कुकिंग सूचना
- 1
पायऱ्या - 1)वाडग्यात आवश्यकतेनुसार चिकन, अंडी, कॉर्नफ्लर, लसूण, आले आणि पाणी मिक्स करावे जेणेकरुन चिकनचे तुकडे पूर्णपणे पिठात मिक्स होतील. तास ते मुरू द्या
- 2
तेल गरम करावे आणि प्रथम मोठ्या गॅस वर तळावे आणि नंतर बारीक गॅसवर तळून घ्यावे जेणेकरून ते पूर्णपणे शिजेल कि लेगपीस काढा आणि त्यांना शोषक कागदावर ठेवा.
- 3
सर्व्ह करण्यापूर्वी तेल पुन्हा गरम करा आणि लेगपीस तपकिरी होईपर्यंत तळा आणि नंतर त्या शोषक कागदावर ठेवा आणि सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तवा रवा फ्राय चिकन लॉलीपॉप (tava rava fry chicken lollipop recipe in marathi)
Samiksha shah यांची रेसिपी #Cooksnap करत, थोडा मालवणी touch देऊन मी 'तवा रवा फ्राय चिकन लॉलीपॉप' बनवले आहेत :) सुप्रिया घुडे -
बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi)
#ZCR#बोनलेस_चिकन_लाॅलिपाॅपथंडी पडल्यावर मस्त गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं. म्हणून झटपट बनणारे बोनलेस चिकन लॉलीपॉप खायला खूप छान लागते. Ujwala Rangnekar -
चिकन टिक्का (CHICKEN TIKKA RECIPE IN MARATHI)
#फॅमिली आज चिकन आणले होते...तसे मी रोज बनवते घरच्यांच्या आवडीचे च ...पण आज माझ्या मुलाने सांगितले की चिकन टिक्का बनाव...आणि माझा नवरा पण बोलला...सो आज त्यांच्या आवडीचे चिकन टिक्का...एकदम टेस्टी आणि एकदम सोपी...चला मग बनवू चिकन टिक्का.. Kavita basutkar -
-
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#नाॅनवेजसनडे स्पेशल चिकन मसाला. खुप सोपा व झणझणीत पदार्थ. Sneha Barapatre -
-
चिकन लॉलीपॉप
माझ्या मुलाचा आवडता पदार्थ आहे हा. हॉटेलमध्ये आपण खातोच पण घरी करून बघावे. म्हणून मी आज ही रेसिपी केली आहे.घरी स्वस्तात व भरपूर खाणे होते. Sujata Gengaje -
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआज रविवारी असल्याने आज नाॅनवेज डे त्यामुळे आज चिकन चा बेत मग त्या चिकन ला बघून मला चिकन कटलेट्स बनवण्याचा विचार आला. मग तो विचार मी प्रत्यक्षात उतरवला. आणि हे स्वादिष्ट चिकन कटलेट्स बनले. Sneha Barapatre -
एग चिकन सूप (egg chicken soup recipe in marathi)
# सूपचिंब चिंब पावसात गरमागरम सूपचा मनसोक्त आस्वाद घेत. हा पाऊस अनुभवण म्हणजे अगदी स्वर्ग सुखच जणू.... त्यात आपल आवडत चिकन सूप असेल तर आणखीनच मज्जा.... तर आज झटपट पटकन आणि कमी साहित्यात एग चिकन सूप ची चव घेऊन बघुयात... Aparna Nilesh -
-
-
झटपट - कुरकुरीत चिकन भजी / चिकन टिक्का (Chicken Tikka Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#चिकन भजी#चिकन टिक्का Sampada Shrungarpure -
चिकन (chicken recipe in marathi)
#GA4#WEEK15#कीवर्ड_चिकन चिकन आमच्या कडे आठवड्यातून एकदा अवश्य बनतेच.. आणि ते मीच बनवावे असा मुलांचा हट्ट असतो...भाऊ किंवा भाचे कंपनी आले तरी त्यांनाही माझ्या हातचे चिकन खुप आवडते.. लता धानापुने -
झटपट चिकन खीमा (jhatpat chicken kheema recipe in marathi)
#GA4 #week15चिकन हा वर्ड ओळखून बनविलेला चिकन खिमा Aparna Nilesh -
चिकन लपेटा (chicken lapeta recipe in marathi)
आपल्या जिभेचे चोचले किती वाढतील आणि किती पदार्थांवर मेहेरबान होतील याचा काही नेम नाही. आज अशीच एक वेगळी रेसिपी केली आहे...... चिकन लपेटा Sanskruti Gaonkar -
-
फ्राईड चिकन (Fried chicken Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी फ्राईड चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन तंदुरी भुजिंग स्टाईल (chicken tandoori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यातील गमती ह्या थीम साठी ही माझी दुसरी रेसिपी. मस्त पावसात चिकन आणि ते पण तंदुरी हाहाहा, आज जरा वेगळा विचार केला आणि तंदुरी ला भुजिंग चा ट्विस्ट दिला खूपच छान झालं होतं चिकन तंदुरी विथ भुजिंग स्टाईल. चला तर मग रेसीबी बघूया Swara Chavan -
चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी आवडती रेसिपी १ चिकन चे आपण खूप प्रकार करतो पण चिकन तंदूरी सगळ्यांच आवडते. तुम्हीही नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
-
-
चिकन 65 (chicken 65 recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #रेसिपी_1पावसाळी गंमती ही थीम मस्तच आहे. पावसाळ्यात मला जास्त करून चिकन खायला आवडते आणि त्यातल्या त्यात चिकन 65 ही तर सगळ्यात आवडती डिश. चला तर मग बघुया आमच्या कोल्हापुरी स्टाईलची ही चिकन 65 ची रेसिपी Ashwini Jadhav -
चिकन स्मोकी बिर्यााणी(chicken smokey biryani recipe in marathi)
#बिर्याणी आज चिकन आणले होते...नेहमी रस्सा या सुका च बनवते. मटण बिर्याणी नेहमी बनवते. आज चिकन बनवले. आणि ही रेसिपी एकदम सोपी आणि टेस्टी आहे...घरी सगळ्यांना खूप आवडली.. Kavita basutkar -
मटण चाॅप्स फ्राय (mutton chops fry recipe in marathi)
#worldeggchallenge मटण चाॅप्स फ्राय फेटलेल्या अंड्या मध्ये मिक्स करून बनविले आहे.हॉटेल मधील स्टार्टर डिश आहे. खूपच कुरकुरीत झालेली आहे. rucha dachewar -
-
चिकन टिक्का (chicken tikka recipe in marathi)
#चिकन टिक्का#पावसाळी रेसिपी कूकस्नॅप चॅलेंज#cooksnap#Supriya Vartak Mohiteखूप धन्यवाद तुमच्या रेसिपी थोडासा बदल करून केली आहे Sampada Shrungarpure -
कलरफुल चिकन बिर्याणी
#किड्समाझ्या मुलीला चिकन बिर्याणी प्रचंड आवडते.त्यामुळे तिची नेहमी फरमाईश असते की,आई चिकन बिर्याणी बनव.तिला आवडीने बिर्याणी खाताना पाहून खूप समाधान वाटते. Preeti V. Salvi -
झणझणीत सावजी चिकन (saoji chicken recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रसावजी म्हटले की...आहाहा डोळ्यासमोर येते ते मस्त लाल तर्री वाले झणझणीत चिकन, मटण. अगदी तोंडाला पाणी सुटते बघून. नागपूरचे पर्यायी नाव काय, असे कुणी विचारले तर साहजिकच उत्तर येईल, 'संत्रानगरी....' पण पट्टीच्या खवय्यांना जर विचारले तर ते आणखी एक नाव जोडतील, ते म्हणजे, 'सावजीनगरी'. अख्ख्या भारतात सावजी म्हणजे नागपूर, अशीच ओळख निर्माण झाली आहे. नागपूर हे खवय्यांसाठी हक्काचे ठिकाण आहे ते फक्त सावजीसाठीच. झणझणीत नागपूरची ही झणझणीत ओळख आहे. बाहेरगावचे असो की परराज्याचे लोक. नागपूरला आल्यावर सावजीचा आस्वाद नक्कीच घेतात. अश्या ह्या झणझणीत सावजीच्या प्रकारातील सावजी चिकन ची रेसिपी मी शेअर करते आहे. एकदा सावजी खाऊन बघा, पुढचे कित्येक दिवस त्याची चव जिभेवरचं रेंगाळेल. सरिता बुरडे -
-
हैद्राबादी चिकन बिर्याणी (hyderabadi chiken biryani recipe in marathi)
बिर्याणी आवडत नसेल असा एखादा अपवाद असेल ,ती ही चिकन बिर्याणी#GA4,#week13 Anjali Tendulkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10881798
टिप्पण्या