कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट चकली
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट चकली रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट चकली

Surekha Miraje
Surekha Miraje @cook_17467852

#दिवाळी - आज मी तुम्हा सर्वांन सोबत एक खूप सोपी अशी झटपट चकली ची रेसिपी शेअर करत आहे. ही झटपट बनते व कुरकुरीत अशी मस्त बनते आशा आहे तुम्हा सर्वांना नक्की आवडेल.

#दिवाळी - आज मी तुम्हा सर्वांन सोबत एक खूप सोपी अशी झटपट चकली ची रेसिपी शेअर करत आहे. ही झटपट बनते व कुरकुरीत अशी मस्त बनते आशा आहे तुम्हा सर्वांना नक्की आवडेल.

पुढे वाचा

झटपट चकली

Surekha Miraje
Surekha Miraje @cook_17467852

#दिवाळी - आज मी तुम्हा सर्वांन सोबत एक खूप सोपी अशी झटपट चकली ची रेसिपी शेअर करत आहे. ही झटपट बनते व कुरकुरीत अशी मस्त बनते आशा आहे तुम्हा सर्वांना नक्की आवडेल.

#दिवाळी - आज मी तुम्हा सर्वांन सोबत एक खूप सोपी अशी झटपट चकली ची रेसिपी शेअर करत आहे. ही झटपट बनते व कुरकुरीत अशी मस्त बनते आशा आहे तुम्हा सर्वांना नक्की आवडेल.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
८-१०
  • 6 कपज्वारीचे पीठ
  • 4-5 टीस्पूनअजवाईन
  • 2 कपहरभरा पीठ (बेसन)
  • 4-5 टीस्पूनतीळ
  • 2 कपगहू चे पीठ
  • चवीनुसार मीठ
  • 1/2 कप गरम तेल
  • 5-6चमचे मिरची पावडर/ लाल तिखट
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    सर्व पीठ घालून त्यात अजवाइन, तीळ, तिखट, मीठ, १/ २ कप गरम तेल घाला. चांगले मिसळा.

  2. 2

    आता हे पीठ ५-६ भागात विभागून घ्या. आता एक भाग घ्या आणि त्यात सुसंगतता बघून कोमट पाणी घाला आणि कणिक तयार करा.

  3. 3

    चकली तयार करणार्‍या पात्राला तेलाने ग्रीस करा व त्यात कणिक घालावे. आता त्याची गोल गोल चकली बनवा.

    झटपट चकली रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढईत तेल गरम करून घ्या आणि मंद आचेवर चकल्या तळून घ्या.

    झटपट चकली रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    खरपूस झाल्यावर तेलातून चकली काढा.

    झटपट चकली रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता उर्वरित भागासाठी तीच प्रक्रिया पुन्हा करा.

  7. 7

    चकली सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

    झटपट चकली रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Surekha Miraje
Surekha Miraje @cook_17467852
23 ऑक्टोबर 2019 16:55 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मुरुक्कु

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गुलाब चिरोटे
  2. उत्तप्पा
  3. चकली
  4. इन्स्टंट जिलेबी
  1. गुलाब चिरोटे
  2. इन्स्टंट जिलेबी
  3. चकली
  4. कोलंबी फ्राय
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10895666
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close