बिस्किट मिठाई

ही बिस्कीट मिठाई अग्निविरहीत
तयार करता येते.माझी ही (कूकपॅड
मराठी) वरची शंभरावी रेसिपी म्हणून
कुछ मिठा हो जाए...
बिस्किट मिठाई
ही बिस्कीट मिठाई अग्निविरहीत
तयार करता येते.माझी ही (कूकपॅड
मराठी) वरची शंभरावी रेसिपी म्हणून
कुछ मिठा हो जाए...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बिस्कीटे मिक्सर मधून बारीक करुन घ्यावी.
- 2
नंतर त्यात पिठीसाखर आणि अंदाजाने दूध घालून घट्टसर मळून घ्यावे.
- 3
नंतर डेसिकेटेड कोकोनट पावडर, मिल्क पावडर पिठीसाखर,यांचासाजुक तूप घालून घट्टसर गोळा करून घ्यावा.
- 4
पोळपाटावर खाली प्लास्टिक पेपर घालून बिस्किटांचा तयार केलेला गोळा पोळपाटावर लाटून घ्यावा.
- 5
आता दुसरा तयार केलेला गोळा त्याचा रोल तयार करून लाटलेल्या बिस्किटाच्या पोळीवर ठेवून
प्लास्टिक पेपर फिरवत रोल
तयार करावा - 6
सुरीने कापून छोटे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवून किंवा
तसेही सर्व्ह केले तरी लाजवाब वाटतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिरंगी नारळ वडी (tiranga narad vadi recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कुछ मिठा हो जाए...😋😋 Rajashri Deodhar -
मारी बिस्किट मिठाई (marie biscuit mithai recipe in marathi)
#dfrदिवाळीसाठी खास अशी मिठाई... जवळपास १२-१५ वर्षांपासून बनवत आहे. खूप छान चवीला आहे. १५-२० दिवस फ्रिज बाहेर, हवेशीर जागी ठेवल्यास टिकते. Manisha Shete - Vispute -
रवा बेसन लाडूूू (rava besan ladoo recipe in marathi)
आज माझी १०१ वी रेसिपी आहे#cooksnap#मुळ रेसिपी Archna Ingale ह्याची आहेआज माझी १०१ वी रेसिपी आहे, म्हणून कुछ मिठा हो जाए म्हणून रवा बेसन लाडू बनवले आहेत,पाकाची कटकट नाही झटपट झाले Shilpa Ravindra Kulkarni -
राखी स्पेशल मिठाई (rakhi special mitahi recipe in marathi)
श्रावण शेफ वीक 2 #rbr " श्रावणी सुगंधा कानी कुजबुजली ,ऊठ ऊठ ताई , राखी आली, राखी आलीधावतच जाऊनी , राखी मी आणिलीअन , इथुनच तुझ्या मणी बंधनीमणी बंधनी बांधली "श्रावणात सणांची रेलचेल असते .अगदी चटकन होणारी लज्जतदार अशी रेसिपी मी बनवली आहे . जी मिठाई खाऊन भाऊराया अगदी आंनदुन जाईल . फक्त दुधातली मिठाई असल्यामुळे ही नेवैद्द्याला सुद्धा चालते .रेसिपी करून पहायची का ? Madhuri Shah -
मिल्क मिठाई (milk mithai recipe in marathi)
#GA4 #week9नमस्कार मैत्रिणींनो मी गोल्डन ऍप्रन साठी मिठाई हे वर्ड वापरून मिल्क मिठाई ही रेसिपी शेअर करते. कमी वेळात व कमी साहित्यात झटपट ही रेसिपी तयार होते.Dipali Kathare
-
नो फायर कुकींग मिठाई (No Fire Cooking Mithai Recipe In Marathi)
#रक्षाबंधन स्पेशलहि रेसिपी करायला अतिशय सोपी आहे. नो फायर कुकींग. खवा, मील्कमेड, तुप, गॅस असे काहीही लागत नाही. कमी साहित्यात अतीशय सुंदर टेस्टी मिठाई तयार होते. Sumedha Joshi -
फनी बिस्कीट बॉल (biscuit balls recipe in marathi)
#Goldenapron3 week18 मधील की वर्ड आहे बिस्कीट.आज मी इथे एकदम इनोव्हेटिव्ह फनी डिश दाखवणार आहे. जी मुलांबरोबर मोठे पण एन्जॉय करतील. हे एक पार्टी ऍटम पण बनू शकतो इतका टेस्टी आहे.या यम्मी बॉल ची रेसिपि पाहूया. Sanhita Kand -
कोकोनटी चाॅकलेट बिस्किट स्वीस रोल केक (coconut chocolate biscuit swiss roll cake recipe in marathi)
#cpm6#week6#बिस्कीटकेकबिस्कीट, कोकनट आणि चाॅकलेटचे काॅम्बिनेशन असलेले हे स्वीस रोल केक चवीला खूप छान लागतात ..😋😋माझी मुलं आणि मी एकदम खूश!!😊😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चोको-कोको डिलाइट (choco coco delight recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week8#नारळी पौर्णिमा रक्षा बंधन स्पेशल हे चोको-कोको डिलाइट पारंपारिक प्लस मॉडन असे हे पारंपरिक तर आहेच पण त्याला मॉडन टच दिलेला आहे..कारण पिढीला मॉडन प्रकार असले जास्त आवडतात,म्हणून जुन्या पारंपारिक रेसिपीला जरा थोडासा मॉडन टच दिला तर मुलांना खूप जास्त आवडेल,मी पण तेच केले आहे,,कारण रक्षाबंधन या सणाला जर का मुलांच्या आवडीचा पदार्थ केला गेला आणि तोही स्वीट चॉकलेट आणि कोकोनट असे मिळून जर का केले तर ते अतिशय मुले आवडीने खातात,,आणि स्पेशल मुलांची डिमांड होती की चॉकलेटचा काहीतरी कर नेहमीच ते स्वीट आम्हाला नको आहे..म्हणून मीही जुना आणि नव मिळून चॉकलेट कोकोणटचे बॉल तयार केलेले आहेत,,आणि हे बॉल्स तयार करणे अगदी सोपे आहे काहीही वेगळे इन्ग्रेडियंट लागत नाही आहे,या सगळ्या वस्तू आपल्या घरीच अवेलेबल असतात, Sonal Isal Kolhe -
-
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
मिल्क पावडर मिठाई (milk powder mithai recipe in marathi)
#GA4 #week9#मिठाई# या आठवड्याचा क्लू, मिठाई असल्यामुळे आणि योगायोगाने दिवाळी असल्यामुळे , झटपट होणारी मिल्क पावडर ची बर्फी तयार केलेली आहे. ही बर्फी चवीला एकदम छान लागते! फक्त टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावी लागते. Varsha Ingole Bele -
काचा गोला मिठाई (kacha gola mithai recipe in marathi)
#GA4 #week6#गोल्डन अपरोन 4 चे पझल मधील की वर्ड पनीर हा ओळखून , आजचा प्रसाद ,काचा गोला ही मिठाई बंगाल मध्ये खाण्यात आली.मला खूप आवडली .आज दसरा काहीतरी वेगळे परंतु कमी साखरेचे बिना तुपाचे गोड हवे ,अशी घरी सूचना लक्षात घेऊन ही अप्रतिम मिठाई आज प्रसाद म्हणून केली. Rohini Deshkar -
हेल्दी मिल्क राईस बर्फी (rice barfi recipe in marathi)
कूकपॅड मराठी वर ही माझी पहीली रेसिपी आहे. Supriya Thengadi -
रवा कोकोनट लाडू (rava coconut ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.1कूकपॅड वर हि माझी 51वी रेसिपी आहे.म्हणून गोड पदार्थ करायचा हेच ठरवले होते.आणि दिवाळी फराळाची थिम ही होतीच,म्हणून मग फराळाची सुरवात गोड रवा कोकोनट लाडू ने.... खरे तर मला घरी केलेलेच पदार्थ आवडतात,स्वच्छ,चव चांगली,चांगल्या प्रतीचे जिन्नस वापरून केलेले आणि भरपूर...चला तर मग करूया दिवाळी फराळाची पहीली रेसिपी.. Supriya Thengadi -
रोझ कोकोनट बर्फी (Rose Coconut Barfi Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week8. नारळी पौर्णिमा रेसिपीज.. श्रावण महिना हा तर नेहमीच उत्साहाने,चैतन्याने भारलेला असा वाटतो ना आपल्या सगळ्यांनाच..रिमझिम श्रावण सरी हलके हलके बरसत असतात..सृष्टी हिरवाईचा शालू ल्यायली असते..सगळीकडे वातावरण कसं आल्हाददायी असतं.. निसर्ग दोन्ही हातांनी आपल्याला भरभरुन दान देत असतो नेत्रसुखद हिरवाईचं..त्यात व्रतवैकल्ये,सणवार,सत्यनारायण पूजा, लघुरुद्र,उपासतापास,सगळंच कसं प्रफुल्लित करणारं..आता हेच बघा नं आज नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन हे सण साजरे करतोय आपण..काल आपण मैत्रीदिन साजरा केला.जिवलग मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात मनाला सदाबहार, चिरतरुण, टवटवीत ठेवणारा दिवस..मला तर हा दिवस सणापेक्षा कमी नाही वाटत..हा दिवस बहुतेक श्रावणा सारख्या टवटवीत महिन्यातच येतो..कसे कुठले ॠणानुबंधनकळत गुंफती शब्दबंधआणि हळुवार उमलतीमैत्रीचे हे रेशीम बंध..इथेच क्षणभर लटके रुसवेक्षणात आसू अन् क्षणात हसूइथे न लागे शब्दांचा आधारअबोल मन हे उलगडते अलवारवयाचे ही इथे बंधन नाहीआहे चिरतरूण सदाबहार..सुखदुःखाची,तरलतेचीआणि अथांग विश्वासाचीजगण्याचा ही श्वास च ठरलीमैत्री कृष्णसुदाम्याचीअन् राधेकृष्णाची...© भाग्यश्री लेलेम्हणूनच मैत्रीदिनाचे आणि रक्षाबंधनाचे निमित्त साधून मी रोझ कोकोनट बर्फी केलीये...पाहू या ही मधुराज रेसिपीजच्या मधुरा यांची रेसिपी 😋😋 Bhagyashree Lele -
-
पोटॅटो बोट (potato boat recipe in marathi)
#स्टफ्ड आज मी स्विट पोटॅटो बोट बनवली कारण काय तर सगळ्यांनी स्टफ्ड पोटॅटो वुईथ ग्रेवी केली , म्हणुन विचार केला , कुछ मिठा हो जाय Anita Desai -
नारळी लाडू (narali ladoo recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन स्पेशल रेसिपी#रक्षाबंधन रेसिपी चॅलेंज#week2#श्रावण शेफश्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि' असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो.हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात.अशा या रक्षाबंधनाच्या दिवशी पारंपारिक नारळाचे लाडू मी बनवले आहे नारळी पौर्णिमेनिमित्त खास नारळी लाडू Sapna Sawaji -
रवा चमचम
#goldenapron3 #week4खरतर ही बंगाली मिठाई छेना म्हणजे पनीर पासुन बनवली जाते पण मी ही मिठाई रवा आणि मिल्क पावडर वापरून बनवली. #goldenapron3 #week4 Anjali Muley Panse -
अंगुरी रसमलाई (Angoori Rasmalai Recipe In Marathi)
# CookpadTurns6 सहावा वर्धापनदिन.. आज तो पाटीऀ बनती है.! तो आज कुछ मिठृठा हो जाए......Cookpad team साठी.. खास शाही थाट.. अंगुरी रसमलाई. Saumya Lakhan -
मिल्क ब्रेड बर्फी (milk bread burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#post2आज काय गोड मिळणार बुवा ? जिभेने मेंदूला विचारले .मेंदू म्हणतो ,ईतक्यात खुप लाड चालले आहेत तुझे, श्रावणापासुन पाहतोय ,जरा विचार कर, बरं नाही ईतकं गोड खाणं ..जिभ : हो रे खरंच, कळतं पण वळत नाही .. आता ना ह्या कुकपॅडमुळे सतत काहीना काही गोड खाण्याची सवय लागलीये .. पण आता ना मी नियंत्रण ठेवेन ,बस आज काहीतरी खिलव यार ..मेंदूसुद्धा जिभेची विनंती मान्य करतो अन फक्त दहा मिनिटात निर्माण होते ही खासमखास मिठाई, मिल्क ब्रेड बर्फी .. Bhaik Anjali -
मिल्क रोज मिठाई. मिल्क वॉटरमेलन मिठाई मिल्क रोल मिठाई (milk rose, watermelon roll recipe in marathi)
#दूधमिल्क मिठाई Bharati Chaudhari -
कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रक्षा बंधनसाठी काही तरी वेगळी मिठाई केली आहे.कमी जिन्नस घेऊन तयार होणारी,चला चला मिठाईची चव घेऊ या ! ! Shital Patil -
ओरिओ बिस्कीट आईस्क्रीम (oreo biscuit ice cream recipe in marathi)
#cooksnapमंगल शहा ची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.पटकन होणारे आईस्क्रीम... Manisha Shete - Vispute -
-
कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#नारळीपौर्णिमास्पेशलआज माझ्या birth day च्या निमित्याने कुकपॅड वर माझी 251 वी रेसिपी पोस्ट करताना खुपच आनंद होत आहे.या दोन्ही सेलिब्रेशन साठी गोड तर झालेच पाहीजे,म्हणुन ही खास रेसिपी..... Supriya Thengadi -
बॉरबॉन बिस्कीट आणि मिल्क पावडर चे थ्री लेअर मोदक (bourbon biscuit modak recipe in marathi)
#gur गणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून इथे मी बॉरबॉन बिस्कीट आणि मिल्क पावडर वापरून थ्री लेयर्स मोदक बनवले आहेत. खूपच झटपट आणि कमी साहित्यात हे मोदक तयार होतात .लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे मोदक बनतात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
More Recipes
टिप्पण्या (3)