Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10848677
पालक धुवून घेऊन,बारकी चिरुन घ्या.
कढईत तेल टाकुन,कांदा टाकुन गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यावा,वरुन हिरवी मिरची,आले लसूण पेस्ट टाकून परतावा.
त्यात पालक टाकुन परतून घ्यावा.
वरुन पनीर टाकुन हळद,मीठ टाकुन 5मिनीटे परतून घ्यावे
चपाती, नान,रोटी बरोबर सर्व करा
More Recipes

टिप्पण्या