कुकिंग सूचना
- 1
चणाडाळ स्वच्छ धुऊन २-३ तास भिजत ठेवली. दुधी भोपळ्याची साल काढून त्याच्या फोडी केल्या तसेच कोथिंबीर चिरून घेतली.
- 2
आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून मोहरी हिंग हळद ची फोडणी करून घेतली व मंद गॅसवर धडे पूड तिखट गरम मसाला त्यात परतून घेतले. त्यात भिजवलेली चणाडाळ व थोडेसे पाणी घालून चांगली वाफवून घेतली.
- 3
नंतर त्यात दुधी भोपळ्याच्या फोडी घातल्या. तिखट, गरम मसाला, धणे पावडर, मीठ मीक्स करून भाजी वाफवून घेणे.
- 4
ही नेहमीच्या भाजी पेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. ही भाजी शिजवून घेतले चवीला छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16921613












टिप्पण्या