. एकदम खुसखुशीत आणि चवीला छान झाले आहे.तुम्ही करून बघा कुरकुरीत मटार पॅटीस. Sujata Gengaje -
वडे उडीद मुगा चे (wade udid mugache recipe in marathi)
#Cooksnap माझी बेस्ट फ्रेंड" माया,," "कूक स्नॅप" साठी तिची डिश निवड केली आहे, " वडे उडीद मुगाचे", ती माझ्यासाठी खूप जवळची आहे,तिला मी माझी मुलीसारखं, बेटी सारखे ट्रीट करते...तीच माझ्या आयुष्यात खूप मोलाचे स्थान आहे,मी भाग्यवान आहे की मला अशी बेस्ट, क्लोज मैत्रीण मिळाली,,,फार कमी लोक असतात की ज्यांना अशी मैत्री लागते..निस्वार्थ ,सहज ,सोज्वळ ,लोबस , भेदभाव नाही ,हृदयातून असलेलं नातं असा आमच आहे,,,,असं नाही की , आमच्या त वादविवाद होत नाही ,मन मुटाव होत नाही, एकमेकांचा राग येत नाही,, हे सर्वांसारखा आमच्या मध्ये पण होते...पण ते फक्त तात्पुरतं क्षणांपुरतं,,,,मनातला एकमेकांशी बोलून आम्ही मोकळे होऊन जातो,,,एकमेकांना रागवला, तरी आम्ही त्याचा राग मानून घेऊन मनामध्ये कुढत बसत नाही,,, तो राग किंवा गिल्ट मनामध्ये ठेवत नाही,,,त्यामुळे आमचे नाते स्वच्छ पारदर्शक आहे,,अशा या मनाने सुंदर असलेल्या मैत्रिणीचे मी "कुक स्नॅप "साठी डिश चॉईस केलेली आहे,,आणि ती डिश तिच्या मनासारखी सुंदर झालेली आहे,अतिशय हे वडे सुंदर झालेले आहेत,, माझ्या मुलांना खूप आवडले,आणि आता हे वडे मी नेहमी करणार,तशी ती खूप चांगली सुगरण, आहे उत्तम गृहिणी आहे ,अन्नपूर्णा आहे, खूप सारे शब्द आहे तिला लागू होतात,,माझ्या या सुगरण मैत्रिणी चे वडे तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण आवडेल,,,आय लव यू माया🌹♥️😘 Sonal Isal Kolhe -
वाॅलनट डाळ वडा (walnut dal vada recipe in marathi)
#walnuttwists#वाॅलनट डाळ वडा. हा वडा खूप छान लागतो.नक्की करून बघा. झटपट होणारा पदार्थ. Sujata Gengaje -
कारले फा़य मसाला (karale fry masala recipe in marathi)
#पश्चिम-औषधी, अनेक रोगांवर गुणकारी अशी कारले मसाले........ लहान मुलांना आवडणारी भाजी. Shital Patil -
डाळ वडे (daal vade recipe in marathi)
#cooksnapमी मंगल शहा यांची "म्हैसूरी पंचरत्न डाळवडा " ही रेसिपी थोडा बदल करून "डाळवडे" बनविले आहेत.खमंग व रुचकर असे 'डाळ वडे' सर्व लहान-थोर मंडळीना आवडणारा पदार्थ. कुडकुडीत असे हे डाळ वडे खूप छान झाले . Manisha Satish Dubal -
व्हेज पोटॅटो फिश (veg potato fish recipe in marathi)
मी रोहिणी देसकर यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. यात मी काही पदार्थ वाढवलेले आहेत.खूप छान झाली होती. फिश बनवायला खूप मज्जा आली. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
तोंडल्याच्या काचऱ्या (tondlychya kachrya recipe in marathi)
# काचऱ्या # तोंडल्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यातून लहान मुलांना अजीबात आवडत नाही. पण अशा काचऱ्या केल्या की सर्व जण आवडीने खातील. Shama Mangale -
फुनके (Funke Recipe In Marathi)
डाळ रेसिपी कूकस्नॅप.अंजिता महाजन यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.कमी साहित्यात,झटपट होणारी,चवीला खूप छान लागणारी, अशी ही रेसिपी आहे. Sujata Gengaje -
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
कोबीचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. आज मी कोबीची भजी केली. खूप छान लागतात.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर लहान मुलांच्या आवडी निवडी खुप वेगळ्या असतात. त्यांना कळत नाही कोणते पदार्थ पौष्टिक आहे. काही भाज्या किती ओरडले तरी खात नाहीत. म्हणून मी ज्या मुले खात नाही त्या भाज्यांचे कटलेट केले आहे.आणि खरोखरच हे कटलेट इतके टेस्टी झाले की सर्वानी खुप आवडीने खाल्ले.मोठी मुलगी म्हणाली सम्राज्ञी व कुपपॅड चे धन्यवाद. Trimbake vaishali -
मुगडाळ कोबी पॅनकेक (moong dal kobi pancake recipe in marathi)
ही रेसिपी पौष्टिक आहे आणि पोटभरीची सुद्धा आहे.तुम्ही नक्की ही डीश करून बघा. Sujata Gengaje -
रवा हार्ट कटलेट (RAVA CUTLET RECIPE IN MARATHI)
लहान मुलाचे आवडीचे. मुले भाज्या खात नाही तर असे काहीतरी करून द्यायचे. मग बघा कसे पटापट कटलेट फस्त होतात. Jyoti Gawankar
More Recipes
टिप्पण्या