क्वीओना सिझलिंग बॉल
#ब्रेकफास्ट
कुकिंग सूचना
- 1
क्विनोआ चाळणीत घेऊन तीन चार पाण्यानी धुवून काढा.
- 2
भात शिजवतो तसा शिजवतो तसा शिजवून घ्या, शिजवताना चमच्याने अधून मधून हलवत राहा.10 ते 15 मिनिट शिजायला लागतात.
- 3
यामध्ये टाकायचं साहित्य जमवून घ्या.
- 4
एका वाडग्यात शिजलेला क्विनोआ आणि वरील साहित्य टाका.
- 5
आता पिझा सॉस,टोमॅटो सॉस, अरेगेनो,मीठ,ब्रेडक्रंब, कोर्नफ्लोर घालून छान मिक्स करा.
- 6
मिक्स केलेल्या मिश्रणाचे बॉल बनवा.
- 7
आप्पेपात्राला तेलाने ग्रीस करा आणि हे बॉल ठेवा.
- 8
दोन्ही बाजूनी शेकून घ्या.
- 9
चटणी सॉस किंवा तसेही खाऊ शकता.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11024038









टिप्पण्या