कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चॉकलेट मोदक
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चॉकलेट मोदक रेसिपी चे मुख्य फोटो

चॉकलेट मोदक

Manisha Khatavkar
Manisha Khatavkar @cook_manik
Goa India

मोदक हा गणपती बाप्पाचं आवडीचा पदार्थ. त्यामुळे हा पदार्थ संकष्टी व गणपती उत्सव आला की महाराष्ट्रातल्या घराघरात केला जातो. आपल्याला मोदक खाण्यासाठी संकष्टीची वाट बघावी लागते पण आता हे चॉकलेट मोदक तुम्ही खाण्यासाठी संकष्टीची वाट बघण्याची गरज नाही. चॉकलेट म्हटलं कि ऑल टाइम फेवरेट कधीही खाऊ शकता नाही का?

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

५-१० मि.
४
  • २०० ग्रॅम खवा
  • 100 ग्रॅमपिठीसाखर
  • 2 चमचेकोको पावडर
  • 1 चमचातूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

५-१० मि.
  1. 1

    पॅनमध्ये तूप घालून गरम करून घ्या त्यात खवा घालून छान चार-पाच मिनिटे परतून घ्या.

  2. 2

    खवा चांगला भाजून भाजला गेला व त्याचा रंग बदलला की त्यामध्ये साखर घाला. छान परतून घ्या.

  3. 3

    सर्व मिश्रण एकजीव होऊन घट्ट होत आलं की त्यामध्ये कोको पावडर घालावे व हे सर्व छान गोळा होईपर्यंत परतून घ्यावे.

    चॉकलेट मोदक रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता आपले मोदकाचे मिश्रण तयार आहे. हे मिश्रण पूर्णपणे गार होऊ द्यावे मगच मोदक करायला घ्यावेत.

  5. 5

    साच्याला थोडासा तुपाचा हात लावून घ्यावा व मिश्रणाचा लिंबाएवढा गोळा घेऊन साच्यात भरून त्याचे मोदक तयार करावेत.

  6. 6

    आपले सोपे चॉकलेट मोदक तयार आहेत.

    चॉकलेट मोदक रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha Khatavkar
Manisha Khatavkar @cook_manik
17 सप्टेंबर 2019 13:09 रोजी
Goa India
I'm not a chef. But I'm passionate about food - the tradition of it, cooking it, and sharing it.https://www.facebook.com/groups/294556424409443/
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चॉकलेट मोदक

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. मोदक आमटी (करी)
  2. बेसन खावाके लाडूला
  1. मोदक आमटी (करी)
  2. बेसन खावाके लाडूला
  3. मिसळ उसळ
  4. भोपळा च रायत (पमकीन)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10649033
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close