कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सरच्या भांड्यात पोहे घेऊन ते बारीक वाटून घ्यावेत नंतर भांड्यात काढून त्यात हळद, आल मिरची पेस्ट, साखर, लिंबू पूल, तेल, दही घालून चांगले एकजीव करावे.
- 2
दहा मिनिटानंतर मिश्रण थोडं घट्ट झालं असेल तर अजून पाणी घालून पातळ करावे व इनो घालून चांगले फेटून घ्यावे आणि लगेचच ढोकळा शिजवण्यासाठी ठेवावा व त्याच्यावर थोडी मिरची पावडर घालावी.
- 3
शिजल्यानंतर थंड झाल्यावर त्याचे तुकडे करून घ्यावेत व वरून फोडणी घालून कोथिंबीर घालावी.
- 4
खाण्यास तयार.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/25247362














टिप्पण्या (2)