कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार घेवडा सुकी भाजी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार घेवडा सुकी भाजी रेसिपी चे मुख्य फोटो

मटार घेवडा सुकी भाजी

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji

मटार घेवडा सुकी भाजी

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
2 लोक
  1. 250 ग्रामघेवडा
  2. 125 ग्रामहिरवा मटार
  3. 2कांदे
  4. 2टोमॅटो
  5. 2 चमचेलाल तिखट
  6. 2 चमचेसब्जी मसाला
  7. 1 चमचाहळद
  8. चवीपुरते मीठ
  9. 4 चमचेतेल
  10. अख्खा लसूण 2 पाकळ्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    घेवडा स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावा.कांदे टोमॅटो 🍅
    बारीक चिरून घ्यावे.

    मटार घेवडा सुकी भाजी रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटार घेवडा सुकी भाजी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर एका भांड्यात तेल गरम करून त्यात कांदा टोमॅटो तळून घ्यावेत.

    मटार घेवडा सुकी भाजी रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटार घेवडा सुकी भाजी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यामध्ये दिलेलं साहित्य घालून घेवडा आणि मटार
    परतून घ्यावे.

    मटार घेवडा सुकी भाजी रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटार घेवडा सुकी भाजी रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटार घेवडा सुकी भाजी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    झाकणावर थोडे पाणी ठेवून भाजी मध्ये घालून मंद आचेवर भाजी शिजू द्यावी.

    मटार घेवडा सुकी भाजी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मस्त चमचमीत घेवडा मटार सुकी भाजी तयार.पोळी किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावी.

    मटार घेवडा सुकी भाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji
02 डिसेंबर 2023 12:28 रोजी

टिप्पण्या

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji
19 डिसेंबर 2023 08:28
Thank you
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. भरली गिलक्याची भाजी
  2. मेथी मुठिया
  3. कारल्याची भाजी
  4. भोगीची मिश्र भाजी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17174133
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close