कच्च्या फणसाची बिर्याणी

कुकिंग सूचना
- 1
प्रथम तेलामध्ये फणस तळून घ्यावेत ते सोनेरी झाले की एका ताटलीत काढून ठेवावेत
- 2
कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये थोडं तेल व थोडं तूप टाकून कांदे टोमॅटो वाला लसणाचं वाटण त्यामध्ये घालावं ते छान परतावं ते तेल सोडू लागलं की त्यामध्ये दही घालून ते सतत हलवावं म्हणजे ते फुटत नाही त्यात हळद तिखट व बिर्याणी मसाला घालून छान परतावे त्यामध्ये तळलेले फणस घालून मीठ घालावे साखर घालावी व लागेल तसं पाणी घालून एक शिट्टी करावी जास्त करू नये कारण फणस गळून जातो
- 3
कुकर होईपर्यंत एका पॅनमध्ये तेल व तूप घालून खडे मसाले घालावे उभा चिरलेला कांदा घालावा तो लालसर झाला की तांदळाच्या दुपटीच्या थोडं कमी पाणी घालून त्यात मीठ घाला व त्याला उकळी आली की बासमती तांदूळ धुऊन यात घालावा व छान मोकळा भात होऊ द्यावा झाल्यावर तो थंड करून मोकळा करावा
- 4
यामधील अर्धा भाग बाजूला काढून उरलेला भात तळाला पसरवावा मध्ये मसाला फणस केलेला त्याचा लेयर घालावा तळलेले कांदे काजू व किसमिस चा लेअर घालावा आवडत असल्यास कोथिंबीर व पुदिन्याचाही लेयर घालू शकतो व वरती उरलेला भात घालून त्यावर उरलेले तळलेले कांदे काजू व किसमिस घालावेझाकण ठेवून मंद गॅसवर छान पाच मिनिटं शिजू द्यावे. बिर्याणी त्यासाठी तयार आहे ही अतिशय टेस्टी व सुंदर अशी बिर्याणी होते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर बिर्याणी (Paneer Biryani Recipe In Marathi)
पटकन व अतिशय टेस्टी होणारी पनीर बिर्याणी सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
-
कांदा -बटाटा बिर्याणी (Kanda Batata Biryani Recipe In Marathi)
ड्रायफ्रूट्स ,कांदे, बटाटे यांची केलेली बिर्याणी ही खूप सुंदर होते Charusheela Prabhu -
फ्लावर भात (Flower Bhat Recipe In Marathi)
#RDRसध्या बाजारामध्ये अतिशय सुंदर फ्लावर मिळतो त्याचा केलेला भात हा अतिशय टेस्टी व सुंदर होतो त्याबरोबर आपण पापड तळलेले मिरची खाऊ शकतो Charusheela Prabhu -
शाही एग बिर्याणी (Shahi Egg Biryani Recipe In Marathi)
अतिशय चमचमीत व टेस्टी पौष्टिक अशी ही बिर्याणी आहे Charusheela Prabhu -
-
-
पालक मसाला भात (Palak Masala Bhat Recipe In Marathi)
#LCM1पालकाची पानं घालून केलेला मसाले भात हा खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
-
अख्खा मसूर करी (Akkha Masoor Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमहाराष्ट्रातली एक फेमस डिश अख्खा मसूर करी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
सुरणाची रस्सा भाजी (Suran Rassa Bhaji Recipe In Marathi)
सुरण व त्याची मसाला घालून केलेली रस्साभाजी ही चपाती बरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
-
राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi)
#WWRसाजूक तुपात केलेला राजमा आणि त्याबरोबर गरम गरम भात म्हणजे थंडीच्या दिवसातली मेजवानी Charusheela Prabhu -
तोंडली भात (Tondli Bhat Recipe In Marathi)
#RR2कोवळ्या तोंडली चा केलेला मसाले भात हा खूप टेस्टी व रुचकर होतो. Charusheela Prabhu -
कच्च्या टोमॅटोची मसालेदार भाजी (Raw Tomato Bhaji Recipe In Marathi)
#TRकच्च्या मसाल्यांचा तडका देऊन केलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
-
फणसाची भाजी (Fanasachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2कोवळ्या फणसाची भाजी खूप सुंदर होते व खूप टेस्टी लागते Charusheela Prabhu -
जंबो बटाटा (Jumbo Batata Vada Recipe In Marathi)
#PRथंड क्लायमेट व गरम गरम बटाटा वडा त्यासोबत तळलेली मिरची, चटणी खूप टेस्टी व खुसखुशीत असा हा पार्टीचा मेनू सगळ्यांच्याच आवडीचा... Charusheela Prabhu -
सुरण खिमा विथ स्प्राऊटेड मूग (Suran Keema With Sprouted Moong Recipe In Marathi)
#ChooseToCookसुरणाचा खिमा खूप टेस्टी होतो व मूग टाकल्याने तो अतिशय हेल्दी पण होतो Charusheela Prabhu -
कोथिंबीर पुडाची वडी (Kothimbir Pudachi Vadi Recipe In Marathi)
#BPRताज्या कोथिंबिरीची डाळीच्या पिठाच्या पुऱ्या करून त्यात स्टफ करून केलेली पुडाची वडी नागपूर स्पेशल अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
🫒 कुरकुरी भेंडी
क्रिस्पी भेंडी बनवताना पाणी वापरू नये. पाणी घातल्यास बाहेरचे आवरण कुरकूरीत होणार नाही. P G VrishaLi -
-
पावटा भात (Pavta Bhat Recipe In Marathi)
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मिळणारा ताजा पावटा व त्याचा केलेला चविष्ट भात हा खूपच छान होतो. Charusheela Prabhu -
-
जळगाव स्पेशल वांग्याची हिरवी भाजी (Jalgaon Special Vangyachi Hirvi Bhaji Recipe In Marathi)
#NVRदाण्याचा कूट हिरवं वाटण घातलेल्या हिरव्या वांग्याची हिरवी भाजी बरोबर बाजरीची भाकरी व कांदा आणि मिरची खूप टेस्टी बेत होतो. Charusheela Prabhu -
-
स्प्राऊटेड मटार चीज स्टफ कटलेट (Sprouted Matar Cheese Stuff Cutlet Recipe In Marathi)
#PBRस्प्राऊटेड मटार हे टेस्ट ला खूप छान लागतात तसेच पचायला हलके होतात त्याचे केलेले कटलेट त्यामध्ये भरलेलं चीज खूप टेस्टी व सुंदर होतं Charusheela Prabhu -
कोल्हापुरी झणझणीत मिसळ (Kolhapuri Misal Recipe In Marathi)
#PRतरी दार झणझणीत मिसळ याबरोबर पाव फरसाण कच्चा कांदा अतिशय टेस्टी चविष्ट मेनू Charusheela Prabhu -
मुगाची बटर खिचडी (moongachi butter khichdi recipe in marathi)
#kr#मुगाची बटर खिचडीखिचडीचे विविध प्रकार भारतीयांच्या आहारात पहायला मिळतात. नाव एक पण करण्याच्या पद्धती मात्र अनेक. मुगाची खिचडी हा भारतातील अनेक प्रांतात सर्रास आहारात केला जाणारा पदार्थ. आपल्याकडे दह्याबरोबर, लोणचे, पापड तोंडी लावणे असले की मस्त बेत होतो. गुजरातमध्ये हिच खिचडी कढीबरोबर आहारात घेतात. पण काहीही असो एखाद्या दिवशी खूप भूक नसते, किंवा शाॅटकट म्हणून खिचडी, पापड, लोणचे, दही हा बेत आखला जातोच.मी यापूर्वी खिचडीची रेसिपी दिलेलीच आहे, पण ही त्याहून थोडी वेगळी आहे आणि रूचकरही आहे. Namita Patil -
बाकरवडी_पराठा
#पराठाबाकरवडी कोणाला आवडत नाही.पण दात नसलेल्या व्यक्तीला बकफवडी आवफ्ट असूनही खाता येत नाही.त्यांच्यासाठी हा पराठा खास बनवता येईल.घाय तर साहित्य जमवायला. नूतन सावंत
More Recipes
टिप्पण्या