कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सांंडगे रस्सा,शेंगदाण्याचा म्हाद्या
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सांंडगे रस्सा,शेंगदाण्याचा म्हाद्या रेसिपी चे मुख्य फोटो

सांंडगे रस्सा,शेंगदाण्याचा म्हाद्या

Poonam Nikam
Poonam Nikam @cook_12370604

गावरान थाळी (परंपारीक थाळी)

गावरान थाळी (परंपारीक थाळी)

पुढे वाचा

सांंडगे रस्सा,शेंगदाण्याचा म्हाद्या

Poonam Nikam
Poonam Nikam @cook_12370604

गावरान थाळी (परंपारीक थाळी)

गावरान थाळी (परंपारीक थाळी)

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • सांडगे रस्सा:
  • 50 ग्रामसांडगे
  • 2कांदे
  • 2टोमेटो
  • कोथंबीर
  • जिरी
  • मोहरी
  • लसून 4-5 पाकळ्या
  • 1 चमचाघरगुती तिखट मसाला
  • तेल 2-3 टि स्पून
  • चमचाहळद पाव
  • मिठ
  • शेंगदाण्याचा म्हद्या :
  • 1वाटी शेंगदाणा
  • 1कांदा
  • 1टोमेटो
  • हिरवी मिरची 4-5/किंवा 1चमचा तिखट मसाला
  • कोथंबीर
  • जिरी
  • 4-5लसून पाकळ्या
  • 2 चमचेतेल
  • चमचाहळद पाव
  • मिठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये सांडगे गुलाबी रंग होईपर्यंत तळून घ्यावेत

    सांंडगे रस्सा,शेंगदाण्याचा म्हाद्या रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका प्लेट मधे काढून ठेवावेत कढई मध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे,लसूण ठेचून बरीक चिरलेला कांदा  घालावं. २-३ मिनिट कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊन त्यामध्ये हळद, मीठ,तिखट मसाला घालून तळलेले सांडगे घालावेत.

    सांंडगे रस्सा,शेंगदाण्याचा म्हाद्या रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चांगले परतून घ्यावेत वरुन 2 ग्लास पाणी घालुन रस्सा घट्टसर होई पर्यंत शिजवावा भाकरी बरोबर सर्व कारा.

  4. 4

    शेंगदाण्याचा म्हाद्या:

  5. 5

    शेंगदाणे तव्यावर मंद आचेवर वर खरपुस भाजुन घ्या,वाटुन बारिक कुट करुन घ्या,

  6. 6

    तेलात जिर, मोहरी,लसुन,
    कांदा,टोमेटो,छान परतुन घ्या, त्यातच तिखट मसाला,हळद, टाकुन परता

  7. 7

    वरुन शेंगदाण्याचा कूट पुन्हा परता वरुन पाणि ओता जास्त पातळ करु नका म्हाद्या धबधबीत करा...

  8. 8

    वरुन,मिठ,  बारीक चिरलेली कोथंबिर टाका.
    भाकरी,चपाती बरोबर सर्व करा..

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Poonam Nikam
Poonam Nikam @cook_12370604
29 नोव्हेंबर 2019 11:51 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रस्सा महाद्या

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. चायनीज मंचाव सूप (Chinese manchow Soup recipe in marathi)
  2. शुगर फ्री ओल्या नारळाचा शिरा (डायबिटीस स्पेशल)
  3. खमण ढोकळा (Khaman Dhokla recipe in marathi)
  4. हातावरची भाकरी, फोडणी भात, मेथीची भाजी, दाल तडका, दही, मोकळा झुणका, व  मोडची भाजी
  5. ओले खोबरे आणि गाजराचे पौष्टीक मोदक
  1. ओल्या नारळाची पोळी
  2. चायनीज मंचाव सूप (Chinese manchow Soup recipe in marathi)
  3. #हातावरची भाकरी, मेथीची भाजी, दही, दाल तडका
  4. शुगर फ्री ओल्या नारळाचा शिरा (डायबिटीस स्पेशल)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11062743
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close