हरीयाली चिकन (hariyali chicken recipe in marathi)

Poonam Nikam @cook_12370604
हरीयाली चिकन (hariyali chicken recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चिकन 30मिनीटे हळद मीठ,आलेलसूण पेस्ट लावून म्यरिनेट करुन ठेवा
- 2
लवंग,मिरी,दालचीनी,धने तव्यावर भाजून मिक्सर मधून बारीक करावे
- 3
पालक,हिरवी मिरची,कोथंबीर,पुदीना,आले लसूण कांदा,मिक्सरमधुन बारीक करुन घ्या
- 4
एका पँनमधे तेल गरम करून त्यात चिकन परतुन घ्या,
- 5
वरुन वाटलेला मसाला टाकून परतून घ्या.मीठ टाका.5मिनिट परतून घ्या वरुन गरम मसाला वाटलेला 1चमचा टाकुन मिक्स करा.
- 6
नंतर 10मिनिटे झाकण ठेवा, 10मिनिटानंतर कपभरपाणी ओतून पुन्हा मीक्स करुन 5मिनीटे शिजून द्या
- 7
गरमा गरम नान किंवा चपाती बरोबर सर्व कारा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10848783





टिप्पण्या