CookpadCookpad
แขก
ลงทะเบียนหรือเข้าสู่ระบบ
บันทึกและเขียนสูตรอาหาร ส่งรูป Cooksnap และอีกมากมาย
  • ค้นหา
  • พรีเมียม
    • สูตรที่ได้ Cooksnap มากที่สุด
    • สูตรที่มีคนดูมากที่สุด
  • พรีเมียม
  • กิจกรรม
  • FAQ
  • ส่งข้อเสนอแนะ
  • ภูมิภาค
  • ห้องเก็บสูตร
ห้องเก็บสูตร
ถ้าต้องการสร้างห้องเก็บสูตรของคุณ โปรด ลงทะเบียนหรือเข้าสู่ระบบ
CookpadCookpad
ภาพปกโพรไฟล์ของ Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar

Sudha Kunkalienkar

@cook_19609542
  • บล็อก
0 กำลังติดตาม 26 ผู้ติดตาม
แก้ไขโพรไฟล์
  • สูตร (59)
  • Cooksnap (0)
  • भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)

    तांदळाचं पीठ • बेसन • उडीद डाळीचं पीठ • कणिक • पोह्याचं पीठ • जिरेपूड • तयार भाजणी • पाणी • लोणी / तेल • चवीनुसार मीठ • हळद • लाल तिखट •
    • 120 मि
    • 10 सर्विंग
  • रताळ्याची स्वादिष्ट जिलबी (ratalyachi jalebi recipe in marathi)

    उकडून कुस्करलेली रताळी • दुधाची पावडर • कॉर्न फ्लोअर (कॉर्न स्टार्च) • चवीनुसार मीठ • दूध जरूर असल्यास • खायचा सोडा • वेलची • लिंबाचा रस • साखर • पाणी • तूप / रिफाईंड तेल जिलबी तळण्यासाठी
    • 40 मि
    • 3 सर्व्हिंग्ज
  • अळूवडी (aluvadi recipe in marathi)

    अळूची पानं मध्यम आकाराची • थालीपीठ भाजणी • बेसन • तांदुळाचं पीठ • चिंचेचा कोळ • चिरलेला गूळ • हळद • चवीनुसार मीठ • लाल तिखट • गोडा मसाला • तेल तळायला / तव्यावर भाजायला
    • 50 मि
    • 5 सर्व्हिंग्ज
  • बेसन मावा बर्फी (besan mava barfi recipe in marathi)

    बेसन • बारीक रवा • मावा / खवा • पिठीसाखर / बुरा साखर • दूध • साजूक तूप (अंदाजे) • वेलची पूड • बदाम पातळ तुकडे करून • काजू पातळ तुकडे करून
    • 60 मि
    • 8 सर्व्हिंग्ज
  • वॉलडॉर्फ सॅलड (Waldorf Salad recipe in marathi)

    मध्यम आकाराचे सफरचंद मोठे तुकडे करून • कलिंगडाचे मोठे तुकडे • टरबूज मोठे तुकडे • अननस मोठे तुकडे • लिंबाची साल • मध • लिंबाचा रस • दालचिनी पावडर • जायफळ पावडर • दही • बेदाणे • बदाम तुकडे करून •
    • 300 मि
    • 4 सर्व्हिंग्ज
    • 1
  • एगलेस बनाना मफिन्स (eggless banana muffin recipe in marathi)

    कणिक / मैदा • पिकलेली केळी मध्यम आकाराची • साखर • तूप / तेल • बेकिंग पावडर • बेकिंग सोडा • दालचिनी पूड • चिमूटभर मीठ • दूध (गरज पडल्यास) • मध • आवडीनुसार सुका मेवा
    • 50 मि
    • 4 सर्व्हिंग्ज
  • बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

    मैदा • बेसन • ओवा • तेल • तीळ • किसलेलं सुकं खोबरं • धने • पिठीसाखर • खसखस • शेव • चिंचगुळाची चटणी • बडीशेप •
    • 60 मिनिटे
    • 3 सर्व्हिंग्ज
  • अळकुडीची फराळी कचोरी (alkudichi farali kachori recipe in marathi)

    अळकुड्या • साबुदाणा पीठ • साबुदाणा पीठ कचोऱ्या घोळवायला • खवलेला नारळ • भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट • चिरलेली कोथिंबीर • लाल तिखट • आमचूर • साखर • ठेचलेली हिरवी मिरची • जिरं • कोकम •
    • 75 मिनिटे
    • 4 सर्व्हिंग्ज
  • फराळी कचोरी आप्पे (farali kachori recipe in marathi)

    बटाटे मध्यम • साबुदाणा पीठ (बटाट्याच्या चिकटपणानुसार कमी /जास्त लागेल) • खवलेला नारळ • चिरलेली कोथिंबीर • मिरची ठेचून • आमचूर • साखर • चवीनुसार मीठ • गरजेनुसार तेल / तूप आप्पे पॅन मध्ये घालायला
    • 60 मिनिटे
    • 4 सर्व्हिंग्ज
    • 1
  • खमंग खुसखुशीत स्वादिष्ट शेंगदाण्याची पोळी (shengdanyachi poli reicpe in marathi)

    भाजलेले शेंगदाणे • चिरलेला गूळ • मीठ • वेलची पूड • मीठ • कणिक • तेल • तांदुळाचं पीठ पोळ्या करताना लावायला
    • 60 मि
    • 3 सर्व्हिंग्ज
  • मक्याचे मोदक - (makyache modak recipe in marathi)

    अमेरिकन स्वीट कॉर्न • साखर • चिरलेला गूळ • किसलेलं सुकं खोबरं • मक्याचं पीठ (आपण मक्याच्या भाकरीसाठी वापरतो ते) • कॉर्न स्टार्च (पांढरं कॉर्नफ्लोअर) • तूप • मोदकाचं / तांदुळाचं पीठ • वेलची पूड • मीठ • तेल
    • 60 मि
    • 3 सर्व्हिंग्ज
  • उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi) बाप्पाचा पारंपरिक प्रसाद

    ताजा खवलेला नारळ • चिरलेला गूळ (जास्त गोड हवं असेल तर जास्त घाला) • लोणी / साजूक तूप • मीठ • वेलची पावडर • मोदकाचं पीठ (नसेल तर तांदुळाचं पीठ वापरा) • तेल अंदाजे उकड मळायला
    • 200 मि
    • 6 सर्व्हिंग्ज
    • 1
  • दाबेली बाइट्स - इनोव्हेटिव्ह फ्युजन स्टार्टर (DABELI BYTES RECIPE IN MARATHI)

    मध्यम आकाराचे बटाटे • टोस्ट / रस्क / १० (२-३ इंच लांबीचे) • दाबेली मसाला • तेल • बारीक शेव • चिंचगुळाची गोड चटणी • लाल मिरच्यांची तिखट चटणी • मसाला शेंगदाणे (ऐच्छिक) • डाळिंबाचे दाणे
    • 40 मि
    • 6 सर्व्हिंग्ज
  • अळीव मखाना लाडू - (ALIV LADOO RECIPE IN MARATHI)

    अळीव • ताजा खवलेला नारळ • मखाना • चिरलेला गूळ • (नारळाचे पाणीउपलब्ध असेल तर; नसेल तरी हरकत नाही) • वेलची पूड • तूप • सुका मेवा • मीठ (ऐच्छिक)
    • 300 मि
    • 10 सर्व्हिंग्ज
    • 1
  • हरियाली लाडू - चंदन बटवा / बथुआ लाडू- माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी (bathua ladoo recipe in marathi)

    चंदन बटव्याची (बथुआ) पानं • कणिक • चिरलेला गूळ • भाजलेल्या तिळाची जाडसर पूड • साजूक तूप • मीठ • काजू / सुका मेवा
    • 30 मि
    • 2 सर्व्हिंग्ज
  • नारळी भात- नारळी पौर्णिमा स्पेशल (narali baht recipe in marathi)

    तांदूळ (बारीक दाण्याचा तांदूळ घ्या - कोलम / आंबेमोहोर ; बासमती घेऊ नका) • ताजा खवलेला नारळ • गूळ • बदाम • काजू • बेदाणे (किसमिस) • केशर • दूध केशर भिजवायला • मीठ • साजूक तूप
    • 60 मि
    • 4 सर्व्हिंग्ज
  • व्हाईट सॉस पास्ता - हल्लीच्या पिढीचा आवडता पदार्थ (white sauce pasta recipe in marathi)

    पेने पास्ता • दूध • बटर • चीज • मैदा • हिरवी ढोबळी मिरची • लाल ढोबळी मिरची • ब्रोकोली • मक्याचे दाणे • ऑलिव्ह • तेल • काळी मिरी पूड •
    • 120 मि
    • 4 सर्व्हिंग्ज
  • ओल्या नारळाच्या करंज्या - नारळी पौर्णिमा स्पेशल (olya naralachya karanjya recipe in marathi)

    मैदा • बारीक रवा • खवलेला नारळ • साखर • दूध • साजूक तूप • मीठ • वेलची पूड • केशर • तूप / तेल
    • 360 मि
    • 5 सर्व्हिंग्ज
  • अळूचं फदफदं - पारंपरिक सात्विक भाजी (alooch fadfad recipe in marathi)

    अळूची पानं • कच्चे शेंगदाणे • काजूगर • तांदुळाचं पीठ • गोडा मसाला • चिरलेला गूळ • सुक्या लाल मिरच्या (मधे चीर देऊन) • कढीपत्ता • मेथीदाणे • ताजा खवलेला नारळ • चिंचेचा कोळ • मोहरी •
    • 360 मि
    • 4 सर्व्हिंग्ज
    • 1
  • भेंडीची चिंगु (चिंच गुळाची) भाजी

    ४०० ग्राम भेंडी - अंदाजे • चिंचेचा कोळ • चिरलेला गूळ १-२ टीस्पून (आवडीनुसार कमी / जास्त करा) • गोडा मसाला • लाल तिखट • ताजा खवलेला नारळ • चिरलेली कोथिंबीर • तेल • हळद • मोहरी • हिंग • जिरं •
    • 30 मि
    • 4 सर्व्हिंग्ज
ดูเพิ่มเติม

เกี่ยวกับเรา

Cookpad มุ่งมั่นที่จะช่วยให้การ ทำอาหารสนุกทุกวัน เพราะเราเชื่อว่าการทำอาหารเป็นกุญแจสู่ชีวิตที่มีความสุขทั้งร่างกายและจิตใจ ส่งผลดีต่อผู้คน สังคม และสิ่งแวดล้อม เราสนับสนุนคนรักการทำอาหารทั่วโลกให้ ช่วยเหลือกันและกัน ผ่านการแบ่งปันสูตรอาหารและประสบการณ์การทำอาหาร

สมัครใช้งานพรีเมียม เพื่อใช้งานฟีเจอร์พิเศษและรับสิทธิประโยชน์มากมาย

คอมมูนิตี้ของ Cookpad

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 ดูทั้งหมด

ดูเพิ่มเติม

Cookpad พรีเมียม ร่วมงานกับเรา ข้อเสนอแนะ บล็อก เงื่อนไขการให้บริการ หลักเกณฑ์ชุมชน นโยบายความเป็นส่วนตัว คำถามที่พบบ่อย

ดาวน์โหลดแอป

เปิดแอป Cookpad บน Google Play เปิดแอป Cookpad บน App Store
Copyright © Cookpad Inc. สงวนลิขสิทธิ์
close