मिसळ उसळ

Sharayu Tadkal Yawalkar
Sharayu Tadkal Yawalkar @Sharayuspureveg
pune, India

चटपटीत आणि आरोग्यदायी उसळ नाश्ता साठी भरपुर प्रोटीन आणि पोषकतत्वानी परीपुर्ण

मिसळ उसळ

चटपटीत आणि आरोग्यदायी उसळ नाश्ता साठी भरपुर प्रोटीन आणि पोषकतत्वानी परीपुर्ण

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-६
  1. १/४ वाटी मुग
  2. १/४ वाटी लाल चने
  3. १/४ वाटी मटकी
  4. १/४ वाटी पांढरा वटाणा
  5. १/४ वाटी हिरवा वटाणा
  6. १ मिर्ची बारीक कापलेली
  7. १/२ चमचा अद्रक पेस्ट
  8. १ टमाटर कापलेला
  9. १/२ चमचा हळद
  10. १/२ चमच तिखट
  11. १/४ चमचा मोहरी(राई)
  12. १ चमचा धना जिरा पुड
  13. १ चमचा तेल
  14. ३-४ कढीपत्ता
  15. १/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व कडधान्य सकाळी भिजवू घाला मोठ्या भांड्यात जी फुगून जवळपास दुप्पट होतील

  2. 2

    रात्री कपड्यात बांधा आणिझाकून ठेवा मोड येण्या करिता

  3. 3

    आता कढई मध्ये मंद आंचेवर तेल गरम करा आणि मिर्ची कढीपत्ता आणि मोहरी ची फोडनी द्या.

  4. 4

    अद्रक पेस्ट। टमाटर फोडनीत छान परतून घ्या, सर्व मसाले टाका.

  5. 5

    मोड आलेली कडधान्य आणि वाटीभर पानी घालून शिजू द्या.

  6. 6

    मस्त कोथिंबीर टाकून, लिंबु सोबत वाढा एकदम गरमागरम

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sharayu Tadkal Yawalkar
Sharayu Tadkal Yawalkar @Sharayuspureveg
रोजी
pune, India
I love to cook new dishes... I would like to try traditional dishes of the different regions. New innovation and to give dramatic name for that dish is really fun. “ArtcraftDuniya” is my fb group where most of activities for kids and some crafty mom along with my small daughter. Pls subscribe the channel.https://youtu.be/Hr3Uhji-fAc
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes