बिस्किट मिठाई

आशा मानोजी @asha_manoji
ही बिस्कीट मिठाई अग्निविरहीत
तयार करता येते.माझी ही (कूकपॅड
मराठी) वरची शंभरावी रेसिपी म्हणून
कुछ मिठा हो जाए...
बिस्किट मिठाई
ही बिस्कीट मिठाई अग्निविरहीत
तयार करता येते.माझी ही (कूकपॅड
मराठी) वरची शंभरावी रेसिपी म्हणून
कुछ मिठा हो जाए...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बिस्कीटे मिक्सर मधून बारीक करुन घ्यावी.
- 2
नंतर त्यात पिठीसाखर आणि अंदाजाने दूध घालून घट्टसर मळून घ्यावे.
- 3
नंतर डेसिकेटेड कोकोनट पावडर, मिल्क पावडर पिठीसाखर,यांचासाजुक तूप घालून घट्टसर गोळा करून घ्यावा.
- 4
पोळपाटावर खाली प्लास्टिक पेपर घालून बिस्किटांचा तयार केलेला गोळा पोळपाटावर लाटून घ्यावा.
- 5
आता दुसरा तयार केलेला गोळा त्याचा रोल तयार करून लाटलेल्या बिस्किटाच्या पोळीवर ठेवून
प्लास्टिक पेपर फिरवत रोल
तयार करावा - 6
सुरीने कापून छोटे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवून किंवा
तसेही सर्व्ह केले तरी लाजवाब वाटतात.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17307417












टिप्पण्या (3)